एकूण 22 परिणाम
मे 27, 2019
गेले काही दिवस निवडणुकीचा हंगाम होता. वर्तमानपत्रे व वाहिन्यांवर मत-मतांतरे रंगली. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर समाजकारणाशी निगडित एक कार्यक्रम बघायला मिळाला. समाजभान जपणारा अभिनेता आमीर खान याने सुरू केलेल्या "पाणी फाउंडेशन'च्या उपक्रमाविषयीचा हा कार्यक्रम "तुफान आलंया' नावानं सादर झाला. गेली काही...
जानेवारी 12, 2019
पुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...
डिसेंबर 13, 2018
बीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची गृहमंत्री कोणी दुसरे कोणी नसून मीच आहे असा असा हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जून 04, 2018
बीड : लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात वेगळी छाप पाडणारे ठरले. सत्तेशी समझोता नव्हे, तर संघर्ष करा, हा त्यांचा मंत्र होता. राजकारणातील गुन्हेगारी, सहकारातील मक्तेदारी आणि अंडरवर्ल्डची दादागिरी संपविण्याचे काम गोपीनाथरावांनी केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री...
एप्रिल 26, 2018
उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील अजातशत्रू म्हणून ओळखले जाणारे बंडू देशमुख यांची संपूर्ण शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीला पंधरवाडा होऊन गेले असतानाच, देशमुख...
फेब्रुवारी 26, 2018
सावंतवाडी - `नारायण राणे मंत्री कधी होणार या विषयावरून मी विरुद्ध सगळे असे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे; परंतु राणे आज आणि उद्याही रुबाबातच जगणार. त्यामुळे आमची चिंता कोणी करू नये,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे महोत्सवाच्या समारोपात केले. ‘कलाकारांची झाडाझडती घेण्याचा...
फेब्रुवारी 21, 2018
भारताच्या धुरंधर राजकारणी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष नुकतेच संपले आणि म्हणावे तसे कार्यक्रम  महाराष्ट्रात वा भारतात घेण्यात आले नाहीत. त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात १९६६-१९८४ (१९७७-१९८० वगळून) भारतावर दिर्घकाळ परिणाम होणारे अनेक निर्णय घेतले. ख-या अर्थाने आजच्या...
जानेवारी 18, 2018
नाशिक - महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वाटचालीतील स्थित्यंतरे, मुख्यमंत्री निवडीचे राजकारण असा राज्याच्या राजकारणाचा इतिहास "यिन' मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी जाणून घेतला. सोशल मीडियाची ताकद जाणून घेताना तरुणांवर असलेली जबाबदारी यासह अन्य विषयांवर सभागृहात आज चर्चा झाली. मंत्रिमंडळातील खात्याच्या...
ऑक्टोबर 31, 2017
भाषा ही कोणत्याही समाजाचे संचित असते. मानवी जीवनाचा विचार भाषा, साहित्यादि कला, संस्कृती या गोष्टींशिवाय करताच येत नाही. भाषेचा इतिहास अभ्यासताना आपण मराठी भाषेला मराठी म्हणून रूप प्राप्त झाले तो काळ यादवांचा काळ असे मानत आलो. तिचा उगम संस्कृतोद्भव मानला. त्यामुळे संस्कृत-प्राकृत-अपभ्रंश-...
ऑक्टोबर 15, 2017
‘विकिपीडिया’ ही मुक्त ज्ञानाची चळवळ. आता तर 299 भाषांमध्ये चार कोटींहून अधिक लेख त्यावर आहेत. त्यावर आपापल्या भाषांचं दालन समृद्ध व्हावं, यासाठी तेलुगू, कन्नड, बंगाली, हिंदी या भाषक समाजांनी प्रयत्न सुरू केले. मराठीचं पाऊल इथंही पुढं पडलं पाहिजे, अशी तळमळ असलेल्या काही व्यक्तींनी नोंदी लिहायला...
सप्टेंबर 24, 2017
औरंगाबाद - मराठवाड्यासह नक्षलग्रस्त भागातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी सोशल इंजिनिअरिंगचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअनुषंगाने गुन्हेगारीच्या आहारी गेलेल्या तरुणांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल का? याचा विचार सध्या शासन करीत आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक...
जून 06, 2017
जळगाव - तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात "यिन'च्या वतीने मंगळवारपासून (ता. 6) सलग तीन दिवस होणाऱ्या "समर यूथ समिट' या ज्ञानपर्वासाठी खानदेशातील तरुणाई सज्ज झाली आहे. "यिन'च्या "चला घडूया देशासाठी...' संकल्पनेतून साकारत असलेल्या या निवासी...
जून 05, 2017
जळगाव - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून...
मे 24, 2017
विविध वक्ते : यिन, शिवाजी विद्यापीठातर्फे ‘समर यूथ समीट’ला प्रारंभ कोल्हापूर - युवकांनो, तोंडात साखर आणि डोक्‍यावर बर्फ ठेवून काम केल्यास तुमच्या सकारात्मक ऊर्जेने समाजात बदल नक्कीच घडेल. राजकारणाकडे करिअर म्हणून न पाहता सामूहिकतेचा पुरस्कार करा आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन सामूहिक भावना बळकट...
मार्च 10, 2017
नाशिक - देशात स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्त्रीभृण हत्या असो व अन्य घटनांमध्ये पुरुषांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. समाजकारणासह राजकारणातही महिला मोठ्या प्रमाणावर आघाडीवर आहेत. ही समाधानाची बाब असून त्याद्वारे सर्व महिलांनी एकत्र येऊन शहराचे चित्र बदलू या, असे आवाहन आमदार...
डिसेंबर 23, 2016
वर्षभरात मराठी विद्यापीठ, अभिजात भाषा अन्‌ भाषा धोरण प्रत्यक्षात उतरणार पुणे - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, महाराष्ट्रात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हावे आणि राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर व्हावे, या तीन प्रमुख मागण्या गेल्या तीन-चार वर्षांपासून सरकारदरबारी रखडल्या आहेत; पण...
डिसेंबर 18, 2016
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक’ एकमतानं नुकतंच मंजूर करण्यात आलं. नव्या विद्यापीठ कायद्यामुळं शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहेत. या कायद्यातल्या तरतुदींमुळं कुलगुरूंवरचा प्रशासकीय भार कमी होणं, विद्यापीठांत निवडणुका पुन्हा सुरू होणं, कौशल्यविकास...
नोव्हेंबर 27, 2016
महात्मा जोतीराव फुले (११ एप्रिल १८२७ ते २८ नोव्हेंबर १८९०) यांनी पारंपरिक वैदिक पॅरेडाइमला नवा पर्याय देत गौतम बुद्धांनंतर एक ‘पॅरेडाइम शिफ्ट’ (नमुना- परिवर्तन) घडवून आणला यात वाद नाही; पण या परिवर्तनात त्यांनी परंपरेचा धागा पार तोडून टाकला, असं मात्र नव्हतं. नव्या पॅरेडाइममध्ये तुकोबांना यथोचित...