एकूण 92 परिणाम
जुलै 23, 2019
पुणे - हडपसर परिसरातील मगरपट्टा येथील गौरी रवींद्र शिंदे (वय ३०) यांना राज्य सरकारच्या लेखापरीक्षा विभागात नोकरी मिळाल्यानंतर सामाजिक जाणिवेतून त्यांनी पहिले वेतन वीस हजार रुपये ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमिक विद्यार्थी दत्तक योजनेस देणगी म्हणून दिले. गौरी यांच्या वडिलांचे गेल्या वर्षी निधन...
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने...
जून 27, 2019
पुणे - वारकरी विचारांनी प्रभावित असलेल्या महादजी शिंदेंसारख्या राज्यकर्त्याने वारकरी भजन आणि त्यातील विचार जपण्याचा प्रयत्न केला. आजही वारीमध्ये कोणालाही जातीच्या मुद्द्यावर, धर्माच्या मुद्द्यावर प्रवेश नाकारला जात नाही. आजच्या काळात महाराष्ट्रात जी सलोख्याची वीण दिसते, ती वारकरी संप्रदायाच्या...
जून 17, 2019
कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे. हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वट...
जून 09, 2019
पुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....
जून 04, 2019
वृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
फेब्रुवारी 27, 2019
जळगाव - महापालिकेचा २०१८ -१९ या आर्थिक वर्षासाठीच्या मूळ अंदाजपत्रकात स्थायी समिती सभापतींनी दुरुस्ती केल्याने आता हे अंदाजपत्रक १ हजार २१७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांचे झाले. यात विविध विषयांच्या तरतुदीत ४० कोटींची वाढ केली आहे, तर स्थायी सभेत सदस्य ॲड. शुचिता हाडा यांनी सुधारित तरतुदींमध्ये...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ‘जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य कराराद्वारे सहकार्य वृद्धी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचा बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल,’ अशी भावना ढाका (बांगलादेश) येथील जहाँगीरनगर...
फेब्रुवारी 11, 2019
घोरपडी - बदलत्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती न बाळगता त्याला आत्मविश्‍वासाने कसे सामोरे जावे, शेवटच्या टप्प्यात विषयांची उजळणी कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शन शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना केले. ‘सकाळ’च्या वतीने ‘दहावी परीक्षेला सामोरे जाताना’ या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन...
फेब्रुवारी 09, 2019
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आयर्विन पुलावर निर्माल्य नदीत टाकणाऱ्याना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम राबवली. त्यानंतर मुख्यालयात दीप प्रज्वलन करुन केक कापण्यात आला. यावेळी फेसरिडींग...
जानेवारी 28, 2019
 औरंगाबाद -  ""सतत सूचना देत राहिल्याने मूल तुमचे ऐकणे बंद करते. न ओरडता, एकदा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर मुले आई-वडिलांचे ऐकतात. मुलांवर ओरडण्यापेक्षा सांगण्याची पद्धत बदला,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना दिला.  "सकाळ माध्यम समूह' आणि "महिला मंडळ...
जानेवारी 24, 2019
पाली -  नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता.24) भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते. भाविकांच्या गाड्यांमूळे पालीत वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व...
जानेवारी 22, 2019
सातारा - गावच्या विकासामध्ये ग्रामसभांना अत्यंत महत्त्व आहे. प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये नियमित विषयांसह जिल्हा परिषदेने ठरविलेल्या १३ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. त्याची योग्यरित्या अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक ग्रामसभेसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात येणार असून, १८ खातेप्रमुखही...
जानेवारी 08, 2019
कामशेत - पुण्याच्या अरिहंत कॉलेज, पूना कॉलेज व अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी साते येथे वनराई बंधारा बांधला. शिबिराचे उद्‌घाटन पोलिस पाटील शांताराम सातकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ....
जानेवारी 03, 2019
नागपूर : स्वच्छता! शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्याचा पहिला सुविचार शाळेच्या भिंतीवरून मिळतो. परंतु, मेडिकल मागील 60 वर्षांत कधीच स्वच्छ नव्हते. नाकाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेश करणे कठीण होते. कधी नव्हे, ते...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या www.drkotnissmark.org या संकेतस्थळाचे रविवारी उद्‌घाटन झाले. या संकेतस्थळावर पर्यटकांना डॉ. कोटणीस यांची माहिती...
नोव्हेंबर 17, 2018
पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला. यासाठी शहरात चार ठिकाणी तात्पुरते मंडप उभारण्यात आले असून तिथे वारकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व मदत व माहिती दिली जाणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील...