एकूण 126 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
  वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्‍ताबाई यांनी प्रखर ज्ञानचेतनेने "विठ्ठल' साधनेचा वारसा जनसामान्यांत पोहोचवला. तशीच संगीत साधना मंगेशकर कुटुंबाने केली आहे. लतादीदी, आशा, उषा अन्‌ हृदयनाथ मंगेशकर कुटुंबाने संगीत साधनेचा वसा पुढे चालवला आहे. काळ वेगळा असला तरी दोघांच्याही कार्यात साधनेचे...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : समाजातील गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने देशातील "गुंज' ही सामाजिक संस्था कार्य करते. या संस्थेला मदत म्हणून विश्‍वेश्‍वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या "प्रयास' या सामाजिक क्‍लबच्या माध्यमातून उद्या शनिवारपासून (ता. 28) ते 6 ऑक्‍टोबरदरम्यान "जॉय ऑफ गिव्हिंग'...
सप्टेंबर 24, 2019
अलिबाग : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत अलिबाग तालुक्‍यातील २७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची रविवारी स्वच्छता करण्यात आली. ५५९ श्रीसदस्यांनी तब्बल १५ टन कचरा गोळा केला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन...
सप्टेंबर 20, 2019
औरंगाबाद : संत ज्ञानेश्‍वरांनी लिहिलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीच्या उपलब्ध हस्तलिखित प्रतींपैकी सर्वांत जुनी प्रत शहरातील बलवंत वाचनालयात जतन करून ठेवलेली आहे. शके 1568 म्हणजे, इसवी सन 1646 साली लिहिली गेलेली ही हस्तलिखित प्रत इतिहास संशोधक न. शे. पोहनेरकर यांच्या संग्रहात होती. हजारो दुर्मिळ आणि...
सप्टेंबर 15, 2019
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी कॉंग्रेस नंतर शिवसेना पुढे राष्ट्रवादी तर सध्या भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख बदलत आली आहे. येथील नेतृत्व दीर्घकाळ नसते. मात्र लढती चांगल्याच रंगतदार होतात. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर  : आत्मचरित्रातून लालित्य मांडले जाते. लालित्य असणे म्हणजे ते आत्मचरित्र लालित्यबंध होत नाही, असे मत व्यक्त करीत आत्मचरित्रातून महिलांच्या दुःखाची व्यथा परखडपणे माडंली जाते, असे मत डॉ. जुल्फी शेख यांनी व्यक्त केले.नंदनवन येथील विमेन्स कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड कॉमर्स आणि विदर्भ...
सप्टेंबर 08, 2019
नाशिक ः मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे भविष्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी जाहीर केले. तसेच हॉर्टिकल्चर, आयुर्वेद, पशुवैद्यकीय, महिला, दिव्यांग, रात्र महाविद्यालय सुरु करायचे असल्याचेही त्यांनी नमुद केले.  संस्थेची 105 वी वार्षिक...
ऑगस्ट 27, 2019
लातूर : संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर हारतुरे स्वीकारण्यात अन्‌ भाषणे करण्यातच वर्ष संपते. त्यामुळे संमेलनाध्यक्षांना ठोस काही करता येत नाही. ही चौकट मोडून संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी राज्यातील शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा हा संवादाचा...
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः  ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उत्तरदायित्व आपणावर असते. ती सामाजिक बांधीलकी जपत कोल्हापूर, सांगलीमधील बाधित कुटुंबाचे संसार सावरण्यासाठी पुणे जागृती ग्रुपने पुढाकार घेतला. जीवनावश्‍यक वस्तूंचे संकलन करून जमा झालेल्या साहित्यांचे बावीस ट्रक नुकतेच सांगली, कोल्हापूरला रवाना करण्यात आले...
ऑगस्ट 23, 2019
रत्नागिरी - जीजीपीएस इंग्रजी माध्यम शाळेच्या (कै.) बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थी व शिक्षकांनी रक्षाबंधन सणातून सामाजिक बांधिलकी जपत दोन शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले.  गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी एसटी बसस्थानक, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी कार्यालयात जाऊनही...
ऑगस्ट 23, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या स्फोट झालेल्या वातावरणात सर्व जगातच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या वातावरणात जन्मलेल्या मुलांना तंत्रज्ञानाचं विलक्षण आकर्षण वाटू लागलं व ते आत्मसात करणंही जमू लागलं आहे. या ग्लोबल वातावरणात नुसत्या वाचलेल्या माहितीचं...
ऑगस्ट 22, 2019
औरंगाबाद-  पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी "फक्त एक वही भावासाठी... एक पुस्तक बहिणीसाठी' असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शालेय साहित्याचा ओघ सुरु झाला. गुरुवारी (ता.22) जमा झालेले ट्रकभर साहित्य मुख्य...
ऑगस्ट 22, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलंड एस्टोनिया या देशातील शिक्षणव्यवस्थेची आपण माहिती घेत आहोत. या देशातील अनेक वैशिष्ट्यांचा आपण विचार केला. एस्टोनिया काही अडचणींनाही सामोरे जाते. त्याचाही थोडासा विचार करू आणि त्यावर एस्टोनियाने केलेल्या उपाययोजनाही पाहू. अर्थात...
ऑगस्ट 15, 2019
पिंपरी - कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. रोख रकमेसह जीवनावश्‍यक वस्तूही पाठविण्यात येत आहेत. यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना सरसावल्या आहेत. भोसरीतून २५ ट्रक रवाना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात पूरग्रस्तांसाठी’ या...
जुलै 06, 2019
अमरावती ः सकाळ माध्यम समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डोनेट युवर बुकचा सोहळा शनिवारी (ता. 6) संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात भिक्षेकऱ्यांचे डॉक्‍टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. अभिजित सोनवणे या कार्यक्रमात...
जून 27, 2019
अमरावती : सकाळ व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने तसेच न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलच्या सहकार्याने आयोजित "डोनेट युवर बुक'ला जिल्ह्याच्या विविध भागांतून मदतीचा ओघ वाढला आहे. चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून यंदा महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याची मदत करण्यात...
जून 26, 2019
अमरावती ः "सकाळ' माध्यम समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने तसेच न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या "डोनेट युवर बुक' या उपक्रमासाठी पुणे येथील भिक्षेकऱ्यांची सेवा करणारे डॉ. अभिजित सोनवणे अमरावतीत येत आहेत. शैक्षणिक साहित्याच्या अभावात एकही विद्यार्थी...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...