एकूण 74 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
  वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा...
ऑक्टोबर 08, 2019
लातूर : केंद्र सरकारने प्लॅस्टिकमुक्तीचा नारा देत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या पुढे पाऊल टाकत जिल्हा परिषदेने प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच जिल्हा परिषदेने महात्मा गांधी जयंतीदिनी एका दिवशी जिल्ह्यात...
ऑक्टोबर 07, 2019
नागपूर - दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्धांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर्स असोसिएशनने ९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या दानाला आता संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहे. बौद्धांच्या संस्कारासाठी उपयुक्‍त असलेला हा ग्रंथ या वर्षी ५...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्धांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सने 9 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाच्या दानाला आता संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहे. बौद्धांच्या संस्कारासाठी उपयुक्‍त असलेला हा ग्रंथ या...
सप्टेंबर 14, 2019
देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीविषयी अर्थतज्ज्ञांनी काळजीचा सूर लावला असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनातही त्याविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित होणे अगदी साहजिक आहे. एकीकडे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न, तर दुसरीकडे सध्याचा जेमतेम पाच टक्के विकासदर आणि बांधकाम, वाहन उद्योगात आलेली मरगळ हे चित्र...
ऑगस्ट 21, 2019
जागतिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापनामध्ये लोकांना मनोसामाजिक आधार  दिला जातो. तश्‍ाा यंत्रणा कार्यरत असतात. आपल्याकडेही तशा प्रयत्नांची गरज आहे. आपत्तीचे मनावर होणारे परिणाम आणि त्यांना कसा प्रतिसाद द्यावा, याविषयी सर्वांनी समजून घेण्याची आवश्‍यकता आहे.  महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला गेल्या दोन...
ऑगस्ट 17, 2019
आर्वी (जि. वर्धा : दंडार फडाकरिता प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांचे लक्ष चित्रपट सृष्टीकडे वळविण्याकरिता येथील मल्हार फिल्म आर्ट कंपनीने विदर्भाच्या इतिहासातील पहिल्याच लघुचित्रपट महोत्सव-2019 चे आयोजन केले आहे. येथील साई कृपा हॉलमध्ये शनिवार (ता. 17) व रविवार (ता. 18)...
जुलै 30, 2019
ठाणे - जिद्द, कष्ट आणि अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे रविवारी (ता. २८) दिमाखदार समारंभात करण्यात आला. आपल्या माणसांचा सन्मान पाहण्यासाठी आलेले कुटुंबीय आणि चाहते, मान्यवर पाहुणे आणि...
जुलै 14, 2019
देशाच्या "चांद्रयान 2' या मोहिमेसाठी आवश्‍यक असलेला आणि यानाचा अवकाशात झेपावण्यासाठी मदत करणारा "बूस्टर' हा भाग पुण्याजवळच्या वालचंदनगर इथल्या "वालचंदनगर इंडस्ट्रीज'मध्ये बनवला गेला आहे. संरक्षणविषयक अनेक उत्पादनं विकसित करणाऱ्या आणि स्थानिक मराठी कामगारांच्या जोरावर चालणाऱ्या या कंपनीनं अनेक...
जुलै 09, 2019
यवतमाळ : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवीत आहेत. कुटुंबाचा आधारवड कोसळल्याने कित्येक मुलांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी यवतमाळातील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. कमीत कमी 25 व जास्तीत...
जून 16, 2019
आपल्या गावासाठी काहीतरी करायचं, या हेतूनं ते सहा डॉक्‍टर-मित्र पहिल्यांदा एकत्र आले. त्यांनी छोटंसं रुग्णालय उभारलं आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आता ते रुग्णालय पंचक्रोशीत नावारूपाला आलं आहे. रुग्णसेवेच्या या "नांदेड पॅटर्न'विषयी... गेल्या रविवारी पाटनूरला माझ्या गावाकडं गेलो होतो. गावाकडं "घरोघरी...
जून 13, 2019
कोल्हापूर - धर्मामध्ये नदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठीच सर्वांनी नदी स्वच्छ, पवित्र आणि प्रवाही ठेवली पाहिजे, असे आवाहन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले. नमामि पंचगंगा उपक्रमांतर्गत नदीची आरती केली, या वेळी ते बोलत होते. पंचगंगा नदीचा प्रकट दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात...
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
मे 09, 2019
अमरावती : दुष्काळाचे चटके आता ग्रामीणांसोबतच शहरवासीयांनासुद्धा बसू लागले आहेत. पाण्याचा अपव्यय होत असल्याने भविष्य सुरक्षित नसल्याची जाणीव प्रत्येकालाच झालेली आहे. त्या अनुषंगाने आता समाजघटक जलसंधारणासाठी पुढे येत आहेत. अमरावती शहरातील डॉक्‍टरांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शहरात...
मे 07, 2019
सिल्लोड - दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी सातत्याने तोंड देत असताना वर्गमित्र शेतकऱ्यांची पैशांसाठी होणारी दमछाक टाळण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत वर्गमित्रांनी एकत्र येत बचत गट तयार केला. या बचत गटाच्या माध्यमातून शेती व्यवसाय करीत असलेल्या शेतकरी वर्गमित्रांना अल्प व्याजदराने वित्त पुरवठा केला जात...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः पुलवामा (जम्मू-काश्‍मीर) येथे झालेल्या हल्ल्यात 43 भारतीय जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता. राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे सहवेदना निधी संकलित करण्यात आला. यात जळगावातून 22 लाख रुपये निधी संकलित...
मार्च 23, 2019
पुणे - तरुणाई देशाचे भविष्य असेल, तर तो लोकशाहीचा आधारही आहे. त्यामुळे लोकशाही सुदृढ होण्यासाठी आमचे कर्तव्य बजावण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे म्हणत हडपसर येथील जेएसपीएम महाविद्यालयातील तरुणांनी मतदानाची शपथ घेतली. ‘सकाळ’च्या आय विल व्होट या उपक्रमात शपथ घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून  मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत  एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि...
फेब्रुवारी 09, 2019
बारामती : आजची तरुणाई किती संवेदनशील आहे, याचा प्रत्यय देणारा एक प्रकल्प येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या बारामती कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारला आहे. बारामतीतील एचआयव्हीग्रस्त 2 वर्षापासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी हे विद्यार्थी स्वतःच्या पॉकेटमनीतून "न्यूट्रिशन' खरेदी...