एकूण 9 परिणाम
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 18, 2019
नागपूर : शिक्षणाच्या बाजारीकरणाचा फटका युवकांना बसत आहे. उच्च शिक्षण घेऊनही रोजगार मिळत नसल्याने युवकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. शिक्षणासोबतच रोजगार हे आता लूटमारीचे साधन झाले. शिक्षण गरिबांच्या नव्हे तर मध्यमवर्गीयांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. येणारी पिढी कशी घडवावी, या चिंतेत...
नोव्हेंबर 08, 2019
धुळे ः राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय पद्‌धतीने पीक, कीड व्यवस्थापनाबाबत जागर करतानाच या घटकाच्या आत्महत्या निर्मूलनाबाबत महाराष्ट्र राज्य संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद सरसावली असल्याची माहिती धुळेस्थित या परिषदेच्या उपाध्यक्षा प्रा. वैशाली पाटील यांनी दिली. परिषदेतर्फे शेतकरी, महिला व विविध...
जुलै 27, 2019
चोपडा ः येथील विवेकानंद विद्यालयालतील विद्यार्थ्यांनी आभासी सूर्यमालेचा अनुभव घेत स्वत: ग्रह आणि सूर्यमाला हाताळली. थ्रीडी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या किमयेतून हा आगळावेगळा प्रयोग राबवून शाळेने विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.  विद्यालयात विविध उपक्रम राबवणारे कलाशिक्षक...
मार्च 11, 2018
येवला  - तेजस उपक्रमांतर्गत राजापूर व म्हसोबा वाडी,कुसमाडी येथे टॅग उपक्रम सुरू करण्याचा निश्चय प्राथमिक शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने केला आहे.यासाठी नियोजन बैठक देखील पार पडली असून टॅग सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुरुजी वाघिणीचे दुध पोहचवणार आहे. महाराष्ट्र शासन, ब्रिटिश कौन्सिल व...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत...
जानेवारी 29, 2017
अहेरी (जि. गडचिरोली)  - गडचिरोली जिल्ह्यात प्रमाण मराठी माहीत नसलेले अनेक लोक आहेत. विशेषत: आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण राज्यात सीमेत असलेले नागरिक व आदिवासी मुलांना मराठी भाषा कळत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येतात. त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत गणित व भाषा...
जानेवारी 03, 2017
नावीन्याची कास धरताना गुणवत्तेला हवी संस्कारांची जोड जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारताकडे बघितले जात आहे. विकास दर साडेसात टक्‍क्‍यांवर आहे. अशा वेळी देशातील युवाशक्तीमुळेच देशाला आर्थिक, सामाजिक विकासाचा पुढील टप्पा गाठता येणार आहे. सन २०२० पर्यंत जगात सर्वाधिक युवाशक्‍ती भारताकडे असणार आहे...