एकूण 8 परिणाम
December 20, 2020
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : कोरोना काळात अडचणीत सापडलेल्यांना अनेकांनी अनेकपरीने मदत केली. त्यात कॉलेज युवक- युवती सर्वात पुढे होते. एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना यामध्ये सहभागी असलेल्या मुलांनी कोरोना सुरु झाल्यापासून स्वयंसेवक म्हणून काम सुरु केलं, ते आजही सुरुच आहे. या मुला- मुलींनी...
December 09, 2020
नांदेड : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनात देशप्रेमाच्या भावनेतून नांदेड जिल्ह्याने नेहमीच चांगला पुढाकार घेऊन निधी संकलनात भरीव योगदान दिले आहे. यावर्षीच्या ध्वजनिधी संकलनातही शासनातील विविध विभागांसह समाजातूनही देशप्रेमाच्या भावनेतून भरीव निधी दिला जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ....
December 06, 2020
नांदेड : येथील शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविणारे सभागृह ! शेजारी अनेक दशकांपासून या परिसरात सावली देणारी तेवढीच जुने वृक्ष व स्वच्छ असलेला विस्तीर्ण परिसर. लॉकडाऊनच्या खंडानंतर अनेक दिवसांनी विद्यार्थी, शिक्षक, माजी कर्मचारी, माजी विद्यार्थी यांच्या...
December 05, 2020
नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांना अभिवादन करणारी पत्रे चैत्यभूमीला पाठवली जात आहेत. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान तसेच दक्षिणेकडील काही राज्यांतून हे अभियान सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा...
November 07, 2020
नांदेड  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 तरतुदीनुसार जिल्ह्यात लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यत वाढविण्यात आला आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा 13 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणारा दिपावली उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा...
November 03, 2020
धर्माबाद (नांदेड ) : शहर व तालुक्यात एकूण ५९९ कोरोना बाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत ५९२ जण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या धर्माबादेतील कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात हे केंद्र बंद करण्यात आले असून यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बिलोली येथे...
October 01, 2020
नांदेड : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरु होणारा यावर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करावा. त्याअनुषंगाने गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात साजरा होणाऱ्या या...
September 27, 2020
नांदेड  : कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाउन सारखे उपाय योजून भागणार नाही. प्रत्येक कुटूंबाने आपली जबाबदारी ओळखत सुरक्षितता बाळगली तर जनजीवन सुरळीत होण्यासह रोजगार सुरक्षित होण्यास मोठा...