एकूण 91 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
महाड : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रमांतून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. महाडमध्येही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये एक हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.  भारतीय राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना देण्यात...
ऑक्टोबर 01, 2019
रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने एक अभिनव उपक्रम राबवला असून 400 झाडांवर क्युआर कोड लावले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हे मुंबई गोवा महामार्गालगत निसर्गाच्या सानिध्यात आहे. महाविद्यालयाच्या परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती असल्याने या...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 06, 2019
नवी मुंबई : बहुप्रतिक्षित मेट्रो चाचणी, सुमारे ९ हजार घरांची योजना, कोस्टल रोड आदी हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होण्याची दाट शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच हे सोपस्कार पार पाडण्यासाठी सिडकोच्या...
ऑगस्ट 14, 2019
पुणे : 'एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे,  यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल,' असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. येथील सिम्बायोसिस कॉलेजच्या सभागृहात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : गाईचे शेण म्हणजेच गोमय, विषमुक्त आणि प्रदूषणमुक्त करणारे, होमहवन करण्यासाठी महत्त्वाचे असणारे, अशाच शेणापासून चक्‍क गणेशमूर्ती बनवण्याचा आगळावेगळा उपक्रम डॉ. नवनाथ दुधाळ यांनी केला आहे. खारघरमध्ये शेणापासून केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत...
जुलै 29, 2019
गडचिरोली : अवघे आयुष्य आरोग्य आणि समाजसेवेत झोकून देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मंगळवारी (ता. 30) डॉक्‍टर ऑफ लिटरेचर(डी. लिट.) पदवीने गौरविले जाणार आहे. सह्याद्री राज्य अतिथी गृह मुंबई येथे...
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला एका...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
जानेवारी 24, 2019
पाली -  नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता.24) भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते. भाविकांच्या गाड्यांमूळे पालीत वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व...
जानेवारी 12, 2019
नाशिक - जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त शाळा घोषित झाल्या असुन...
जानेवारी 04, 2019
नागठाणे - नवी मुंबईतील डॉ. होमी भाभा विज्ञान संस्थेतर्फे आयोजित रयत विज्ञान परिषदेत साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने बनविलेल्या मजूर ट्रॉली या संकल्पनेची निवड झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या संकल्पनेची माहिती घेत विशेष कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेकडून...
डिसेंबर 23, 2018
आज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला दररोज ऊर्जा देण्याचं काम करते आणि अधिकाधिक रियाज करण्यास भाग पाडते. नावीन्याचा ध्यास मला सतत उत्साही आणि आनंदी ठेवतो. दररोज झटून रियाज करून हातातून...
डिसेंबर 06, 2018
मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज (ता.06) चैत्यभूमीवर जावून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावड़े, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यानी अभिवादन केले. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या...
नोव्हेंबर 25, 2018
नवी मुंबई : सानपाडा कारशेडमधून नेरूळच्या दिशेने निघालेल्या लोकलची जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसला धडक बसली. शनिवारी दुपारी घडलेल्या या अपघातात बसमधील दोन महिला आणि एक शाळकरी मुलगा जखमी झाला. लोकलचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, असे प्रत्यक्षदर्शींनी...
सप्टेंबर 26, 2018
खडकवासला : "वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक आपत्ती वाढण्याचा धोका असतो. याच्या उपाययोजनांबाबत ठोस निष्कर्ष अद्याप झालेला नसला तरी, त्याच्यावर अभ्यास मात्र सुरू आहे. या बदलांमुळे समुद्राची पातळी मोठ्या प्रमानात वाढत आहे. त्याच्यावर देखील काम सुरू आहे. त्याचा नियमित अभ्यास झाला पाहिजे. समुद्र...
सप्टेंबर 07, 2018
धुळे - देशात प्रत्येक राज्य, गाव आणि शाळेत टआयएमए'तर्फे राबविण्यात येत असलेल्या टमिशन पिंक हेल्थ' या उपक्रमांतर्गत 70 हजार किशोरवयीन मुलींची तपासणी, तर सहा महिन्यात तीन लाख मुलींचे समुपदेशन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत गेल्या दोन महिन्यात वीस हजार...
सप्टेंबर 03, 2018
सावदा : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नवीन शेट्टी सध्या खानदेश दौऱ्यावर असून, ते ग्रामीण व आदिवासी भागात जाऊन तेथील लोकजीवन व विविध खेळ, विशेषत: धनुर्विद्या खेळाचा विकास व अभ्यास करून या विषयावर "डाक्‍युमेंट्री' तयार करीत आहेत. शेट्टी यांनी आपल्या चमूसह आज डॉ. उल्हास पाटील इंग्लिश...