एकूण 12 परिणाम
October 25, 2020
नांदेड : ज्ञान मिळावे यासाठी आपण सर्वजण मुलांना शाळेमध्ये पाठवतो. परंतु, आपल्या मुलाला ज्ञानतर मिळालेच पाहिजे; शिवाय शहाणपण येण्यासाठी अवांतर वाचनाची गोडी त्याच्यामध्ये रुजविण्याची आज खरी गरज आहे. सोशल मिडियाच्या जमान्यामध्ये वाचनसंस्कृती लुप्त होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. डॉ. सुरेश सावंत...
October 19, 2020
नगर : ""राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी अनेक नेते-कार्यकर्त्यांची चढाओढ लागली आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आतापासूनच कामाला लागली आहे. जिल्हाप्रमुख ते बूथप्रमुख, असे गावपातळीपासून नियोजन सुरू आहे. त्यासाठी "सुपर सिक्‍स्टी'ची रणनीती आखली...
October 09, 2020
नांदेड : आधुनिक संगणकीय युगात पत्रांचे महत्त्व कमी झाल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. याच निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा (ता. लोहा) येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांना पोस्ट कार्ड आणून दिले व ‘एक पत्र मुख्यमंत्री’ यांना या उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांनी राज्याचे...
October 05, 2020
पारनेर ः पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांना मागील आठ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. योग्यवेळी उपचार घेतल्यानंतर ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. आजाराच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप...
October 02, 2020
चंद्रपूर : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे स्थान अनन्यसाधारण आहे. १९४२च्या ‘चले जाव चळवळीत’ येथील सत्याग्रहींनी अमूल्य योगदान दिले होते. तसेच तुरुंगवासही भोगला आहे. महात्मा गांधीच्या विचारांनी आणि ‘करेंगे या मरेंगे’ या नाऱ्यांनी स्वातंत्र्याचे वारे चांगलेच भिनत...
September 28, 2020
कोल्हापूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे जागोजागी लावलेले फलक आज पाहिले. मुख्यमंत्री महोदयांनीही मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली. जिल्ह्यात जनजागृतीचे प्रभावी काम दिसत आहे, अशा शब्दात गौरव करुन जिल्ह्याने नोंदविलेल्या मागणीनुसार दोन दिवसात रेमडेसिवीरसह अन्य आरोग्य...
September 27, 2020
नांदेड  : कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाउन सारखे उपाय योजून भागणार नाही. प्रत्येक कुटूंबाने आपली जबाबदारी ओळखत सुरक्षितता बाळगली तर जनजीवन सुरळीत होण्यासह रोजगार सुरक्षित होण्यास मोठा...
September 26, 2020
रत्नागिरी : जिल्ह्यात पर्यटनासाठी लाखो लोक दरवर्षी भेट देतात. कोरोना महामारीनंतरच्या काळात पर्यटन उद्योगाचा व्याप वाढणार आहे. त्याकरिता व पर्यटन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन व निसर्गयात्री संस्थेने सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन अभियान हाती घेतले...
September 26, 2020
कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने १ नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची सूचना विद्यापीठांना केली आहे. सप्टेंबर संपत आला तरी विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था होती. या पार्श्‍वभूमीवर या निर्णयाचे स्वागत करायला हवे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर मार्चमध्ये लॉकडाउन...
September 26, 2020
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)तील एजंटगिरी बंद करण्यासाठी थेट परिवहन आयुक्तांनीच आदेश काढले आहेत. कायम चर्चेत असलेल्या कार्यालयातील एजंटांचा सुळसुळाट बंद करण्याची जबाबदारी संबंधित प्रादेशिक परिवहन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक यांच्यावर राहणार आहे. त्यांनी दुर्लक्ष...
September 26, 2020
कोल्हापूर  : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेतंर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी 'मास्क नाही, प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही, मास्क नाही सेवा नाही, हा अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा गौरव केला. पुणे महसूल...
September 20, 2020
पूर्णा (जिल्हा परभणी) : वझुर (ता. पूर्णा) येथील पेबल आर्टीस्ट प्रल्हाद पवार व मोहिनी पवार या दाम्पत्याने लॉकडाऊन कालावधीतील वेळेचा सदुपयोग करून पेबल आर्टच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे. त्यांनी काढलेल्या चित्रांची सर्वत्र मागणी होत असून विद्यापिठानेही कौतुक केले आहे. प्रल्हाद...