एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी कॉंग्रेस नंतर शिवसेना पुढे राष्ट्रवादी तर सध्या भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख बदलत आली आहे. येथील नेतृत्व दीर्घकाळ नसते. मात्र लढती चांगल्याच रंगतदार होतात. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची शक्‍यता...
ऑक्टोबर 30, 2018
अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ही आनंदाची आणि मराठी साहित्याच्या क्षेत्राविषयी अपेक्षा उंचावणारी बाब आहे. लोकश्रद्धांना न डिवचता त्यातील सत्य उलगडून दाखवण्याची शैली आणि गद्य लेखनालाही काव्यात्मतेच्या पातळीवर नेण्याचे कौशल्य हे या कवयित्रीचे वैशिष्ट्य. अ खिल भारतीय मराठी...
ऑगस्ट 08, 2018
मनपा सभागृहात नव्हे, लोकांच्या मनात स्थान : नितीन सपके जळगाव : प्रभागात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करतो, या निवडणुकीत पराभव झाला म्हणून ते थांबवणार नाही. मुळात, प्रचारादरम्यान आणि निकालानंतरही अनेक लोक भेटले. त्यांनी दर्शविलेला विश्‍वास मोठा आहे, त्यामुळे या निवडणुकीतील हा थोड्या...
ऑक्टोबर 31, 2017
भाषा ही कोणत्याही समाजाचे संचित असते. मानवी जीवनाचा विचार भाषा, साहित्यादि कला, संस्कृती या गोष्टींशिवाय करताच येत नाही. भाषेचा इतिहास अभ्यासताना आपण मराठी भाषेला मराठी म्हणून रूप प्राप्त झाले तो काळ यादवांचा काळ असे मानत आलो. तिचा उगम संस्कृतोद्भव मानला. त्यामुळे संस्कृत-प्राकृत-अपभ्रंश-...
डिसेंबर 23, 2016
वर्षभरात मराठी विद्यापीठ, अभिजात भाषा अन्‌ भाषा धोरण प्रत्यक्षात उतरणार पुणे - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, महाराष्ट्रात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हावे आणि राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर व्हावे, या तीन प्रमुख मागण्या गेल्या तीन-चार वर्षांपासून सरकारदरबारी रखडल्या आहेत; पण...
नोव्हेंबर 27, 2016
महात्मा जोतीराव फुले (११ एप्रिल १८२७ ते २८ नोव्हेंबर १८९०) यांनी पारंपरिक वैदिक पॅरेडाइमला नवा पर्याय देत गौतम बुद्धांनंतर एक ‘पॅरेडाइम शिफ्ट’ (नमुना- परिवर्तन) घडवून आणला यात वाद नाही; पण या परिवर्तनात त्यांनी परंपरेचा धागा पार तोडून टाकला, असं मात्र नव्हतं. नव्या पॅरेडाइममध्ये तुकोबांना यथोचित...
नोव्हेंबर 07, 2016
पॉप्युलरचं अंतरंग पॉप्युलर प्रकाशनाच्या हीरक महोत्सवानिमित्त संस्थेच्या वाटचालीचा धांडोळा घेणारं हे पुस्तक. नवेपणाचा शोध घेणाऱ्या या प्रकाशन संस्थेचं संपादकीय धोरण कसं घडत गेलं याची कल्पना या पुस्तकामुळं येतेच, शिवाय अनेक साहित्यविषयक घडामोडींचा मागोवाही घेता येतो. रामदास भटकळ यांनी स्वत- अनेक...