एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : देशात अवयवदानासंदर्भात जनजागृतीसाठी 'एडलवाईज टोकियो लाईफ इन्शुरन्स' या विमा कंपनीने पुढाकार घेतला आहे. "एडलवाईज टोकियो लाईफ"ने केलेल्या सर्वेक्षणात केवळ 24 टक्के भारतीयांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याबाबत इच्छा व्यक्त केली असून केवळ 3 टक्के भारतीयांनी अवयवदानासाठी नोंदणी केली असल्याची माहिती...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : देशाची नवी पिढी व्यसनमुक्त राहावी म्हणून ‘सलाम मुंबई फाऊंडेशन’ १७ वर्षांपासून तंबाखूमुक्त शाळा अभियान सरकारसोबत राबवत आहे. दिवाळीनिमित्त ‘एक पणती व्यसनमुक्तीची’ उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. त्याअंतर्गत २७ ऑक्‍टोबर म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंगणात, देव्हाऱ्यात, सार्वजनिक ठिकाणी पणती...
जानेवारी 12, 2019
नाशिक - जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त शाळा घोषित झाल्या असुन...
सप्टेंबर 07, 2018
धुळे - देशात प्रत्येक राज्य, गाव आणि शाळेत टआयएमए'तर्फे राबविण्यात येत असलेल्या टमिशन पिंक हेल्थ' या उपक्रमांतर्गत 70 हजार किशोरवयीन मुलींची तपासणी, तर सहा महिन्यात तीन लाख मुलींचे समुपदेशन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत गेल्या दोन महिन्यात वीस हजार...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
मे 18, 2018
मुंबई - शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रेल्वे तसेच बेस्ट बसच्या भाड्यामध्ये सवलत देण्यात येते. शिक्षक, प्राध्यापकांनाही ही सवलत मिळावी, यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी युवा सेनेने विद्यापीठाचे प्र-कुलगुरू विष्णू मगरे यांच्याकडे केली आहे. प्राध्यापक विद्यार्थ्यांना केवळ...
ऑगस्ट 31, 2017
कोल्हापूर - जिल्ह्यातील पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टतर्फे केली जाईल, अशी घोषणा माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी आज येथे केली. ‘सकाळ’ आणि डी. वाय. पाटील ट्रस्ट आयोजित तंदरुस्त बंदोबस्त या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. अलंकार हॉलमध्ये आज हा...
जून 15, 2017
सोलापूर - उसाचे गाळप करण्यासाठी साखर कारखान्यांना गाळप परवान्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांना परवाना प्राप्त होण्यास प्रशासकीय विलंब होऊ नये, यासाठी यंदाच्या गाळप हंगामापासून साखर कारखान्यांचा गाळप परवाना ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी...