एकूण 6 परिणाम
December 20, 2020
भंडारा : कोरोना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या प्लाझ्मा दान शिबिरात ६० व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेले हे शिबिर राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर ठरले आहे. शुक्रवारी २५ व्यक्तींची प्लाझ्मासाठी तपासणी करण्यात...
December 16, 2020
अमरावती : शैक्षणिक धोरण व कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक योजना व प्रशासन संस्थानच्या (निपा) राष्ट्रीय चर्चासत्रासाठी राज्यातून दि. गुजराती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित मणिबाई गुजराती हायस्कूल या एकमेव शाळेची निवड झाली आहे.  राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होण्याचा शाळेला...
November 12, 2020
अमरावती : माझी वसुंधरा अभियानाचा श्रीगणेशा करताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपली शासकीय व खासगी वाहने घरी ठेवून सायकलने कार्यालय गाठले. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पार्किंग झोन रिकामे होते. अभियानास मिळालेला प्रतिसाद बघता आयुक्त प्रशांत रोडे यांनी यापुढे दर बुधवारी...
October 31, 2020
धानोरा (गडचिरोली) : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सगळ्याच सणांवर निर्बंधाचे सावट असताना येथील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद या पवित्र सणाला समाजकार्याची सोनेरी किनार देत रक्तदान करून हा सण साजरा केला. धानोरा तालुक्‍यातील रांगी येथील सुन्नी रजा जामा मस्जिद येथे ईद - ए - मिलाद या पवित्र सणाच्या...
October 07, 2020
नागपूर : सर्वत्र कोरोनाचा उपद्रव सुरू आहे. सामाजिक जीवनात वावरत असताना मास्क वापरणे किती आवश्‍यक आहे, हे जनतेला सांगण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक संघटनाही या कामी सरसावल्या आहेत. परंतु, स्वतः शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात स्वतः मास्क तर...
September 20, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस विभागासह सर्च संस्थेचे मुक्तिपथ अभियानही कठोर परिश्रम घेत आहे. पण एक गाव दारूबंदीसाठी सज्ज होताच दारूचे छंदी दुसऱ्या गावात आपला छंद पुरवायला जातात. त्यामुळे या कार्यात अनेक अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील अशा जवळपास १००...