एकूण 8 परिणाम
डिसेंबर 05, 2019
नांदेड : महाविद्यालयीन युवकांमध्ये लहान सहान गोष्टीमुळे ‘इगो हर्ट’ होण्याच्या भावनेतून एकमेकांची रॅगिंग झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअरचे नुकसान झाले तर काही जणांनी जीवन संपवले आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेले मतभेद दूर व्हावेत...
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
जून 10, 2018
नाशिक : अपघातात अधू झालेली दृष्टी प्राण गमावलेल्यांच्या दृष्टिपटलांनी डोळस झाल्यास त्यासारखे श्रेष्ठ दान कोणतेच नाही. राज्यामध्ये दृष्टीबाधितांच्या जीवनात प्रकाश पेरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रबोधनात्मक जागृतीपर उपक्रमांमुळे नेत्रदान 108 टक्‍क्‍यांपर्यंत पोचलंय. देशातील तुलनेत हे प्रमाण कमी...
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
मे 21, 2018
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने उपक्रमशील शिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राध्यापकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. पुणे शहरातून ११, तर नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १३ प्राध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले...
एप्रिल 15, 2018
नागपूर : रणरणत्या उन्हात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना कूल वेस्ट जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाहेरील तापमानापेक्षा 6 अंशांपर्यंत कमी तापमान राखण्यास मदत करणाऱ्या या जॅकेटमुळे तप्त उन्हातही पोलिसदादा कूल कूल राहतील.  शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत उभारण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्‍लासरूमचे...
मार्च 11, 2018
येवला  - तेजस उपक्रमांतर्गत राजापूर व म्हसोबा वाडी,कुसमाडी येथे टॅग उपक्रम सुरू करण्याचा निश्चय प्राथमिक शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने केला आहे.यासाठी नियोजन बैठक देखील पार पडली असून टॅग सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुरुजी वाघिणीचे दुध पोहचवणार आहे. महाराष्ट्र शासन, ब्रिटिश कौन्सिल व...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...