एकूण 80 परिणाम
जुलै 18, 2019
औंध - सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथील सारथी सामाजिक विकास संस्थेमार्फत ‘सारथी हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत यावर्षी गगनबावडा, महाबळेश्वर, माण, खटाव, पाटण या सर्व तालुक्‍यांत असणाऱ्या दुर्गम भागातील प्राथमिक आणि माध्यमिक मिळून १५ शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.  गेली तीन...
जून 26, 2019
पिंपरी - सनई- चौघड्याचे मंगल सूर कानी पडले. त्यानंतर भगव्या पताका नाचवत वैष्णव आले. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी मागून दिंडी येऊ लागली. २५ दिंड्यांनंतर जगद्‌गुरू तुकोबारायांच्या पादुका असलेला पालखी रथ आला. ‘पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’चा गजर झाला....
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मे 04, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची आधीची प्रक्रिया व्यापक होती. नव्या प्रक्रियेत अकराशे जणांऐवजी केवळ १९ जणांकडून अध्यक्ष निवडला जात असल्याने संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच झाला आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी...
एप्रिल 17, 2019
पुणे - ऐन सुटीच्या काळात लहानग्यांना बालचित्रपट पाहण्याची पर्वणी मिळाली अन्‌ सैनिकी शाळेतील मुलांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. मुलांना २० एप्रिलपर्यंत विविध बालचित्रपट मोफत पाहता येणार आहेत.  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि संवाद पुणे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन आज...
एप्रिल 08, 2019
पुणे - तमाशा कलावंत, कारागीर यांचा शैक्षणिक दर्जा अद्यापही असमाधानकारक आहे. तर, आरोग्य आणि अर्थकारणाबाबत फारसे गांभीर्य नसल्याने त्यांचे जीवन अस्थिर असल्याचे एका संशोधनातून निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात तमाशा तग धरून असला, तरीही तमाशा फडातील कलावंत, कारागीर यांच्या वाट्याला आजही उपेक्षाच आहे....
एप्रिल 01, 2019
नागपूर - संपूर्ण जगातील मराठी माणसांसाठी साहित्य संमेलन आयोजित करून त्यांना एका व्यासपीठावर आणणे हेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मुख्य कार्य आहे. पण, महामंडळच इतर उपक्रमांचे आयोजन करायला लागले, तर घटक संस्थांनी काय करायचे, असा सवाल महामंडळाचे नवे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज केला....
मार्च 18, 2019
सांगली - विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महाविद्यालयातर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम शहरात राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांकडून जुने कपडे संकलन करून ते गरजूंपर्यंत पोहचवण्यात आले. माजी विद्यार्थिनींनी हा पुढाकार घेतला. ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा लाभ...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
फेब्रुवारी 24, 2019
आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे...
फेब्रुवारी 19, 2019
पौड रस्ता - सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यागांना उपयुक्त वस्तू, शिष्यवृत्ती, वॉकर, कुबड्या प्रदान करून रविवारी गौरविण्यात आले. निमित्त होते शिवजयंतीचे.  एनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सक्षम पुणे महानगर या संस्थांच्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज...
फेब्रुवारी 11, 2019
खामखेडा (नाशिक) - प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन स्तरावरुन अनेकविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. आजघडीला गावोगावीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अधिकारी व शिक्षकांनी खांद्याला खांदा लावून 'अधिकारी-शिक्षक-समाज-शाळा-विद्यार्थी'यांनी शैक्षणिक सेतू तयार...
जानेवारी 24, 2019
सांगली - "सकाळ' सांगली विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनी जिल्ह्यातील "ऊर्जा'दायी व्यक्तीमत्वांचा गौरव सोहळा विष्णुदास भावे नाट्यमंदिरात उत्साहात झाला. अभिनेते प्रवीण तरडे, महापौर संगीता खोत यांच्याहस्ते आईला पुनर्जन्म देणारा अरमान मुल्ला, सांगलीचा स्वच्छतादूत राकेश दड्डणावर, गरिबीशी झुंजत "सीएस'...
जानेवारी 16, 2019
नांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड असलेल्या या संस्थेतर्फे २०१२ पासून शासकीय रुग्णालयात दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचे कन्यादान...
जानेवारी 16, 2019
पुणे - राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची नुकतीच निवड झाली आहे. मंडळावरील अध्यक्ष आणि सदस्यांची नव्याने नियुक्ती केल्यानंतर त्यांची पहिली बैठक नुकतीच झाली. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ...
जानेवारी 09, 2019
नागपूर - महामंडळातील घडामोडी व संमेलनाशी संबंधित अधिकृत माहिती देण्याचे सर्वाधिकार आपल्याकडे आहेत, अशी भूमिका ठेवून महामंडळातील इतर पदाधिकारी व संमेलन आयोजकांच्या तोंडाला पट्ट्या लावण्याचा डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा उपक्रम त्यांच्याच अंगलट आला आहे. दुर्दैवाने या एककलमी अजेंड्याचा...
जानेवारी 07, 2019
दरवर्षी होणारी साहित्य संमेलने कायम वादग्रस्त का होतात हा नेहमीच पडणारा प्रश्‍न. यावर्षी तर अभिव्यक्‍तीच्या सन्मानासाठी होणाऱ्या सोहोळ्यात अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यालाच नख लावले गेले. नयनतारा सेहगल या वयोवृध्द लेखिकेला संमेलनाचे उदघाटन करण्याचे निमंत्रण दिले गेले. सन्मानपूर्वक निमंत्रण देताना त्या...
जानेवारी 04, 2019
औरंगाबाद : 'विना सहकार नाही उद्धार' हे ब्रिदवाक्‍य घेऊन एकेकाळी महाराष्ट्रात क्रांती करणारी सहकार चळवळ एकीकडे मोडकळीस येत आहे. दुसरीकडे औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकत्रित येत "प्रसुख' ही खानावळ "ना नफा, ना तोटा' या तत्वावर नव्या वर्षात सुरु केली आहे. नियोजन...
जानेवारी 01, 2019
मुंबई : आज प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच ते शक्‍य झाले. शेण-दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्रीबाई चालत राहिल्या. म्हणूनच आज प्रत्येक स्त्रीचा मार्ग प्रशस्त झाला. आजच्या काळात...