एकूण 6 परिणाम
November 24, 2020
मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : दुर्गम आदिवासी अशा वाट नसलेल्या गावात एका शिक्षकाने शिक्षणाची गंगा प्रवाहित केली. वर्षातील ३६५ दिवस सतत बारा तास चालणारी जिल्हा परिषदेची हिवाळी (ता. त्र्यंबकेश्वर) शाळा महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे. हे केवळ साध्य झाले आहे ते अवलिया सर्जनशील शिक्षक केशव गावीत यांच्या...
October 31, 2020
नेवासे  : भारत सरकार शिक्षण मंत्रालयाच्या  'इन्स्टिट्युशन्स इंनोविशन कौन्सिल' या संस्थेंतर्गत महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना व संशोधन असे उपक्रम राबविलेबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे सोनई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास राष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे समजले जाणारे '...
October 07, 2020
पारनेर (अहमदनगर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सध्या कोणत्याही निवडणुका नसातानाही तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे अनेक गावात नवनविन कार्यकर्ते जोडण्याचे काम पक्षाने सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याने तालुक्यातील अनेक...
September 29, 2020
सोलापूर : सायकलिस्ट फाउंडेशन, सोलापूर व कंसाइज इंजिनिअरिंग सोल्यूशन प्रा. लि. पिंपरी- चिंचवडतर्फे जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन फिटनेस राईडचे आयोजन करण्यात आले होते.  या संकल्पनेमध्ये दिलेल्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त किलोमीटर पण कमी वेळेत सायकलिंग...
September 22, 2020
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रास शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुभोज येथे झाला. तर 9 मे 1959 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. अवघ्या 72 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजाला...
September 21, 2020
पुणे :  पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना केल्या; अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या, असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणार्या खेळांडूंसाठी धोरण आखण्यात आले आहे, परंतु त्याची घोषणा...