एकूण 2 परिणाम
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
ऑगस्ट 31, 2017
जळगाव जिल्ह्यातील गाडेगाव (ता. जामनेर) गाव पाणी समस्येत अडकले होते. एकतर पावसाचा भरवसा नव्हता. पाऊस जोरदार जरी झाला तरी तो साठवला जात नव्हता. पाणी वाहून जायचे.  जमीन हलकी, मुरमाड असल्याने पाणी भूगर्भात फारसे न जिरता नाले, ओढ्यांमधून वाहून जायचे. मग हिवाळ्यात पाण्याची समस्या निर्माण व्हायची. रब्बी...