एकूण 17 परिणाम
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत. या महान व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहण्यासाठी 15 ऑक्‍टोबर हा त्यांचा जन्मदिन "वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने वाचन संस्कृती जोपासणारे अनेक उपक्रम आवर्जून केले...
ऑगस्ट 30, 2018
इंदापूर - राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव तसेच सामाजिक एकता संवर्धित करण्यासाठी येथील हर्षवर्धन पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित तीन  किलोमीटर एकता दौड मध्ये हजारो युवक, युवती व नागरिक सहभागी झाले. दौडचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, आयर्नमॅन  सतिश ननवरे व दशरथ जाधव, माजी सहकार मंत्री...
ऑगस्ट 17, 2018
शेतीची बाजारव्यवस्था मध्यस्थांच्या हातात अाहे. यात शेतकऱ्यालाच अधिक फटका सहन करावा लागतो. मात्र, प्रचलित पद्धतीला छेद देताना अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेने यासंबंधीचा स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवला आहे. विविध यंत्रणांची मदत घेत अकोला येथे ‘बोकड प्रदर्शन...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा...
जून 12, 2018
नाशिक ः संरक्षण अन्‌ हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून कोईमतूर पाठोपाठ नाशिकमध्ये "डिफेन्स इनोव्हेशन हब' होईल, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे सांगितले. राज्यात "डिफेन्स हब'ची क्षमता असलेल्या नाशिकमध्ये संरक्षण व हवाई...
मे 27, 2018
औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था राज्यभरातील विविध गावांमध्ये जल-मृद संधारण, वाडी प्रकल्प आणि शेतकरी प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविते. संस्थेने ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांचे संघटन केले आहे. संस्थेने ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकरी...
मे 25, 2018
पिरंगुट (पुणे) : राज्यातील दुर्मिळ होत चाललेल्या पिकांच्या तसेच प्राण्यांच्या जुन्या वाणांची माहिती असलेली तसेच त्यांचे जतन व संवर्धन कार्यक्रमाची माहिती उपलब्ध करणाऱ्या गोटुल या वेबसाईटचे उद्घाटन नुकतेच झाले. महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमांतर्गत पर्यावरण शिक्षण केंद्राच्यावतीने पत्रकार भवन येथे या...
फेब्रुवारी 07, 2018
भिगवण : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कलाकार दडलेला असतो परंतु जोपर्यंत पालक व शाळा त्यांना संधी देत नाही तोपर्यंत तो कलाकार समाजासमोर येत नाही. शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून भरविण्यात येत असलेल्या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होईल व त्यांच्यातील दडलेला कलाकार लोकांसमोर...
जानेवारी 25, 2018
शिक्रापूर, (ता. शिरूर, पुणे): शिक्रापूर परिसरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत रविवारी (दि.28) गणेगाव-खालसा (ता.शिरूर) येथे फ्री रनर्स-गणेगाव हाप मॅरेथॉन आयोजित केली असून याच दरम्यान मुलींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी, महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती कार्यशाळा, आधार नोंदणी, महिला व...
नोव्हेंबर 22, 2017
नागपूर - अश्‍मयुगात माणसाची राहणी आपल्या राहणीपेक्षा वेगळी होती. सर्वत्र घनदाट जंगल होते. माणूस जंगलात राहत असे. जंगली प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्याजवळ काही साधन नव्हते. त्याच काळात दगडी शस्त्रांचा शोध लागला. परिस्थितीमुळे माणसाच्या हातून ते घडत गेले. या शस्त्रांच्या निर्मितीचा हा...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - हैदराबाद येथे झालेल्या दहाव्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्‍स्पो’मध्ये महामेट्रोला सर्वोत्तम प्रदर्शकाचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. तेलंगणाचे नगरविकास, माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित...
ऑक्टोबर 26, 2017
रत्नागिरी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटाचे दर्शन रांगोळीतून घडवण्यात आले आहे. येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात प्रदर्शन सुरू आहे. नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. शिवछत्रपतींच्या...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई : नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व नितीन देसाई यांच्या एन.डी.आर्ट्स वर्ल्ड्सच्या सौजन्याने महाराष्ट्रात भव्य 'फिल्मी दुनिया' उभारली जाणार आहे. दि. २७ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त मंत्रालयात पार पडलेल्या...
सप्टेंबर 05, 2017
स्वागत समारंभ एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य...
मार्च 25, 2017
बीड - पारंपरिक छायाचित्र कलेच्या माध्यमातून समाजातील बऱ्यावाईट घटना टिपतानाच हे प्रभावी माध्यम सामाजिक संदेश देण्यासाठीसुध्दा वापरले जावे, असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयातर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात...
डिसेंबर 21, 2016
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपरिक ढाच्यात बदल करून साहित्य महामंडळाने यंदा ‘टॉक शो’, ‘कवी, कविता, काव्यानुभव’, ‘शोध युवा प्रतिभेचा’, ‘नवोदित लेखक मेळावा’, ‘बाल-कुमार मेळावा’, ‘विचार जागर’, ‘प्रतिभायन’, ‘नवे लेखक, नवे लेखन’, ‘बोलीतील कथा’ असे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्याचा...