एकूण 93 परिणाम
जून 16, 2019
सोलापूर : विविध प्रशासकीय कारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब दिलेल्या मुदतीत द्यावा अन्यथा पगारातून वसुली करण्यात येईल असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्याचवेळी, आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कुणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - शहरातील विविध शाळामधील साडेसहा हजारावर विद्यार्थी - विद्यार्थींनीनी आज गांधी मैदानावर मतदान जागृतीची मानवी रांगोळी साकारली. ‘देश का महात्यौहार - 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली.  जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्यावतीने या...
मार्च 31, 2019
पुणे - वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने शनिवारी राजकीय पक्षांकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आदी...
मार्च 28, 2019
जळगाव - शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे. शहरातील चार प्रभाग समितीमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच संकलित केला जाऊन जाणार आहे. या उपक्रमाला 1 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्यानूसार त्याची अंमलबजावणी होणार असून...
मार्च 19, 2019
पुणे - लोकशाहीचे भवितव्य आणि पाइक आम्ही आहोत.  निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणार नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्रांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू, असा निश्‍चय एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. ‘सकाळ’च्या ‘आय विल व्होट’ या...
मार्च 18, 2019
पुणे : ''लोकशाहीचे भवितव्य आम्ही आहोत. तिला फुलवायची जबाबदारी आम्हा तरुणांची आहे. तर निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणारच नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्र यांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू'', असे निश्‍चिय एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील...
मार्च 16, 2019
येरवडा: ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना सुधारण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून संगीतोपचाराचा वेगळा प्रयोग राबविला जात आहे. आतापर्यंत प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुरेश वाडकर, जगप्रसिद्ध ड्रमवादक व तालयोगी...
फेब्रुवारी 27, 2019
जळगाव - महापालिकेचा २०१८ -१९ या आर्थिक वर्षासाठीच्या मूळ अंदाजपत्रकात स्थायी समिती सभापतींनी दुरुस्ती केल्याने आता हे अंदाजपत्रक १ हजार २१७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांचे झाले. यात विविध विषयांच्या तरतुदीत ४० कोटींची वाढ केली आहे, तर स्थायी सभेत सदस्य ॲड. शुचिता हाडा यांनी सुधारित तरतुदींमध्ये...
फेब्रुवारी 04, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील सहा अधिविभागांना स्वायत्ततेचे वेध लागले आहेत. राज्य सरकारचे अधिविभागांसाठीचे परिनियम येण्यापूर्वीच या अधिविभागांनी प्रशासनाकडे स्वायत्ततेसाठी प्रस्ताव पाठविले आहेत. विशेष म्हणजे सहापैकी पाच प्रस्ताव विज्ञान शाखांशी संबंधित आहेत. महाविद्यालयांसाठीचे परिनियम काही...
जानेवारी 22, 2019
सातारा - गावच्या विकासामध्ये ग्रामसभांना अत्यंत महत्त्व आहे. प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये नियमित विषयांसह जिल्हा परिषदेने ठरविलेल्या १३ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. त्याची योग्यरित्या अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक ग्रामसभेसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात येणार असून, १८ खातेप्रमुखही...
जानेवारी 12, 2019
पुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...
जानेवारी 07, 2019
बीड - शहरातील खटोड प्रतिष्ठानतर्फे आयोजित कीर्तन महोत्सवात रविवारी (ता. सहा) ५०१ कन्यांचा सामुदायिक नामकरण सोहळा झाला. गेल्या वर्षी याच ठिकाणी ३०१ मुलींचा नामकरण सोहळा एकाच मांडवाखाली झाला होता. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना आनंद देणे हे सर्वात मोठे सामाजिक कार्य असते. ते कार्य स्व. झुंबरलाल...
जानेवारी 03, 2019
नागपूर : स्वच्छता! शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्याचा पहिला सुविचार शाळेच्या भिंतीवरून मिळतो. परंतु, मेडिकल मागील 60 वर्षांत कधीच स्वच्छ नव्हते. नाकाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेश करणे कठीण होते. कधी नव्हे, ते...
डिसेंबर 29, 2018
पिंपरी - येरवडा कारागृहातून सुटका झाली; पण पुढे उभा ठाकला जगण्याचा प्रश्‍न. उतारवयात नोकरीही मिळेना. अशावेळी त्या ज्येष्ठ जोडप्यामागे उभ्या राहिल्या ‘प्रेरणापथ’ या प्रकल्पातील संस्था. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून वाल्हेकरवाडीमध्ये त्या दांपत्याला पादत्राणे विक्रीचे दुकान सुरू करून दिले.   प्रकाश...
डिसेंबर 27, 2018
पुणे : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांची आज बदली करण्यात आली असून त्याबाबतचा आदेशही निघाला आहे. उगले यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. त्यातून उगले यांची बदली झाल्याची चर्चा आहे. याआधी प्रेरणा देशभ्रतार यांचीही मुदतीपुर्वीच...
डिसेंबर 24, 2018
पुणे - ‘‘बंदिजनांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ‘प्रेरणापथ’ हा उपक्रम करत आहे. देशातील सर्वच कारागृहांसाठी हा उपक्रम आदर्शवत आहे,’’ असे मत अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले. राज्य कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळाच्या ‘...
डिसेंबर 20, 2018
पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पांबद्दल जनजागृती अभियानाचा भाग म्हणून विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘पुणे स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत ‘सिटिझन एंगेजमेंट’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. क्‍लॅरियन पार्क, कुमार पद्मालय, युथिका अपार्टमेंट्‌स, देवी ऑर्किड येथे नुकत्याच आयोजित केलेल्या संवाद बैठकांना या...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - जिल्ह्यातील म्हैसमाळ, खुलताबाद, सूलिभंजन विकास आराखड्याअंतर्गत ४३८ कोटी रकमेचा निधी मंजूर करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने तो त्या ठिकाणच्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी देण्यात येणार आहे. तसेच ११२ कोटी रकमेच्या घृष्णेश्वर विकास आराखड्यास शासनाने मंजुरी दिली. या माध्यमातून विविध विकास...