एकूण 16 परिणाम
जानेवारी 28, 2020
नागपूर : विदर्भात मोठे उद्योग आणताना त्यासाठी ग्रोथ इंजिन ठरू शकणाऱ्या घटकांना चालना देण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येईल. केवळ उद्योगच नाही तर येथे खाण प्रकल्प, पर्यटनवाढीवर भर देणे आवश्‍यक आहे. मोठ्या उद्योगांचा विचार करताना, त्याला पूरक विविध छोट्या उद्योगांचीही वाढ करावी लागणार आहे....
डिसेंबर 16, 2019
नागपूर ः तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी, भोजन देणारी योजना सुरू करतानाच गरीब महिलांसाठी प्रसूतीदरम्यान "शिशू केअर किट' उपलब्ध करून देण्याची कल्याणकारी योजना राबवली होती. या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना राबवून बाळंतीण महिलेच्या हाती तिच्या बाळाच्या...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा येथे झालेल्या बालिकेच्या हत्येची माहिती घेतली असून मृताची त्वरित डी.एन.ए. तपासणी करण्याच्या सूचना ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिल्या आहेत, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.  गोऱ्हे म्हणाल्या की, अलीकडच्या...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केल्याने मतदान केंद्रापर्यंत मतदारांना आणण्यासाठी...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला. आयुक्त अभिजित बांगर...
जानेवारी 19, 2019
नागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे शहरातील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार...
डिसेंबर 27, 2018
पुणे : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांची आज बदली करण्यात आली असून त्याबाबतचा आदेशही निघाला आहे. उगले यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. त्यातून उगले यांची बदली झाल्याची चर्चा आहे. याआधी प्रेरणा देशभ्रतार यांचीही मुदतीपुर्वीच...
डिसेंबर 07, 2018
ऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले नागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर सुखावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने याचे सर्व क्रेडिट दिले आहे. दुसरीकडे आमच्याच काळात सुरू...
मार्च 18, 2017
‘स्मार्ट सिटी’चे एप्रिलमध्ये शिखर संमेलन - शंभर शहरांचे पदाधिकारी, अधिकारी येणार  नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर संत्रानगरीत केंद्राच्या या योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या वेगाने इतर शहरांचेही लक्ष वेधले आहे. पुढील महिन्यात ७ व ८ एप्रिलला शिखर...
जानेवारी 09, 2017
दुष्काळी महूद झाले पाण्यासाठी स्वयंपूर्ण सोलापूर - दुष्काळी सांगोला तालुक्‍यातील पाण्यासाठी भटकंती करणारे गाव महूद शेती अन्‌ पिण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. जलयुक्त शिवारमधून केलेल्या कासाळ ओढ्याच्या पुनरुज्जीवनातून ही समृद्धी आली. १८ हजार लोकसंख्येसह शेतीची तहान भागवण्यासाठी गावाने एकोपा...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली...
जानेवारी 03, 2017
नावीन्याची कास धरताना गुणवत्तेला हवी संस्कारांची जोड जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारताकडे बघितले जात आहे. विकास दर साडेसात टक्‍क्‍यांवर आहे. अशा वेळी देशातील युवाशक्तीमुळेच देशाला आर्थिक, सामाजिक विकासाचा पुढील टप्पा गाठता येणार आहे. सन २०२० पर्यंत जगात सर्वाधिक युवाशक्‍ती भारताकडे असणार आहे...
डिसेंबर 26, 2016
नागपूर : राज्याच्या शेतीविकासासाठी गटशेतीला यापुढे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे २० शेतकरी एकत्र आल्यानंतर १०० एकर गटशेतीला शासनाच्या सर्व योजना दिल्या जातील. तसेच, गावाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचांच्या समस्या थेट मंत्रालयातून सोडविण्यासाठी ‘ऑडिओ ब्रीज’ उपक्रम राबविण्याची...
डिसेंबर 26, 2016
नागपूर : राज्याच्या शेतीविकासासाठी गटशेतीला यापुढे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे २० शेतकरी एकत्र आल्यानंतर १०० एकर गटशेतीला शासनाच्या सर्व योजना दिल्या जातील. तसेच, गावाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचांच्या समस्या थेट मंत्रालयातून सोडविण्यासाठी ‘ऑडिओ ब्रीज’ उपक्रम राबविण्याची...
डिसेंबर 25, 2016
नागपूर - नव्या वर्षाची सुरुवातच झाली ती स्मार्ट सिटी योजनेत नागपूरचा समावेश कधी होईल? या प्रश्‍नाने. पहिला, दुसऱ्या टप्प्यात निवड न झालेल्या नागपूरची निवड तिसऱ्या टप्प्यात झाली अन्‌ महापौरांसह नागपूरकरांत उत्साह संचारला. ग्रीन बससह नवे चार ऑपरेटर, लाडली लक्ष्मी योजना, मुलींना ध्वजारोहणाचा अधिकार...
डिसेंबर 22, 2016
पुणे - कृषिकेंद्रित ग्रामविकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या "सकाळ माध्यम समूहा'च्या सहाव्या ऍग्रोवन सरपंच महापरिषदेला रविवारी (ता. 25) नागपूर येथे प्रारंभ होत आहे. कृषिविकास व ग्रामसमृद्धीला चालना देणाऱ्या या महापरिषदेत केंद्रीय रस्ते, महामार्ग व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री...