एकूण 8 परिणाम
डिसेंबर 16, 2019
नागपूर ः तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी, भोजन देणारी योजना सुरू करतानाच गरीब महिलांसाठी प्रसूतीदरम्यान "शिशू केअर किट' उपलब्ध करून देण्याची कल्याणकारी योजना राबवली होती. या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना राबवून बाळंतीण महिलेच्या हाती तिच्या बाळाच्या...
जून 21, 2019
मराठवाडा मित्र मंडळ ही माजी केंद्रीय मंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेली आणि माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाने विस्तारित झालेली पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था आहे. संस्थेतर्फे शालेय ते पदव्युत्तर असे विविध अभ्यासक्रम सक्षमतेने चालविते जातात. संस्थेच्या...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यातील २०० रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यात...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जून 18, 2018
सोलापूर - गुन्ह्यांचा तपास... नाकाबंदी... व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त... कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न... 12 ते 14 तासांची ड्यूटी... रजा तर सोडाच हक्काची सुटीही अनेकदा मिळत नाही. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभांना जाता येत...
मे 20, 2018
कोथरूड : नावीन्यपूर्ण संकल्पना, टीम वर्क, सातत्य या जोरावर पुण्यभूषण फाउंडेशनने अनेक उपक्रम यशस्वी केले. जगभर त्याचे अनुकरण झाले, असे प्रतिपादन "पुण्यभूषण फाउंडेशन'चे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांनी केले.  "सिनर्जी हॉलिडे व्हिले' आणि "सिनर्जी फाउंडेशन' यांच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक...
नोव्हेंबर 04, 2017
पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण विभागातील ‘यिन’च्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा निर्धार पुणे - ‘‘तरुणांमधील नेतृत्वगुणांचा वाव देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या माध्यमातून प्रयत्नशील राहू,’’ असा निर्धार ‘यिन’च्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण या...
सप्टेंबर 04, 2017
नागपूर - वय वर्षे 75 असलेल्या वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेडिकलमध्ये 30 खाटांचे जेरियाट्रिक सेंटर उभारण्यात येणार होते. परंतु, राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे वर्षभरानंतरही जेरियाट्रिक सेंटरचा प्रस्ताव शासनदरबारी पडून असल्याचे वृत्त दै. "सकाळ'ने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल...