एकूण 1 परिणाम
October 01, 2020
पिंपरी : कोरोनामुक्तांची संख्या वाढत असून, नवीन रुग्णांची संख्या घटत आहे. तसेच, बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनचा (घरीच राहून उपचार) पर्याय निवडत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. भविष्यात रुग्णसंख्या आणखी कमी झाल्यास उर्वरित सेंटरही...