एकूण 1 परिणाम
फेब्रुवारी 11, 2020
नाशिक : हिंगणघाटमधील हृदयद्रावक घटनेनंतर उपचार सुरू असलेल्या तरुण प्राध्यापिकेच्या निधनाने भीतीची गडद छाया पसरली आहे. घटनेतील दोषीला "फास्ट ट्रॅक'वर खटला चालवून कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, जेणेकरून असे कृत्य करणाऱ्या नराधमांना कायद्याची जरब बसेल, अशी अपेक्षा नाशिक शहर आणि जिल्हाभरातील...