एकूण 20 परिणाम
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मार्च 04, 2019
रत्नागिरी - संगीतकलेमुळे माणूस संवेदनशील बनतो. प्रत्येकानेच काही गायक, वादक व्हायला हवे असे नाही. रसिक श्रोतेसुद्धा तयार होणे आवश्‍यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मैफल, संगीत कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. याकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय पुलं-गदिमा-बाबूजींच्या...
सप्टेंबर 20, 2018
‘सकाळ’ची दिशा डॉ. ना. भि. परुळेकर यांनी घालून दिलेल्या ‘सामाजिक विवेका’ची आहे. समाजाला बरोबर घेऊन जात त्याला युक्तीच्या चार गोष्टी सांगण्याची आहे... डॉ. परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख. नवमाध्यमांनी भारतीय जाणिवांचे अवकाश व्यापत आणल्याच्या आजच्या काळात ‘सकाळ’चे...
जुलै 05, 2018
पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १६ जुलै रोजी (सोमवार) सायं. ६.०० वाजता ...
एप्रिल 11, 2018
 2001 च्या दरम्यान  मी नागपुरहुन कात्रज बोगद्याच्या कामाकरिता पुण्याला येत असे. फावल्या वेळात मी इतिहासाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न  करित असे. यातूनच एक इतिहास अभ्यासक व पत्रकाराने डॉ. सदाशिव शिवदे यांचे भेट घालून दिली. डॉ. शिवदे हे साताऱ्या जवळील कुडाळचे. त्यामुळे त्या भागातील...
मार्च 29, 2018
येवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षीत शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्‍यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल...
फेब्रुवारी 27, 2018
राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच मराठी अभिजातपासून दूर मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळावा यासाठीच्या लढाईचे आता राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे. असा दर्जा तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी भाषेला आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भाषेला केंद्र सरकार हा दर्जा देते. डॉ. रंगनाथ पठारे...
फेब्रुवारी 26, 2018
पुणे: "लेझर च्या किरणांनी फुटणारे रंगी बेरंगी फुगे, प्रकाशकिरणे, रंगीत सावल्यांची निर्मिती, इंद्रधनुष्य, ग्रहणांची निर्मिती, चंद्राच्या कला इत्यादी प्रयोग पहाताना विद्यार्थ्यांसारख्या टाळ्या, आश्‍चर्य व आनंद या भावविश्‍वात शिक्षकवर्ग हरखून गेला होता. निमित्त होते खास विज्ञान दिनानिमित्त आयोजित...
ऑक्टोबर 15, 2017
‘विकिपीडिया’ ही मुक्त ज्ञानाची चळवळ. आता तर 299 भाषांमध्ये चार कोटींहून अधिक लेख त्यावर आहेत. त्यावर आपापल्या भाषांचं दालन समृद्ध व्हावं, यासाठी तेलुगू, कन्नड, बंगाली, हिंदी या भाषक समाजांनी प्रयत्न सुरू केले. मराठीचं पाऊल इथंही पुढं पडलं पाहिजे, अशी तळमळ असलेल्या काही व्यक्तींनी नोंदी लिहायला...
ऑक्टोबर 09, 2017
धुळे - आपल्या आचरण आणि कृतीतून आयुष्यभर गांधीविचारांची पेरणी करणारे थोर विचारवंत, साक्षेपी समीक्षक अन्‌ आंतरभारतीचे समन्वयक प्रा. डॉ. मु. ब. तथा मुरलीधर बन्सीलाल शहा (वय ८०) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने येथील सुयोगनगरमधील निवासस्थानी निधन झाले. आज दुपारी बाराच्या सुमारास देवपूरमधील...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत...
जानेवारी 08, 2017
‘इये मराठीचिये नगरी’...संत ज्ञानेश्वरमहाराजांनी मराठी भाषेला नगरीची उपमा दिली आहे. मराठी भाषा, मराठीभाषक आणि या मराठीभाषकांचा महाराष्ट्रदेश या सगळ्यांचं आकलन करण्यासाठी ही ओवी उपयुक्त होय. याच ओवीच्या आधारे मराठीनगरीची, मराठी भाषेची, मराठीभाषकांच्या पराक्रमांची-उपक्रमांची सैर घडवून आणणारं हे सदर...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...
डिसेंबर 23, 2016
वर्षभरात मराठी विद्यापीठ, अभिजात भाषा अन्‌ भाषा धोरण प्रत्यक्षात उतरणार पुणे - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, महाराष्ट्रात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हावे आणि राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर व्हावे, या तीन प्रमुख मागण्या गेल्या तीन-चार वर्षांपासून सरकारदरबारी रखडल्या आहेत; पण...
डिसेंबर 21, 2016
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपरिक ढाच्यात बदल करून साहित्य महामंडळाने यंदा ‘टॉक शो’, ‘कवी, कविता, काव्यानुभव’, ‘शोध युवा प्रतिभेचा’, ‘नवोदित लेखक मेळावा’, ‘बाल-कुमार मेळावा’, ‘विचार जागर’, ‘प्रतिभायन’, ‘नवे लेखक, नवे लेखन’, ‘बोलीतील कथा’ असे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्याचा...
डिसेंबर 18, 2016
सर, माझ्या चष्म्यातून सिंबायोसिस शिक्षणसमूहाचे प्रमुख डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं हे पुस्तक. अनेक वर्षं डॉ. मुजुमदार यांच्याबरोबर काम करणारे डॉ. सतीश ठिगळे यांनी ते लिहिलं आहे. केवळ लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक नाही, तर एखादी शिक्षण...
डिसेंबर 04, 2016
ता. २७ नोव्हेंबर हा ‘आहिताग्नी’ शंकर रामचंद्र राजवाडे यांचा मृत्युदिन. सन १९५२ मध्ये याच दिवशी ते कालवश झाले. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीसमोरच्या रस्त्यावरच्या एका वास्तूत राहत. तिथंच ते अग्निहोत्र चालवत. म्हणजे अग्नी २४ तास प्रज्वलित ठेवून त्यात नियमितपणे आहुती देण्याचं नित्यकर्म करत. अशा व्यक्तीला...
डिसेंबर 02, 2016
पुणे - सामाजिक चळवळीतून न्याय आणि समानतेसाठी झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, "लोकायत'च्या संस्थापक आणि अर्थतज्ज्ञ डॉ. सुलभा ब्रह्मे (वय 84) यांचे वृद्धापकाळामुळे गुरुवारी पुण्यात निधन झाले.  लोकांचे प्रश्‍न सातत्याने मांडणाऱ्या सुलभाताईंनी "नोटाबंदीमुळे जनतेवर होणारे परिणाम' या...
नोव्हेंबर 27, 2016
महात्मा जोतीराव फुले (११ एप्रिल १८२७ ते २८ नोव्हेंबर १८९०) यांनी पारंपरिक वैदिक पॅरेडाइमला नवा पर्याय देत गौतम बुद्धांनंतर एक ‘पॅरेडाइम शिफ्ट’ (नमुना- परिवर्तन) घडवून आणला यात वाद नाही; पण या परिवर्तनात त्यांनी परंपरेचा धागा पार तोडून टाकला, असं मात्र नव्हतं. नव्या पॅरेडाइममध्ये तुकोबांना यथोचित...
नोव्हेंबर 20, 2016
कवितेतून उलगडला रसिकत्वाचा धागा लाभल्या खडकातही मी - पिंपळाचे झाड झालो रोवुनी हे पाय खाली- फत्तरां फोडून आलो दाबणारे कैक होते - दगड धोंडे नित्य माथी मी काही शोधून त्यातील - गगन वेडा वृक्ष झालो या कवितेच्या चार ओळी मी सादर केल्या. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. रसिकांचा एवढा मोठा प्रतिसाद वा दाद...