एकूण 7 परिणाम
December 28, 2020
मानवत (जिल्हा परभणी) : मानवत नगरपरिषदेने घनकचरा प्रकल्पाचे आधुनिकीकरण केले आहे. या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करून महिन्याकाठी १०० टन कंपोस्ट खताची व पेव्हर ब्लॉकची निर्मिती केली जात आहे.प्रशासनाच्या या उपक्रमशील उपक्रमामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्या बरोबरच उत्पन्नाचे स्त्रोत प्राप्त झाले आहेत....
November 21, 2020
औरंगाबाद : खेड्यात ऑनलाईन माध्यमांची उणीव आहे. शिक्षणात नेटवर्कच्याही समस्या असून शाळाच शिक्षणाचे चांगले माध्यम आहे. आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही कंटेन्मेंट झोन नाही. त्यामूळे ग्रामीण भागातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ८२४ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून (ता.२३) सुरु करण्याचा निर्णय...
October 26, 2020
उस्मानाबाद : बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण व पुस्तक खरेदीत जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी हात धुवुन घेतल्याच्या तक्रारी होत्या. तब्बल सव्वा सहा कोटींचा घोटाळा केल्याची बाब त्यावेळी समोर आली होती. त्यामुळे चौकशी समिती गठित करुन त्यांच्याकडुन वस्तुनिष्ट अहवाल...
October 19, 2020
परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे...
October 02, 2020
जालना : जेईएस महाविद्यालयात पंधरा वर्षांपासून महात्मा गांधी अध्ययन केंद्र सुरु आहे. केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर, प्रेरणा परीक्षा,  प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शिक्षकांसाठी कार्यशाळा असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत उपक्रम होतील की नाही याबाबत...
September 29, 2020
हिंगोली : ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या राज्य शासनाने कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यात जिल्हा व्यापारी महासंघानेही सहभागी होत जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे.  सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल...
September 20, 2020
लातूर : वर्षानुवर्षे दुष्काळ व पाणीटंचाईच्या सामना करणारे लातूरकर समस्यांबाबत जागृत होते. आता दुष्काळ व पाणीटंचाई निवारणांच्या उपाययोजनांबाबतही ते जागृत झाले आहेत. विविध उपक्रमांतून प्रशासनाने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळेच सर्वजण उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत....