एकूण 7 परिणाम
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
जून 24, 2018
संगीताचं जग कलेच्या स्तरावर मनोज्ञ, सुंदर असलं तरी त्याची व्यावहारिक वाट ही ("साथीदार कलाकारां'च्या बाबतीत तरी) काही रमणीय नव्हे; किंबहुना संवेदनशील माणसाला ती अंतर्यामी दुखावत जाणारीच आहे, याचा अनुभव मला येत गेला. व्यावहारिक फायद्यासाठी स्वत:च्या विचारमूल्यांना मुरड घालत तडजोड करणं मला मानवणारं...
फेब्रुवारी 08, 2018
मोखाडा : कुपोषणाच्या विळख्यात अडकलेला तालुका म्हणून, पालघर जिल्हयातील मोखाडा तालुक्याची ओळख आहे. येथील बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि शासनाच्या प्लास्टिक मुक्त धोरणाला साथ देण्यासाठी देवबांधच्या सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाने कापडी पिशव्या शिवण्याचे काम आदिवासींना उपलब्ध करून दिले आहे....
फेब्रुवारी 07, 2018
मूळचे महाराष्ट्रीय असलेले डॉक्‍टर संजय देशपांडे गेली १७ वर्षे इंग्लंडमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत आहेत; मात्र तरीही ते महाराष्ट्राला विसरलेले नाहीत. दरवर्षी कोकणातील डेरवण येथे ते आणि त्यांचे सहकारी मोफत शस्त्रक्रिया करतात आणि तेही सर्व प्रकारच्या. अवयवदानाच्या चळवळीत ते जेवढ्या हिरिरीने भाग घेतात,...
ऑक्टोबर 31, 2017
भाषा ही कोणत्याही समाजाचे संचित असते. मानवी जीवनाचा विचार भाषा, साहित्यादि कला, संस्कृती या गोष्टींशिवाय करताच येत नाही. भाषेचा इतिहास अभ्यासताना आपण मराठी भाषेला मराठी म्हणून रूप प्राप्त झाले तो काळ यादवांचा काळ असे मानत आलो. तिचा उगम संस्कृतोद्भव मानला. त्यामुळे संस्कृत-प्राकृत-अपभ्रंश-...
नोव्हेंबर 20, 2016
कवितेतून उलगडला रसिकत्वाचा धागा लाभल्या खडकातही मी - पिंपळाचे झाड झालो रोवुनी हे पाय खाली- फत्तरां फोडून आलो दाबणारे कैक होते - दगड धोंडे नित्य माथी मी काही शोधून त्यातील - गगन वेडा वृक्ष झालो या कवितेच्या चार ओळी मी सादर केल्या. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. रसिकांचा एवढा मोठा प्रतिसाद वा दाद...