एकूण 20 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
जळगाव : दुष्काळी भागात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी सुरक्षा निश्‍चित करण्याच्या उद्दिष्टाने मेरिको लिमिटेडद्वारे महाराष्ट्र शासनाच्या "गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार' योजनेंतर्गत जळगाव जिल्हा दत्तक घेण्यात आला. या एकीकृत पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून 664 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता निर्माण करण्यात...
जुलै 14, 2019
देशाच्या "चांद्रयान 2' या मोहिमेसाठी आवश्‍यक असलेला आणि यानाचा अवकाशात झेपावण्यासाठी मदत करणारा "बूस्टर' हा भाग पुण्याजवळच्या वालचंदनगर इथल्या "वालचंदनगर इंडस्ट्रीज'मध्ये बनवला गेला आहे. संरक्षणविषयक अनेक उत्पादनं विकसित करणाऱ्या आणि स्थानिक मराठी कामगारांच्या जोरावर चालणाऱ्या या कंपनीनं अनेक...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
नोव्हेंबर 24, 2018
उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- सीएसआर) या संकल्पनेची चर्चा बराच काळ चालू होती. केंद्र सरकारच्या कंपनी कामकाज मंत्रालयाने २०१३मध्ये यासंबंधीची नियमावली कंपनी कायद्यात समाविष्ट केली. उद्योग संस्थांनी ‘सीएसआर’ योजनेअंतर्गत सामाजिक कार्यात वाटा उचलावा आणि एकंदर...
ऑगस्ट 17, 2018
शेतीची बाजारव्यवस्था मध्यस्थांच्या हातात अाहे. यात शेतकऱ्यालाच अधिक फटका सहन करावा लागतो. मात्र, प्रचलित पद्धतीला छेद देताना अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेने यासंबंधीचा स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवला आहे. विविध यंत्रणांची मदत घेत अकोला येथे ‘बोकड प्रदर्शन...
जुलै 30, 2018
राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांकडून या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 11, 2018
सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, रासायनिक विषमुक्त धान्य आणि भाजीपाला ग्राहकांना मिळावा, त्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी आत्मियता व्यक्त व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी अशा विविध हेतूंनी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ‘न्यूट्रिशन ॲग्री मॉल...
जून 26, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) : शासनाचे 'पाणी अडवा पाणी जिरवा' या उपक्रमाअंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविले आहे. त्याला 'सकाळ' ची मोलाची साथ लाभली आहे. सुरवातीला धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील पाणीप्रश्न माडंला व 'तनिष्का' च्या माध्यमातून 'सकाळ' रिलीफ फंडा तून नाला खोलिकरणाचे काम पुर्ण केले. त्यामुळे 'सकाळ'...
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
मे 22, 2018
सोमाटणे - पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत पश्‍चिम महाराष्ट्रातील दुर्मिळ जातीच्या वनस्पती संशोधन, जतन संवर्धनासाठी शिरगावचे डॉ. संतोष गोपाळे यांची निवड झाली आहे.  या उपक्रमासाठी भारतातून २५० संशोधकांनी प्रकल्प सादर केले होते. त्यातील तीस प्रकल्पाची निवड...
एप्रिल 27, 2018
पोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा ब्रॅंड निर्माण करून गावातील कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणात यशस्वी झालीत. "आदर्श गाव' हाच ब्रॅंड त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देतोय. या योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीने...
नोव्हेंबर 19, 2017
अहिंसक, समता, न्याय, शाश्‍वत समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हा ‘आनंद निकेतन'  शाळेचा उद्देश आहे. वर्धा येथे १९३७ मध्ये महात्मा गांधी यांनी शिक्षण संमेलन घेतले. या संमेलनात हिंदुस्तानी तालिमी संघ तयार करण्यात आला. डॉ. झाकिर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली देशात कशा...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
जानेवारी 10, 2017
एसआयएलसी, हिब्रू विद्यापीठ, पॅलेडियम ग्रुप, कौशल्य विकास मंत्रालयाचा सामंजस्य करार मुंबई - प्रतिकूल वातावरणावर मात करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणाऱ्या मशाव या इस्रायली शेतीपद्धतीचे प्रशिक्षण राज्यातल्या पावणेतीन लाख शेतकऱ्यांना देण्यासाठी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी),...
जानेवारी 08, 2017
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम महापालिकेचा आणि संपूर्ण स्वीडन देशाचा मानबिंदू, सर्वोच्च सन्मानबिंदू ‘पाणी’ आहे. असा सर्वोच्च सन्मानबिंदू म्हणून पुणेकर ‘पाणी’ स्वीकारतील, तर या शहरात कमालीचा बदल झालेला दिसेल आणि तो सगळ्या घरांत आणि मनामनांत झिरपलेला दिसेल. पुणे आणि पिंपरी- चिंचवड यांची ‘स्मार्ट-सिटी’...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली...
नोव्हेंबर 06, 2016
"सकाळ-ऍग्रोवन' आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत राज्यभरातील शेतकरी, कृषीविषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी, शास्त्रज्ञ, मान्यवर तसेच गृहिणीही उपस्थित आहेत. परिषमुळे खूप काही नवीन शिकायला...