एकूण 12 परिणाम
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
जानेवारी 07, 2019
दरवर्षी होणारी साहित्य संमेलने कायम वादग्रस्त का होतात हा नेहमीच पडणारा प्रश्‍न. यावर्षी तर अभिव्यक्‍तीच्या सन्मानासाठी होणाऱ्या सोहोळ्यात अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यालाच नख लावले गेले. नयनतारा सेहगल या वयोवृध्द लेखिकेला संमेलनाचे उदघाटन करण्याचे निमंत्रण दिले गेले. सन्मानपूर्वक निमंत्रण देताना त्या...
जानेवारी 01, 2019
मुंबई : आज प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच ते शक्‍य झाले. शेण-दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्रीबाई चालत राहिल्या. म्हणूनच आज प्रत्येक स्त्रीचा मार्ग प्रशस्त झाला. आजच्या काळात...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. "प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचे विदारक...
सप्टेंबर 04, 2018
खडकवासला : हवेली तालुक्यातील बहुली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला 2016-17 मध्ये "स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालया" केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता. परंतू आज देखील या शाळेत आज स्वच्छतेची परंपरा या शाळेत कायम आहे. काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) या...
जुलै 05, 2018
पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १६ जुलै रोजी (सोमवार) सायं. ६.०० वाजता ...
जून 24, 2018
संगीताचं जग कलेच्या स्तरावर मनोज्ञ, सुंदर असलं तरी त्याची व्यावहारिक वाट ही ("साथीदार कलाकारां'च्या बाबतीत तरी) काही रमणीय नव्हे; किंबहुना संवेदनशील माणसाला ती अंतर्यामी दुखावत जाणारीच आहे, याचा अनुभव मला येत गेला. व्यावहारिक फायद्यासाठी स्वत:च्या विचारमूल्यांना मुरड घालत तडजोड करणं मला मानवणारं...
एप्रिल 27, 2018
हडपसर (पुणे) : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यात शारिरीक व मानसिक विकार जडतात. त्यामुळे "मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा " हा नावीन्यपूर्ण उपक्रम मानवी युवा विकास संस्थेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्यावतीने रामटेकडी...
एप्रिल 27, 2018
देवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात  केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम...
मार्च 31, 2018
खामखेडा(नाशिक) - 'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे' यांच्या संशोधन विभागाच्या वतीने प्राथमिक शिक्षकांकरीता घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम) स्पर्धेत बोरस्तेवस्ती ता निफाड शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या नवोउपक्रमास उत्तेजनार्थ ...
फेब्रुवारी 27, 2018
राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच मराठी अभिजातपासून दूर मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळावा यासाठीच्या लढाईचे आता राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे. असा दर्जा तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी भाषेला आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भाषेला केंद्र सरकार हा दर्जा देते. डॉ. रंगनाथ पठारे...
ऑक्टोबर 09, 2017
धुळे - आपल्या आचरण आणि कृतीतून आयुष्यभर गांधीविचारांची पेरणी करणारे थोर विचारवंत, साक्षेपी समीक्षक अन्‌ आंतरभारतीचे समन्वयक प्रा. डॉ. मु. ब. तथा मुरलीधर बन्सीलाल शहा (वय ८०) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने येथील सुयोगनगरमधील निवासस्थानी निधन झाले. आज दुपारी बाराच्या सुमारास देवपूरमधील...