एकूण 26 परिणाम
ऑगस्ट 09, 2019
नागपूर : सौरऊर्जा प्रकल्पातून 65 टक्के ऊर्जानिर्मितीचा निर्धार केलेल्या महामेट्रोने गुरुवारी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. महामेट्रोने केंद्र सरकारच्या ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड कंपनीशी करार करीत मेट्रो स्टेशनवर वाहन चार्जिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले....
जुलै 12, 2019
आषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
नोव्हेंबर 24, 2018
उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- सीएसआर) या संकल्पनेची चर्चा बराच काळ चालू होती. केंद्र सरकारच्या कंपनी कामकाज मंत्रालयाने २०१३मध्ये यासंबंधीची नियमावली कंपनी कायद्यात समाविष्ट केली. उद्योग संस्थांनी ‘सीएसआर’ योजनेअंतर्गत सामाजिक कार्यात वाटा उचलावा आणि एकंदर...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
ऑगस्ट 14, 2018
धुळे : राज्य सरकारने नियोजीत मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी आपल्या वाटेचा आर्थिक हिस्सा देण्यास मान्यता दिली. यात हिस्स्याची एकूण 515 कोटी, तर त्यातील 358 कोटी 85 लाखांचा निधी पुढील पाच वर्षात अर्थसंकल्पीय तरतूदीतून उपलब्ध करून देणार असल्याचे सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी...
जुलै 14, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच महाराष्ट्र शासन महसुल विभाग, तहसिल कार्यालय पाली-सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सुशिक्षित...
जुलै 07, 2018
शिर्सुफळ (पुणे) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करण्यात येत असलेले वृक्षारोपण फक्त फोटो पुरतेच मर्यादित न राहता त्यांचे संगोपन होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.  महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांर्तगत सामाजिक वनीकरण...
जुलै 07, 2018
सातारा - आपुलकी, प्रामाणिकतेतून उपचार करणे, तेही अत्यंत माफक दरात... केवळ समाजाचे आपले दायित्व लागते... माझे ज्ञान त्यांच्या उपयोगी येणे ही सरस्वतीची पूजा... ऐवढ्यावरच न थांबता हॉस्पिटलमध्ये खर्च वगळता होणारा नफा कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना घरातील सदस्यच बनविणारे व्यक्‍तिमत्त्व... गोरगरीब अन्‌...
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
जून 06, 2018
पाली - सिद्धेश्वर गावासह ग्रामपंचायत हद्दितील गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी येथील गावकरी एकजुट होऊन स्वयंप्रेरणेने श्रमदान करत आहेत. तालुक्यात बहुधा पहिल्यांदाच जलतज्ज्ञाच्या सर्वेक्षणानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पाच गावांमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून बहुविध कामे सुरु...
मे 25, 2018
पिरंगुट (पुणे) : राज्यातील दुर्मिळ होत चाललेल्या पिकांच्या तसेच प्राण्यांच्या जुन्या वाणांची माहिती असलेली तसेच त्यांचे जतन व संवर्धन कार्यक्रमाची माहिती उपलब्ध करणाऱ्या गोटुल या वेबसाईटचे उद्घाटन नुकतेच झाले. महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमांतर्गत पर्यावरण शिक्षण केंद्राच्यावतीने पत्रकार भवन येथे या...
मे 22, 2018
सोमाटणे - पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत पश्‍चिम महाराष्ट्रातील दुर्मिळ जातीच्या वनस्पती संशोधन, जतन संवर्धनासाठी शिरगावचे डॉ. संतोष गोपाळे यांची निवड झाली आहे.  या उपक्रमासाठी भारतातून २५० संशोधकांनी प्रकल्प सादर केले होते. त्यातील तीस प्रकल्पाची निवड...
मार्च 18, 2018
शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाबाबत जागृती करण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक आहे ‘तेर पॉलिसी सेंटर` ही स्वयंसेवी संस्था. हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांच्यापर्यंत...
जानेवारी 31, 2018
खामखेडा (नाशिक): राज्यातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती व परिणामकारकता सर्वांना अनुभवता यावी म्हणून नाशिक येथे सध्या शिक्षणाची वारी हा कार्यक्रम सुरू आहे. शालेत शिक्षण विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात विविध प्रकारचे एकूण ५४ स्टॉल्स असून त्यातील एक आगळा-वेगळा स्टॉल म्हणून कला-कार्यानुभव अंतर्गत...
डिसेंबर 24, 2017
अंबाजोगाई - बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठवाडा साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची सुरुवात रविवारी (ता. २४) सकाळी जागर दिंडीने झाली. या जागर दिंडीत विविध शाळांमधील पाच हजार विद्यार्थी-शिक्षकांनी सहभाग घेतला होता. अंबाजोगाई सहकारी...
डिसेंबर 01, 2017
मध्य अमेरिकेतील होंडुरासच्या किना-यानजीक कॅरिबिअन समुद्रात प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीगच्या ढीग तरंगत असल्याचे भीषण वास्तव गेल्या आठवड्यात जगासमोर आले. उत्तरेकडील क्‍युबा, जमैका, हैती, डॉमिनिक या देशांनी बंदिस्त केलेल्या कॅरिबिअन समुद्राच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग साचून...
ऑक्टोबर 15, 2017
‘विकिपीडिया’ ही मुक्त ज्ञानाची चळवळ. आता तर 299 भाषांमध्ये चार कोटींहून अधिक लेख त्यावर आहेत. त्यावर आपापल्या भाषांचं दालन समृद्ध व्हावं, यासाठी तेलुगू, कन्नड, बंगाली, हिंदी या भाषक समाजांनी प्रयत्न सुरू केले. मराठीचं पाऊल इथंही पुढं पडलं पाहिजे, अशी तळमळ असलेल्या काही व्यक्तींनी नोंदी लिहायला...
जुलै 05, 2017
डोंबिवलीः ठाणे जिल्ह्यातील पहिले निसर्ग उद्यान साकारण्याच्या दृष्टीने हिरवेगार मानवनिर्मित जंगल तयार करुन जलसंवर्धना पाठोपाठ पर्यावरण संवर्धनाकडे आज (बुधवार) लोकसहभागातून वृक्षारोपण करुन वाटचाल करत आहोत. यामुळे येत्या काळात कमी पाऊस, दुष्काळ, ग्लोबल वार्मिंग, वाढते प्रदुषण अशा सर्व समस्यांवर आपण...