एकूण 19 परिणाम
जून 17, 2019
कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे. हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वट...
जानेवारी 03, 2019
नागपूर : स्वच्छता! शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्याचा पहिला सुविचार शाळेच्या भिंतीवरून मिळतो. परंतु, मेडिकल मागील 60 वर्षांत कधीच स्वच्छ नव्हते. नाकाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेश करणे कठीण होते. कधी नव्हे, ते...
सप्टेंबर 24, 2018
सटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती आहेत याचा विचारही करणे गरजेचे आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आणि दृष्टीकोन असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन...
ऑगस्ट 16, 2018
अक्कलकोट - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा अक्कलकोट आणि सी.बी. खेडगी महाविद्यालय, अक्कलकोट यांच्या वतीने ७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज अक्कलकोट शहरात प्रथमच ३०१ फुटी तिरंगा ध्वज एकात्मता पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक जाण आणि नागरिकांमध्ये देशा विषयी आदर निर्माण व्हावे,...
ऑगस्ट 09, 2018
इस्लामपूर - दवाखान्यात गेलं की चिंता, काळजी, आजार, निदान, औषधोपचार, औषधे, मेडिकल, बिल यापेक्षा वेगळे काही नसते. इस्लामपुरातील ‘आधार’ इस्पितळ याला अपवाद आहे. इथे दवाखान्यातील सर्व उपचार होतातच; पण त्याहीपुढे जाऊन इथे कर्मचारी आणि रुग्णांसाठी वाचायला पुस्तके उपलब्ध आहेत. डॉ. योगेश...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जून 25, 2018
सोलापूर : फॅमिली डॉक्‍टर ही पध्दत नाहीशी होत आहे. सेवा आणि व्यवसाय याची सांगड घातली जात आहे म्हणूनच डॉक्‍टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद होऊन हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी रुग्ण आणि डॉक्‍टरांमध्ये सुसंवादाची आवश्‍यकता असल्याचे मत विशेष सरकारी वकील, पद्मश्री उज्वल निकम यांनी...
मे 20, 2018
कोथरूड : नावीन्यपूर्ण संकल्पना, टीम वर्क, सातत्य या जोरावर पुण्यभूषण फाउंडेशनने अनेक उपक्रम यशस्वी केले. जगभर त्याचे अनुकरण झाले, असे प्रतिपादन "पुण्यभूषण फाउंडेशन'चे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांनी केले.  "सिनर्जी हॉलिडे व्हिले' आणि "सिनर्जी फाउंडेशन' यांच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक...
एप्रिल 27, 2018
5 दिवसीय शिबीरामध्ये 4 हजार कन्यांचा सहभाग शेगांव (बुलडाणा): संत नगरी शेगांव येथे अखिल विश्व गायत्री परिवार व महाराष्ट्र प्रांतीय गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय निवासी विराट कन्या कौशल्य शिबीर मे ते 6 मे 2018 पर्यंत स्थानिक श्री गजानन महाराज संस्थानचे आनंद सागर विसावा मैदानावर...
एप्रिल 11, 2018
 2001 च्या दरम्यान  मी नागपुरहुन कात्रज बोगद्याच्या कामाकरिता पुण्याला येत असे. फावल्या वेळात मी इतिहासाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न  करित असे. यातूनच एक इतिहास अभ्यासक व पत्रकाराने डॉ. सदाशिव शिवदे यांचे भेट घालून दिली. डॉ. शिवदे हे साताऱ्या जवळील कुडाळचे. त्यामुळे त्या भागातील...
मार्च 11, 2018
येवला  - तेजस उपक्रमांतर्गत राजापूर व म्हसोबा वाडी,कुसमाडी येथे टॅग उपक्रम सुरू करण्याचा निश्चय प्राथमिक शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने केला आहे.यासाठी नियोजन बैठक देखील पार पडली असून टॅग सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुरुजी वाघिणीचे दुध पोहचवणार आहे. महाराष्ट्र शासन, ब्रिटिश कौन्सिल व...
मार्च 03, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : महाराष्ट्रात अनेक जातीय दंगली झाल्या समाजामध्ये सकारात्मक आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या चोखोबा ते तुकोबा, या समता वारीमुळे भीमा कोरेगावची दंगल ही राज्यातील अखेरची दंगल ठरावी. असे मत आ. भारत भालके यांनी व्यक्त केले.                               वृंदावन फाऊंडेशन पुणेच्या वतीने...
फेब्रुवारी 26, 2018
सावंतवाडी - `नारायण राणे मंत्री कधी होणार या विषयावरून मी विरुद्ध सगळे असे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे; परंतु राणे आज आणि उद्याही रुबाबातच जगणार. त्यामुळे आमची चिंता कोणी करू नये,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे महोत्सवाच्या समारोपात केले. ‘कलाकारांची झाडाझडती घेण्याचा...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
सप्टेंबर 15, 2017
इतरांपेक्षा वेगळे करून दाखविण्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दमदार मार्गदर्शनाचीही आवश्‍यकता असते. आपल्यातील क्षमतांना वाव देण्यासाठी सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम लाभदायी ठरू शकतो, असा विश्‍वास संदीप विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला. नेतृत्वविकासाच्या...
सप्टेंबर 05, 2017
स्वागत समारंभ एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य...
जुलै 16, 2017
कोल्हापूर - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या न्यूजपेपर इन एज्युकेशन (सकाळ-एनआयई) या विद्यार्थिप्रिय उपक्रमाची शाळानिहाय सभासद नावनोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमासाठी २०१७-१८ शैक्षणिक वर्षासाठी १५० रुपये शुल्क आहे. मराठी शाळांत हा उपक्रम सुरू करणारे...