एकूण 6 परिणाम
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
ऑक्टोबर 26, 2018
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहावे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांची 25 ऑक्‍टोबर 2016 मध्ये राज्यपालांनी निवड केली. त्यांच्या नियुक्तीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहे. या दोन वर्षाच्या कार्यकाळात प्रा. डॉ. पाटील यांनी विद्यार्थी हितासह अनेक प्रशासकीय निर्णय घेत...
सप्टेंबर 24, 2018
सटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती आहेत याचा विचारही करणे गरजेचे आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आणि दृष्टीकोन असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन...
मे 31, 2018
नाशिक :  इतराच्या सल्यावर शाखा निवडण्यास बहुतांश विद्यार्थी व पालक प्राधान्य देतात. पण विद्यार्थी आपल्या आवडीचा विचार अभ्यासक्रम निवडतांना करत नाही. त्यामुळे आवडीचे क्षेत्र, शाखा निवडा, अभ्यास करायची, मेहनत घेण्याची तयारी असेल तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक शाखेत समान संधी आहेत, असे...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...