एकूण 12 परिणाम
December 02, 2020
नागपूर ः नॅकोच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेअंतर्गत राज्यातील जिल्हा स्तरावर एड्‌ससारख्या दुर्धर रोगावर नियंत्रणाचे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात. सव्वाशे स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून सुमारे दीड हजार समुपदेशक-कर्मचारी ही सेवा देतात. मात्र, कोरोना...
November 24, 2020
मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : दुर्गम आदिवासी अशा वाट नसलेल्या गावात एका शिक्षकाने शिक्षणाची गंगा प्रवाहित केली. वर्षातील ३६५ दिवस सतत बारा तास चालणारी जिल्हा परिषदेची हिवाळी (ता. त्र्यंबकेश्वर) शाळा महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे. हे केवळ साध्य झाले आहे ते अवलिया सर्जनशील शिक्षक केशव गावीत यांच्या...
November 22, 2020
शासनाकडून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याची तयारी केली आहे. त्याविषयी दहा नोव्हेंबरला शासनाने आदेश काढून सविस्तर नियमावली व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या या नियोजनाचे सर्वस्तरावरुन स्वागत होत आहे.  दरवर्षी...
November 10, 2020
सोलापूर ः कोणतीही समस्या असो आपले विचार पॉझिटिव्ह असले की त्यावर उपाय सापडतोच या विचारानेच सध्याच्या या महाभयंकर कोरोना महामारीमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षकांपुढे लॉकडाऊनमध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू ठेवणे आणि नुसतेच शिक्षण चालू न ठेवता पालकांचा, विद्यार्थ्यांचा त्यांच्या आर्थिक...
October 25, 2020
नांदेड : ज्ञान मिळावे यासाठी आपण सर्वजण मुलांना शाळेमध्ये पाठवतो. परंतु, आपल्या मुलाला ज्ञानतर मिळालेच पाहिजे; शिवाय शहाणपण येण्यासाठी अवांतर वाचनाची गोडी त्याच्यामध्ये रुजविण्याची आज खरी गरज आहे. सोशल मिडियाच्या जमान्यामध्ये वाचनसंस्कृती लुप्त होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. डॉ. सुरेश सावंत...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 17, 2020
संगमनेर (अहमदनगर) : मराठा सेवा संघप्रणीत महाराष्ट्र प्रदेश जिजाऊ ब्रिगेडतर्फे नवरात्रौत्सवानिमित्त नऊ दिवसीय जागर लोककलेचाः वसा स्त्रीशक्तीचा हा कार्यक्रम होणार आहे. या अंतर्गत बहुजन महानायिकांचे एकपात्री प्रयोग व महाराष्ट्रभरातील विविध सांस्कृतिक लोकगीतांचे जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सादरीकरण करणार...
October 15, 2020
मुंबईः  कोरोनाच्या पहिल्या महिन्यापासूनच देशभरातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णालयांतून सामान्य रुग्णांवर उपचार करणे जवळपास बंद झाले होते. महाराष्ट्रात केवळ खासगीच नव्हे तर सरकारी आणि महापालिका रुग्णालयांतही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू सामान्य...
October 09, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाडीवाट जिल्हा परिषद या शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या मदतीने जापनीज भाषा शिकत आहेत. विदेशी भाषा शिकवणारी महाराष्ट्रातली ही पहिली शासकीय शाळा आहे. देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या शाळेच्या कामाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली...
October 07, 2020
सोलापूर : कोरोनामुळे राज्यातील शाळांचे कुलूप यंदा उघडले नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याची घाई करु नये, असा अभिप्राय आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे दरवर्षी ऑक्‍टोबरमध्ये निश्‍चित होणारे दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप निश्‍चित झाले...
September 28, 2020
नगर : महाराष्ट्रातील नामांकित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना राष्ट्रीय पातळीवरील "प्रेरणादायी कुलगुरू' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाला आहे. येत्या 20 ऑक्‍टोबर रोजी डिजिटल पुरस्कार वितरण होणार आहे. स्मृतिचिन्ह व मानपत्र...
September 21, 2020
पुणे :  पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना केल्या; अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या, असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणार्या खेळांडूंसाठी धोरण आखण्यात आले आहे, परंतु त्याची घोषणा...