एकूण 89 परिणाम
जुलै 20, 2019
औरंगाबाद - खेळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना हक्‍काच्या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. औरंगाबादेतील विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांनी "डिव्हायडेड बाय प्रोफेशन ऍण्ड युनायटेड बाय पॅशन' या उक्तीनुसार एकत्र येत 'असोसिएशन फॉर वुमन इन स्पोर्ट' या संघटनेची स्थापना शुक्रवारी (ता. 19)...
जुलै 07, 2019
स्त्री आणि पुरुष यांनी खांद्याला खांदा लावून काम करण्याची संस्कृती आता आपल्याकडं चांगलीच रुळलेली आहे; पण मुलांचं संगोपन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे, ही संस्कृती मात्र पाहिजे तशी अद्याप रुळलेली नाही. जर "आनंदघर'सारख्या "घरां' संख्या आणखी वाढली तर पालकांकडून लहान मुलांवर होणारा अन्याय टाळता येईल....
मे 30, 2019
सातारा - ‘मोदींनी मागील पाच वर्षांत देशात केलेल्या विकासकामांच्या जोरावर व सर्वसामान्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांचा लाभ जनतेला झाला. त्याचेच फलित म्हणून पुन्हा देशाने मोदींकडे सत्तेची सूत्रे दिली. महाराष्ट्रातही भाजप सरकारने पारदर्शक काम केले आहे. जिथे कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपचा आमदार नसताना...
एप्रिल 17, 2019
सातारा - माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याबरोबर महिलांना आदरपूर्वक प्रसूती सुश्रुशेचा फायदा मिळण्यासाठी लक्ष्य उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व फलटण येथे अत्याधुनिक व प्रशस्त प्रसूती कक्ष व प्रसूती शस्त्रक्रियागृहाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य महिलांना...
एप्रिल 05, 2019
अकोला : मुक्त व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखून या निवडणूकीसह येणाऱ्या प्रत्येक निवडणूकांमध्ये निर्भयपणे मतदान करण्याची शपथ आरएलटी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने नवमतदार जागृती अभियानात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 14, 2019
शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. अनेक पुरस्कार मिळाले तरी, अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८७ मध्ये डॉ. सदानंद राऊत यांच्याशी विवाहबद्ध...
मार्च 14, 2019
सासूबाई सौ. रत्नमाला शेटे व सासरे अशोक शेटे यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यामुळे मी लग्नानंतरही माझं शिक्षण व करिअर सुरू ठेवू शकले. कऱ्हाड, सोलापूर, पुणे आणि मंचर असा माझा प्रवास झाला. नवनवीन माणसांची ओळख झाली. व्यवहारज्ञान समजलं. मी नेहमीचा प्रश्‍न विचारला. ती म्हणाली थोडी कमजोरी वाटत आहे. तिची...
मार्च 11, 2019
कोल्हापूर - डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आशीर्वादामुळे कसबा बावड्यातून आपल्याला निश्‍चितपणे मताधिक्‍य मिळेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.  कसबा बावडा येथे झालेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. खासदार महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या...
मार्च 06, 2019
सोलापूर : "सकाळ'ने आयोजिलेल्या "जागर स्त्री-शक्तीचा' या उपक्रमामुळे कुटुंबात निर्माण झालेला गॅप दूर होईल. महिला सक्षमीकरण होईल, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहे. येथील इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमवर 11 मार्च रोजी पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेत स्त्रीशक्तीचा जागर...
फेब्रुवारी 08, 2019
जुन्नर : जुन्नर व बारव-पाडळी तनिष्का गटासह शंभर महिलांनी अवयवदानाचा संकल्प केला. संक्रांतीच्या तिळगुळ समारंभाच्या निमित्ताने पाडळी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात शंभर महिलांनी फॉर्म घेतले तर ५५ महिलांनी लगेचच फॉर्म भरून दिले. जुन्नर जवळील बारव-पाडळी तनिष्का गट व पाडळी महिला बचतगट यांच्या...
फेब्रुवारी 06, 2019
औरंगाबाद : सण-परंपरा साजरे करताना सामाजिक जाणिवा जपण्याची जागरूकता जिल्हा कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात दिसून आली. या कार्यक्रमात प्रत्येक महिलेने वाण म्हणून धान्य आणले आणि पाहता पाहता 6 क्‍विंटल गहू आणि एक क्‍विंटल तांदूळ असेसात क्‍विंटल धान्याचे वाण जमा झाले. हे...
फेब्रुवारी 04, 2019
जागतिक कॅन्सर दिवस सोमवारी (ता.४) आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात कॅन्सर रूग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. याची नेमकी कारणे स्पष्ट नसल्यामुळे कॅन्सर टाळण्यासाठी नेमके काय करायचे, याबाबत प्रश्‍न असतो. शिवाय जिल्ह्यात कॅन्सर निदानाची प्रभावी व्यवस्था नाही...
जानेवारी 21, 2019
नाशिक - समाजातील विविध वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांच्या शिध्याची (धान्य) तहहयात जबाबदारी नाशिकच्या महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली असून, ‘वुई टुगेदर’ या संस्थेच्या माध्यमातून त्या धान्य बॅंकेचा उपक्रम राबवीत आहेत. वंचित संस्थाच्या मदतीसाठी वर्षभर हे धान्य वापरले जाते.  मागील...
जानेवारी 21, 2019
नाशिक - समाजातील विविध वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांच्या शिध्याची (धान्य) तहहयात जबाबदारी नाशिकच्या महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली असून, ‘वुई टुगेदर’ या संस्थेच्या माध्यमातून त्या धान्य बॅंकेचा उपक्रम राबवीत आहेत. वंचित संस्थाच्या मदतीसाठी वर्षभर हे धान्य वापरले जाते.  मागील...
जानेवारी 06, 2019
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्‍यातलं पाचगाव हे जेमतेम साठ उंबऱ्यांचं, मुख्यत: गोंड जमातीच्या आदिवासींची वस्ती असलेलं गाव. गावात गावगाडा चालवण्यासाठी आवश्‍यक कुणबी, लोहार अशा इतर जमातीचे लोकही राहतात. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. गावकऱ्यांचं पूर्वीचं उपजीविकेचं मुख्य साधन मजुरी....
नोव्हेंबर 24, 2018
अंबाजोगाई - गरिब व वंचित घटकांसाठी आपले आयुष्य झिजविलेला संघर्षयात्री डॉ. व्दारकादास शालिग्राम लोहिया उर्फ बाबूजी (८१) यांचे शुक्रवारी (ता. २३) रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी दुपारी २ वाजता मानवलोक संस्थेच्या परिसरात अंत्यविधी करण्यात येणार आहे. बाबूजींच्या...
नोव्हेंबर 06, 2018
पहूर (जामनेर)- आपण समाजाचे एक देणे लागतो, या कृतार्थ भावनेतून पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेने खर्चाणेवाडी (ता. जामनेर ) आणि राजेश्री कोटेक्स जिनिंगवरील 70 गोर-गरीब महिलांना साड्या व फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. महात्मा फुले यांच्या समाजसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून...
ऑक्टोबर 30, 2018
डोंबिवली - साबरमती ते शांतीनिकेतन पदयात्रेला निघालेले डोंबिवलीकर विद्याधर भुस्कुटे यांच्या नावाची गिनिज बुकात नोंद झाली पाहिजे. तसेच देऊन भुस्कुटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी मागणी शिवसेना करणार असल्याचे यावेळी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले.  साबरमती ते शांतीनिकेतन या 75 हजार कि.मी...
ऑक्टोबर 24, 2018
वंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी राहणे भाग पडले. शिक्षणाची तीव्र इच्छा होती, पण ते शक्‍यच झाले नाही. स्त्रियांना घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पडता येत नसे. घरातील सर्व कामे करावी लागत....