एकूण 264 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
नागपूर : शिक्षणाची गुणवत्ता वाढवत, त्यांचे अंतर्गत मूल्यांकन करून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तीन वर्षांपूर्वी शाळासिद्धी अभियानास सुरुवात करण्यात आली. उपक्रमातून शाळांचे अंतर्गत मूल्यांकन आणि बाह्य मूल्यांकन करीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचे...
नोव्हेंबर 16, 2019
काटोल, (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड व पारशिवनी तालुक्‍यातील विद्यार्थ्यांशी अमेरिका व आफ्रिकी देशातून आलेल्या शिष्टमंडळाने संवाद साधला. युनिस्कोच्या "कल्चरल एक्‍स्चेंज' कार्यक्रमातर्गंत परदेशी शिक्षणतज्ज्ञांचे शिष्टमंडळ भारतातील शिक्षणाची माहिती जाणून घेण्यासाठी आले होते....
नोव्हेंबर 08, 2019
निरगुडसर(पुणे) :  दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आंबेगाव व शिरूर तालुक्‍यातील 150 मित्र-मैत्रिणींनी एकत्रित येत डिग्रज (जि. सांगली) येथील पूरग्रस्त भागातील 9 बालवाडी व 5 प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुमारे दीड लाख रुपयांचे शालेय साहित्य मदत स्वरूपात दिले. या सर्व मित्रांनी हा सामाजिक उपक्रम राबवत...
नोव्हेंबर 08, 2019
हजारो गरजू विद्यार्थ्यांना आधार देत त्यांचे आयुष्य घडविणारे अच्युतराव आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेचा कार्यक्रम आज (ता. आठ) पुण्यात होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या ध्येयवादी आयुष्याचे हे प्रेरक स्मरण. सत्तावन्न वर्षांपूर्वी (१९६२ मध्ये) एम.ए.च्या अभ्यासाकरिता वर्षभर मला पुण्यात राहावे...
नोव्हेंबर 07, 2019
पुणे : ''बालकामगारांना त्यांचे हरविलेले बालपण परत मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांसह सर्वांनी पुढाकार घ्यावा'', असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.  बाल कामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांपर्यंत या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी 7...
नोव्हेंबर 04, 2019
दिवाळीत जिथे भरपूर पाऊस होता, तिथे लोकांना दिवाळीवर विरजण पडल्याचं दु:ख झालं. पण, काही मंडळी अशीही असतात की ज्यांना अनुकूल परिस्थिती असतनाही फराळ, आतषबाजी यात रस नसतो. नकुल अग्रवाल हे त्यातलेच एक. लोकांना सकारात्मक विचार देऊन त्याचं मनोबल उंचावणं यासाठी ते व्याख्यानं देतात. पण, त्यांची जडणघडण आणि...
ऑक्टोबर 25, 2019
कल्याण : कर्णिक रोड येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या प्राथमिक विद्या मंदिरतर्फे बापसई येथील आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी करण्यात आली. शाळेतर्फे गेल्या 9 वर्षांपासून शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवत आहेत. धान्य, पणत्या व मिठाईचे वाटप या वेळी करण्यात आले. पणत्या व...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : देशाची नवी पिढी व्यसनमुक्त राहावी म्हणून ‘सलाम मुंबई फाऊंडेशन’ १७ वर्षांपासून तंबाखूमुक्त शाळा अभियान सरकारसोबत राबवत आहे. दिवाळीनिमित्त ‘एक पणती व्यसनमुक्तीची’ उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. त्याअंतर्गत २७ ऑक्‍टोबर म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंगणात, देव्हाऱ्यात, सार्वजनिक ठिकाणी पणती...
ऑक्टोबर 15, 2019
लातूर : कागदावरच स्वच्छतेचा डांगोरा पिटणाऱ्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनला जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती शाळा व या शाळांत किती विद्यार्थी आहेत, याची माहिती नसल्याचे मंगळवारी (ता. 15) पुढे आले. जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या एक हजार 278 शाळांत उपक्रम राबविला गेला. यात एक लाख वीस...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - "मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...' अशी साद घालत आज शनिवारी हजारो कोल्हापूरकरांनी "चला, जागतेपणाने मतदान करू या' असा वज्रनिर्धार केला. ऐतिहासिक बिंदू चौकाच्या साक्षीने झालेल्या या मोहिमेत हजारो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा सक्रीय सहभाग राहिला. एकमेकांच्या हातात हात गुंफून त्यांनी...
सप्टेंबर 22, 2019
पुणे : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय टपाल पुणे विभागाने अभिनव उपक्रम राबवत, टपाल विभागाच्या मेल मोटार वाहनांवर चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत गाड्यांवर 'महात्मा गांधी जयंती' ही थीम असणारे चित्रे...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : हातात मोबाईल घेतला की व्हॉट्‌सऍपवरील गुड मॉर्निंग, गुड नाइटसारख्या असंख्य अनुपयोगी मेसेजमुळे वैताग येतो. नको तो ग्रुप, नको ती वायफळ चर्चा असे वाटते. मात्र, अशाच एक ग्रुपवर (समूह) दररोज एका नवीन विषयावर चर्चा सुरू आली. हा उपक्रम एवढ्यावरच न थांबता शिक्षण या विषयावर काही औपचारिक तर काही...
सप्टेंबर 18, 2019
मराठा, कुणबी समाजातील दोन हजार तरुणांना प्रशिक्षण पुणे - मराठा, कुणबी समाजातील अभियांत्रिकी पदवीधर आणि उच्चशिक्षित तरुणांना स्वयंरोजगार आणि रोजगारासाठी उच्चप्रतीचे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव...
सप्टेंबर 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांना शिकतं करणाऱ्या, आनंदी करणाऱ्या रचनावादी शाळा पालकांनी ओळखायला हव्यात. काय नेमके बदल होत असतात, अपेक्षित असतात, या नव्या, शास्त्रीय शिक्षणप्रणालीनं?  शिक्षण हक्क कायद्यांत म्हटलं आहे, ‘विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची निर्मिती करता येईल, अशा...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
ऑगस्ट 27, 2019
लातूर : संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर हारतुरे स्वीकारण्यात अन्‌ भाषणे करण्यातच वर्ष संपते. त्यामुळे संमेलनाध्यक्षांना ठोस काही करता येत नाही. ही चौकट मोडून संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी राज्यातील शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा हा संवादाचा...
ऑगस्ट 22, 2019
औरंगाबाद-  पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी "फक्त एक वही भावासाठी... एक पुस्तक बहिणीसाठी' असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शालेय साहित्याचा ओघ सुरु झाला. गुरुवारी (ता.22) जमा झालेले ट्रकभर साहित्य मुख्य...
ऑगस्ट 22, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलंड एस्टोनिया या देशातील शिक्षणव्यवस्थेची आपण माहिती घेत आहोत. या देशातील अनेक वैशिष्ट्यांचा आपण विचार केला. एस्टोनिया काही अडचणींनाही सामोरे जाते. त्याचाही थोडासा विचार करू आणि त्यावर एस्टोनियाने केलेल्या उपाययोजनाही पाहू. अर्थात...
ऑगस्ट 21, 2019
अमरावती : पारंपरिक खेळांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. मल्लखांब या क्रीडाप्रकारातील उपक्रमांना आवश्‍यक ती मदत केली जाईल. अमरावती येथे धनुर्विद्या क्रीडा विकासाची शक्‍यता लक्षात घेऊन आर्चरी ऍकेडमीसाठी निधी मिळवून देण्याचे आश्‍वासन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री किरेन...
ऑगस्ट 04, 2019
गोपाल आणि नीता खाडे या शिक्षकजोडप्याचे उपक्रम मी जाणून घेतले. प्रत्येक शिक्षकानं या जोडप्यासारखं वेगळेपण टिकवून ठेवलं तर आणि ते मुलांमध्ये उतरवलं तर गरिबीतून वर येणारा इथला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासानं उभा राहील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेला गाफीलपणाचा डागही पुसला जाईल. पावसाअभावी...