एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण, कन्यारत्न विवाह मदत योजना, असे तीन...
ऑगस्ट 21, 2019
अमरावती : पारंपरिक खेळांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. मल्लखांब या क्रीडाप्रकारातील उपक्रमांना आवश्‍यक ती मदत केली जाईल. अमरावती येथे धनुर्विद्या क्रीडा विकासाची शक्‍यता लक्षात घेऊन आर्चरी ऍकेडमीसाठी निधी मिळवून देण्याचे आश्‍वासन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री किरेन...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 06, 2019
  जळगाव ः भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरातील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांच्या विवाहात नवरदेव- नवरीसह बारा दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प करीत "आहेर' दिला.  लग्नातील पारंपरिक रूढी- परंपरांना फाटा देत उच्चशिक्षित असलेल्या वधू- वरांसह बारा जणांनी...
फेब्रुवारी 24, 2019
आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
सप्टेंबर 09, 2018
इंदापूर - गरीब रूग्णांवर औषधोपचार करताना काही रूग्णालये निधी मायनस मध्ये असल्याचे सांगत औषधोपचार करण्यास टाळटाळ करतात. सदर रूग्णालयांची अचानक तपासणी करून त्यांच्यावर चाप बसविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार तथा धर्मदाय समितीचे प्रदेश सदस्य  दत्तात्रय भरणे यांनी केले. शासनाच्या डिजीटल महाराष्ट्र...
मे 16, 2018
नवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ,...
एप्रिल 30, 2018
सांगली - ‘अंध हेमंत’ ही ओळख पुसून ‘विक्रमवीर हेमंत’ अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी शनिवारी सकाळी सात वाजता सुरू झालेला मसाज उपक्रम आज सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाला. गेल्या ३४ तासांत हेमंत कुंभोजकर यांनी तब्बल ५४ लोकांना बॉडी मसाज करत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी दावा केला आहे. या विक्रमाची नोंद...
एप्रिल 26, 2018
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - शाळा विद्यार्थीच घडवित नाही.तर चांगला समाज निर्मितिसाठीही तिचा मोठा वाटा. समाजस्वास्थावर वैचारिक विकासाचा पाठ शिकवाणार्या गोंडपिपरी तालूक्यातील विठ्ठलवाडा गावातील शाळेला आज शंभर वर्ष पुर्णहोत आहेत.शाळास्थापनेच्या शताब्दीत कुणी मोठे राजकारणी कुणी समाजकारणी तर कुणी संशोधक...
मार्च 29, 2018
येवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षीत शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्‍यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल...
मार्च 26, 2018
येवला- प्राथमिक शिक्षक म्हटलं की चौफेर अभ्यास असलेले व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. ज्ञानार्जन करतांना अनेक पैलूंचा अभ्यास करून इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असा पुस्तक लेखनाचा सुंदर प्रयत्न येथील उपक्रमशील शिक्षक नानासाहेब कुऱ्हाडे यांनी केला आहे. शिक्षण, बालपण, शाळाप्रवेश, शिक्षणातील विविध...
मार्च 14, 2018
सिन्नर (नाशिक): सांस्कृतीक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून भविष्यातील चांगले कलावंत घडतील. पालकांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. पिपल्स एज्युकेशन ऍण्ड वेलफेअर सोसायची संचलित किझ्झ ऍकेडमी या शाळेचे वार्षिक...
मार्च 09, 2018
इस्लामपूर - येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेन्टर फॉर इनोव्हेशन इंक्‍यूबेशन अँड एन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मधील ‘स्पेस क्‍लब’ च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त तयार केलेल्या हाय अल्टीट्युड बलून सॅटेलाईटचे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या...
फेब्रुवारी 07, 2018
भिगवण : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कलाकार दडलेला असतो परंतु जोपर्यंत पालक व शाळा त्यांना संधी देत नाही तोपर्यंत तो कलाकार समाजासमोर येत नाही. शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून भरविण्यात येत असलेल्या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होईल व त्यांच्यातील दडलेला कलाकार लोकांसमोर...
फेब्रुवारी 01, 2018
निजामपूरला 'रंगतरंग' कार्यक्रमाचे उदघाटन निजामपूर-जैताणे (धुळे) : शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य व नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
जानेवारी 18, 2018
चिमुर : आपण केलेला कचऱ्याचे आपणच विल्हेवाट करुन परिसर व शहर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असुन स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून करावी. ज्यामुळे चिमूर शहर प्लॅस्टिकच्या साम्राज्यातून मुक्त व्हावे, असे प्रतिपादन महरोगी सेवा समितीचे सचिव डाॅ. विकास आमटे यांनी पर्यावरण संवर्धन कमेटी चिमुरच्या...
ऑगस्ट 25, 2017
लोक एकत्र आले आणि समस्या सुटली किंवा सुटण्यास मदत झाली, अशी प्रेरणा देणारी काही उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. असेच आणखी एक उदाहरण तयार होत होते... ते म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत व्हावे, स्त्रियांना सन्मान मिळावा यासाठी महिलांनी एकत्र येऊन ‘परिवर्तनाच्या दूत’ बनण्याचा घेतलेला निर्णय. ‘नकुशी...