एकूण 8 परिणाम
जानेवारी 19, 2019
नागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे शहरातील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार...
जानेवारी 09, 2019
कऱ्हाडला वडिलांच्या स्मरणार्थ अजित शिंदे व डॉ. बजरंग शिंदेंचा उपक्रम   कऱ्हाड (सातारा): एसटीमध्ये वडिल चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देण लागतो या उद्दात हेतूने कऱ्हाडचे आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधू डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडिल बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ...
ऑगस्ट 06, 2018
पुणे - 'देशातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासंबंधीची पावले समाजाने उचलली तरच देश पुढे जाईल. एखाद्या रोगाच्या मुळाशी आपण जातो; तसेच शेतकरी आत्महत्या का करतो?, या प्रश्‍नाच्या मुळाशी गेलो तरच त्याचे कारण समजू शकेल. प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण शोधले पाहिजे, तरच या प्रश्‍नाचे...
जून 04, 2018
बीड : लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात वेगळी छाप पाडणारे ठरले. सत्तेशी समझोता नव्हे, तर संघर्ष करा, हा त्यांचा मंत्र होता. राजकारणातील गुन्हेगारी, सहकारातील मक्तेदारी आणि अंडरवर्ल्डची दादागिरी संपविण्याचे काम गोपीनाथरावांनी केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 08, 2017
ठाणे : एका वर्षांपुर्वी याच दिवशी देशामध्ये डिजीटल अर्थव्यवस्थेची सुरूवात झाली असून, निश्चलिकरणामुळे देशाचा प्रवास डिजिटल रिस्पॉन्सिबल अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरू झाला आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यामध्ये व्यक्त केले. ठाणे येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या टाटा...
ऑगस्ट 12, 2017
पिंपरी - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील शंभर शहरांमध्ये समाविष्ट झालेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील कामाचा प्रारंभ शनिवारी होत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागाचा सर्वांगीण विकास प्रथम करतानाच, शहरात सक्षम वाहतूक व्यवस्था, तसेच समाजोपयोगी सार्वजनिक उपक्रम राबविण्यावर भर...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...