एकूण 5 परिणाम
January 19, 2021
खंडाळा (जि. सातारा) : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया अंतर्गत शालेय विज्ञान शोध प्रकल्प अनुषंगाने एकूण 100 उपग्रह तयार करण्यात आले असून सात फेब्रुवारीला जागतिक विक्रम करण्यासाठी रामेश्वरम (तामिळनाडू) येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमासाठी...
December 21, 2020
सातारा : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात येलो लाइन कॅम्पेनिंग शालेय स्तरावर करण्यात येत असून, 75 शाळांत हे कॅम्पेनिंग राबविले जात आहे. विद्यालयीन व महाविद्यालयीन मुले व तरुण पिढी तंबाखूपासून परावृत्त व्हावीत, यासाठी शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्री करणारी दुकाने...
December 12, 2020
सातारा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कायम ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधनाकडे वळले पाहिजेत असा आग्रह धरला. विज्ञानात अत्युच्च ज्ञान मिळविणारे विद्यार्थी तयार करण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. त्यादृष्टीनेच त्यांनी कायम मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स...
November 26, 2020
फलटण शहर (जि. सातारा) : ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या व विविध प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत.ओबीसी संवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा तीव्र विरोध आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव संघर्षवारी आमदारांच्या दारी या उपक्रमांतर्गत आमदार दीपकराव चव्हाण यांना ओबीसी...
October 08, 2020
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी रुजू होताच सर्व विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. त्यामुळे "सीईओं'च्या कामाचा धडाका पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना अनुभवता आला.  या बैठकीला...