एकूण 187 परिणाम
February 26, 2021
पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : वर्षभरापासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरवात केली आहे. मात्र, कोविड महामारीत नाशिक जिल्ह्यात डेंगी, मलेरियाच्या डासांनी पळ काढल्याचे रुग्णांच्या कमालीच्या घटलेल्या संख्येवरून समोर आले आहे. कोरोनाच्या भीतीने डेंगी, मलेरियाचा पळ  गेल्या वर्षी २०२०...
February 25, 2021
नाशिक : उत्तर महाराष्ट्रात शेतकरी फसवणुकीबाबत पोलिस गंभीर आहेत. सप्टेंबरपासून पोलिसांनी व्यापाऱ्यांकडे फसलेले १७ कोटी रुपये परत मिळवून दिले आहेत. तसेच या काळात शेतकऱ्यांचा माल घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी दिलेला एकही धनादेश बाउन्स झालेला नाही. आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणात कलमाचा विचार...
February 25, 2021
नाशिक : मुंबईत घर घ्यायचे कितीही ठरविले तरी अवघडच. त्यात चोवीस तास रस्त्यावर तुटपुंज्यावर पगारावर काम करणाऱ्या पोलिसांच्या घरासाठी विचार म्हणजे दिवास्वप्नच. मात्र हे राज्यातील सामान्य पोलिसांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. नवी मुंबईत पनवेलजवळ १२० एकरावर १३ हजार २१२ पोलिसांना हक्कांचे घर...
February 21, 2021
सोलापूर : येथील  प्रिसिजन उद्योगसमूहाच्या सीएसआर निधीतून शिक्षिका व विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशीन व इन्सिनरेटर (डिस्पोजल मशीन) बसविण्यात आले आहेत. सोलापूर विद्यापीठ तसेच दहा शाळांमधील 1780 पेक्षाही अधिक विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे.  प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा ...
February 18, 2021
जुन्नर (पुणे) : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळं शिवजयंती साधेपणानं करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. शिवनेरीवर शिवजन्म सोहळ्याला केवळ 100 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय. अभिनेत सयाजी शिंदे यांनी यंदाच्या शिवजयंतीला पन्हाळगडावर झाडे लावण्याचा संकल्प जाहीर केलाय....
February 15, 2021
नांदेड - मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय प्रारुप आराखडा आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि राज्याचे सावर्जनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. १५) झाली. यावेळी नांदेड जिल्ह्याच्या ३५५ कोटींच्या प्रारुप...
February 15, 2021
नांदेड : वर्षानुवर्षे थकीत असलेल्या कृषिपंपाच्या वीजबिलातून मुक्त होण्यासाठी ऊर्जाविभागाने सुरु केलेल्या महा कृषि ऊर्जा अभियान २०२० अभियानाच्या माध्यमातून निर्लेखानंतर आकारण्यात आलेल्या विलंब आकार व व्याजावरील आकारणीच्या शुल्क माफीचा फायदा घेत भेंडेवाडी व महालिंगी या दोन गावातील ५७ शेतकऱ्यांनी...
February 15, 2021
राजापूर (रत्नागिरी) : अनेकांच्या आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले, काहींच्या पालकांना विविध व्याधींनी ग्रासलेले, बहुतेकांची घरची आर्थिक स्थिती बेताचीच... अशा अनेक कारणांनी अनाथ, निराधार झालेल्या अनेक मुलांना तालुक्‍यातील ओणी येथील वात्सल्य मंदिराने आधार दिला. येथील बालकाश्रमात त्यांना संस्काराचे...
February 14, 2021
तळेरे (सिंधुदुर्ग)  : भारत सरकारच्या हरित सेनेच्यावतीने निवडण्यात आलेल्या देशपातळीवरील 45 विद्यार्थ्यांमध्ये मुटाट (ता. देवगड) हायस्कूलच्या दहावीतील पार्थ परांजपे याची भविष्यातील 'निसर्ग शास्त्रज्ञ' म्हणून राष्ट्रीय स्तरावर निवड केली आहे.  भारत सरकार व निकॉन कंपनीसोबत भागीदारीमध्ये असलेल्या एनटी या...
February 13, 2021
परभणी : ग्रामीण भागात उघड्यावर असणारी हागणदारी म्हणजे मानवाला लागलेला कलंक असून तो पुसून काढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या व आपल्या गावाच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शनिवारी (ता. १३) केले आहे. निपाणी टाकळी (ता. सेलू...
February 13, 2021
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या काही विभागात माझी वसुंधरा व सुंदर माझे कार्यालय उपक्रमांतर्गत  शनिवारी (ता. १३ ) सुट्टीच्या दिवशीही कर्मचारी कार्यालयात साफसफाई करीत होते. तर काही विभागात कर्मचारी प्रलंबित कामाचा निपटारा  करीत होते. माझी वसुंधरा व सुंदर माझे कार्यालय उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे सीईओ...
February 11, 2021
ठाणे  : ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर पालिका क्षेत्रात "आपला दवाखाना' (ई-हेल्थ स्मार्ट क्‍लिनिक) ही संकल्पना पुढे आली. दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पाच दवाखान्यांची संख्या आता महिन्याभरात 20 वर पोहोचली आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून ठाणेकरांवर मोफत...
February 10, 2021
जळकोट,(जि.लातूर): शहरातील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाने पर्यावरण संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलत एक नवा उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी हे प्रत्येक मंगळवारी आपली मोटारसायकल अथवा चारचाकी न वापरता सायकलने अथवा बाहेरगावाहून येणारे आवश्यकतेनुसार एस.टी....
February 08, 2021
मालेगाव (जि.नाशिक) : ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे कसमादेसह चांदवड, नांदगाव परिसरात सामाजिक, राजकीय, सहकार, सांस्कृतिक, वैद्यकीय, प्रशासकीय, कृषी व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा येथील ऐश्‍वर्या लॉन्समध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात ‘गौरव भूमिपुत्रांचा’ पुरस्कार देऊन सन्मान...
February 06, 2021
नांदेड ः ‘ग्रामसेवकांनी त्‍यांच्‍या अख्त्यारीत असलेलं गाव, हे माझं गाव आहे’’ या आत्मियतेने कामे केल्‍यास गावे बदलल्‍याशिवाय राहणार नाहीत, असे मत औरंगाबाद विभागाचे उपायुक्‍त सुरेश बेदमुथा यांनी व्‍यक्‍त केले. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित महा आवास अभियान, माझा गाव सुंदर गाव व सुंदर माझे कार्यालय...
February 06, 2021
इचलकरंजी : पुढील महिन्यात केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा आतापासूनच गतिमान झाली आहे. यंदा मानांकनात चांगली सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.  इचलकरंजी शहराचा 1 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या विभागात समावेश आहे. दरवर्षी केंद्र...
February 04, 2021
मुदखेड  (जिल्हा नांदेड) : आपलं गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हे प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून शासनाने तुमच्यासाठी आणलेल्या शौचालयाचा लाभ घेऊन त्याचा वापर करावा बांधकाम करुन बंद ठेवू नये. आपल्या घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनास मदत करावी, जेणेकरून "माझं गाव- सुंदर गाव" या...
February 04, 2021
मिरज (सांगली) : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये देखील भरारी मारली आहे. महानगरपालिकेच्या पाच शाळांतील १० विद्यार्थ्यांनी लघुउपग्रह बनविला आहे. त्याचे प्रक्षेपण रविवारी (७) रामेश्वरम (तामिळनाडू) येथून होणार आहे. उपग्रहाचे सर्वसाधारण वजन २५ ते ८० ग्रम असून उपग्रह हेलियम...
February 03, 2021
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील शैक्षणिक परिसराला महात्मा जोतिबा फुले यांचे नाव असताना येथील मानव्यशास्त्र विभागाला दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव देण्याचा निर्णय हा विशिष्ट विचारधारेचे पाईक आणि स्वार्थबुद्धीने घेतल्याची टीका विद्यापीठ परिसरातील...
February 03, 2021
कोल्हापूर ः येथे सर्वच क्षेत्रांत सहकाराने मोठी क्रांती घडवून आणली. पशु व दुग्धविकास, ग्रामीण विकास, वस्त्रोद्योग, ग्राहक संस्था, पतसंस्था, साखर कारखानदारी अशी अनेक क्षेत्रे आहेत. येथील सशक्त सहकारी चळवळीने विभागामध्ये केवळ आर्थिक क्रांतीच नव्हे, तर सहकार सामाजिक विकासाचे महत्त्वाचे साधन बनले आहे....