एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 26, 2018
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहावे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांची 25 ऑक्‍टोबर 2016 मध्ये राज्यपालांनी निवड केली. त्यांच्या नियुक्तीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहे. या दोन वर्षाच्या कार्यकाळात प्रा. डॉ. पाटील यांनी विद्यार्थी हितासह अनेक प्रशासकीय निर्णय घेत...
सप्टेंबर 12, 2018
लोणी काळभोर : हायब्रिड अॅन्युईटी उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मार्गाची सुधारणा करण्याच्या कामाचा भुमिपुजन समारंभ थेऊर (ता. हवेली) येथे राज्याचे महसुल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी (ता. 12) पार पडला. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आगामी विधानसभा...
ऑगस्ट 14, 2018
धुळे : राज्य सरकारने नियोजीत मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी आपल्या वाटेचा आर्थिक हिस्सा देण्यास मान्यता दिली. यात हिस्स्याची एकूण 515 कोटी, तर त्यातील 358 कोटी 85 लाखांचा निधी पुढील पाच वर्षात अर्थसंकल्पीय तरतूदीतून उपलब्ध करून देणार असल्याचे सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा...
मे 27, 2018
औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था राज्यभरातील विविध गावांमध्ये जल-मृद संधारण, वाडी प्रकल्प आणि शेतकरी प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविते. संस्थेने ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांचे संघटन केले आहे. संस्थेने ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकरी...
एप्रिल 24, 2018
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी (एनएडी)अंतर्गत आपल्या पदवी प्रमाणपत्राची त्वरित नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक प्रा. ए. बी. चौधरी यांनी केले आहे.  भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास...
फेब्रुवारी 05, 2018
अकोला: देशामध्ये सहा लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविदयालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख...
नोव्हेंबर 19, 2017
त्यागाचं, चारित्र्याचं आणि लोकसेवेचं एक अत्युच्च उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. ‘माणसाचा, समाजाचा आणि देशाचा विकास फक्त आणि फक्त घामातून म्हणजे कष्टाच्या घामातूनच होतो,’ हा सिद्धान्त भाऊरावांनी खरा करून दाखवला. रयत शिक्षण संस्थेचा पाया घालणाऱ्या भाऊरावांचं स्मृतिमंदिर कुंभोज इथं उभं राहत आहे...
मे 24, 2017
विविध वक्ते : यिन, शिवाजी विद्यापीठातर्फे ‘समर यूथ समीट’ला प्रारंभ कोल्हापूर - युवकांनो, तोंडात साखर आणि डोक्‍यावर बर्फ ठेवून काम केल्यास तुमच्या सकारात्मक ऊर्जेने समाजात बदल नक्कीच घडेल. राजकारणाकडे करिअर म्हणून न पाहता सामूहिकतेचा पुरस्कार करा आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन सामूहिक भावना बळकट...
जानेवारी 03, 2017
नावीन्याची कास धरताना गुणवत्तेला हवी संस्कारांची जोड जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारताकडे बघितले जात आहे. विकास दर साडेसात टक्‍क्‍यांवर आहे. अशा वेळी देशातील युवाशक्तीमुळेच देशाला आर्थिक, सामाजिक विकासाचा पुढील टप्पा गाठता येणार आहे. सन २०२० पर्यंत जगात सर्वाधिक युवाशक्‍ती भारताकडे असणार आहे...