एकूण 89 परिणाम
डिसेंबर 12, 2019
ठाकरे सरकारने आपलं खातेवाटप अखेर जाहीर केलंय. यामध्ये गृह खाते शिवसेनेने स्वतःकडे ठेवल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार याबद्दल सातत्त्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विचारणा केली गेलेली. आता अधिवेशनापूर्वी याबाबत स्पष्टता येताना...
डिसेंबर 06, 2019
मरवडे (जि. सोलापूर) : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा सुसंवाद होणे अधिक गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती समजून घेत शैक्षणिक बदल केले तर विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोचू शकतो. यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी "मलाबी तुमच्यासंगं येऊ...
डिसेंबर 05, 2019
नांदेड : महाविद्यालयीन युवकांमध्ये लहान सहान गोष्टीमुळे ‘इगो हर्ट’ होण्याच्या भावनेतून एकमेकांची रॅगिंग झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअरचे नुकसान झाले तर काही जणांनी जीवन संपवले आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेले मतभेद दूर व्हावेत...
डिसेंबर 05, 2019
अलिबाग ः जलशक्ती अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलव्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनेतून रायगड जिल्ह्यातील 10 हजार 464 कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्‍यांमधील 22 ग्रामपंचायतींतील 58 महसुली गावांमध्ये हे अभियान राबवून 46 ठिकाणी बांधकामे करण्यात आली...
डिसेंबर 03, 2019
सोलापूर ः शेटफळ (ता. मोहोळ) येथील डॉ. सतीश करंडे यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूनो) जागतिक हवामान परिषदेसाठी (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 25) निवड झाली आहे. ही परिषद 5 ते 13 डिसेंबर या कालावधीत स्पेन मधील माद्रीद येथे होत आहे. जगभरातील 197 देशातील मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत...
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद : देशभरात बेरोजगारी वाढत असल्याची व सुशिक्षित सुदृढ तरूणांना रोजगार मिळत नसल्याची ओरड असतांना, प्रेरणा संस्थेच्या पुढाकाराने ६० अपंगांनी वर्षभरात तब्बल ८० लाखांचे काम केले. यातून प्रत्येकाला ३५ ते ४० हजारांचा नफा मिळाला. प्रेरणा संस्थेने दिलेल्या कौशल्य प्रशिक्षणाने जगण्याला नवी उमेद...
नोव्हेंबर 29, 2019
पुणे : रूपवेध प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा तन्वीर सन्मान नसीरुद्दीन शाह आणि तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरला जाहीर करण्यात आला आहे. येत्या 9 डिसेंबरला कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा सन्मान ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी...
नोव्हेंबर 27, 2019
मोहोळ (जि. सोलापूर) : शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी अडचणीचा असणारा रस्ता स्वखर्चाने भरून घेऊन, रस्त्यावर अडथळा होणाऱ्या साइडपट्टीवरील काटेरी झुडपे काढून व खाऊ वाटप या सामाजिक उपक्रमाद्वारे हुतात्म्यांना अभिवादनचा अतिशय स्तुत्य उपक्रम कोन्हेरी (ता. मोहोळ) येथे राबविण्यात आला.  कोन्हेरी...
नोव्हेंबर 26, 2019
पंढरपूर : भारत विकास परिषद पंढरपूर शाखेच्या वतीने जयपूर (विकास) फूट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ता. 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत गायत्री हायटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे आयोजित केले असून हे शिबिर मोफत आहे, अशी माहिती भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र...
नोव्हेंबर 25, 2019
सोलापूर ः घरी एखादा छोटासा जरी कार्यक्रम असला तरी पाहुणचारावरून नाराजी नाट्य घडते. कधी-कधी पाहुणचाराच्या कारणावरून नातीसुद्धा तुटतात. पाहुणचार करण्यावर हजारो रुपये खर्च करणारी मंडळीसुद्धा अनेकदा आपण पाहिली आहेत. मात्र सोलापुरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर- एमबीए दाम्पत्याने पाहुणचाराच्या खर्चाला फाटा देऊन...
नोव्हेंबर 25, 2019
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यात पथदर्शी व नावीन्यपूर्ण काम झाले. येथे राष्ट्रीय महामार्ग विकासाबरोबरच जलसंवर्धन व जलसमृद्धीचे ध्येय साधता आले. महामार्ग विकासाबरोबरच जलसंवर्धनाचे काम व त्यातून निर्मित बहुआयामी जलसमृद्धीचे कार्य साध्य करण्यात आले. या कामासाठी कोणत्याही भू-संपादनाची गरज पडली नाही. राज्य...
नोव्हेंबर 21, 2019
देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या...
नोव्हेंबर 18, 2019
नागपूर : शिक्षणाची गुणवत्ता वाढवत, त्यांचे अंतर्गत मूल्यांकन करून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तीन वर्षांपूर्वी शाळासिद्धी अभियानास सुरुवात करण्यात आली. उपक्रमातून शाळांचे अंतर्गत मूल्यांकन आणि बाह्य मूल्यांकन करीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचे...
नोव्हेंबर 03, 2019
नागपूर : उपराजधानीत सुमारे 10 हजारांवर कचरा वेचून आयुष्य जगणारे लोकं आहेत. घाण आणि दुर्गंधी त्यांच्या पाचवीलाच पुजलेली. लहान मुलांपासून तर तारुण्याच्या उंबरठ्यावरील तरुण, तरुणी आणि महिलादेखील मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा निवडण्यापासून तर काच, कागदाचे भंगार वेचण्याच्या व्यवसायात आहेत....
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : देशाची नवी पिढी व्यसनमुक्त राहावी म्हणून ‘सलाम मुंबई फाऊंडेशन’ १७ वर्षांपासून तंबाखूमुक्त शाळा अभियान सरकारसोबत राबवत आहे. दिवाळीनिमित्त ‘एक पणती व्यसनमुक्तीची’ उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. त्याअंतर्गत २७ ऑक्‍टोबर म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंगणात, देव्हाऱ्यात, सार्वजनिक ठिकाणी पणती...
ऑक्टोबर 10, 2019
सातारा : "प्लॅस्टिक मुक्‍त महाराष्ट्र'च्या घोषणा अनेकदा झाल्या. मात्र, प्लॅस्टिक असूनही हटेना झाले आहे. नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिक बंदीचे चळवळ अधिक दृढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने "स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत प्लॅस्टिक निर्मूलनाची मोहीम नुकतीच राबविली. त्यात तब्बल साडेसात टन...
सप्टेंबर 20, 2019
औरंगाबाद : संत ज्ञानेश्‍वरांनी लिहिलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीच्या उपलब्ध हस्तलिखित प्रतींपैकी सर्वांत जुनी प्रत शहरातील बलवंत वाचनालयात जतन करून ठेवलेली आहे. शके 1568 म्हणजे, इसवी सन 1646 साली लिहिली गेलेली ही हस्तलिखित प्रत इतिहास संशोधक न. शे. पोहनेरकर यांच्या संग्रहात होती. हजारो दुर्मिळ आणि...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : सायकलवरून गस्त घालून चोरट्यांवर अंकुश ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम कधीकाळी पोलिसांमार्फत वस्त्या-वस्त्यांमध्ये राबवला जायचा. पुढे दुचाकी वाहने आली. आता चारचाकी वाहनातून गस्त घातली जाते. मात्र, गुन्हेगारीचा आलेख वाढताच आहे. दीड वर्षापूर्वी मेडिकल परिसरात नेपाळी गोरखांच्या धर्तीवरचा "गस्त' घालून...
ऑगस्ट 21, 2019
अमरावती : पारंपरिक खेळांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. मल्लखांब या क्रीडाप्रकारातील उपक्रमांना आवश्‍यक ती मदत केली जाईल. अमरावती येथे धनुर्विद्या क्रीडा विकासाची शक्‍यता लक्षात घेऊन आर्चरी ऍकेडमीसाठी निधी मिळवून देण्याचे आश्‍वासन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री किरेन...