एकूण 14 परिणाम
जुलै 03, 2019
ते पळताहेत स्वच्छ, निर्मल व हरीत वारीसाठी बुद्धी दे आम्हास आता, लागू तव नाम पथा.. वेळ गेलीया निघून, काय पाहिशी दूरून... तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देई बारे.... असे फटकारे देत स्वच्छतेचा महिमा सांगून लोकसहभाग वाढविण्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी समाजाला शाहणे करण्याचा प्रयत्न केला. तो...
जून 29, 2019
पुणे - ‘देव भेटेल तुजला आपुल्या घरी, आई-वडिलांच्या पावन चरणावरी...’ चिमुकले वारकरी टाळ-मृदंगाच्या तालात गात होते आणि त्यांच्याप्रमाणेच ‘आई-वडिलांसाठी चार पावलं वारीत चाला’, या ‘सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद देत आलेले असंख्य पुणेकरही हीच भावना जागवत होते.  आई-वडिलांच्या सेवेत मग्न असल्याने प्रत्यक्ष...
जून 29, 2019
पुणे/ हडपसर - संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत ‘साथ चल’ करीत नागरिक व विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची अखंड सेवा करण्याची शपथ घेतली. निमित्त होते ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाचे! या माध्यमातून एक समाजभिमुख परंपरा निर्माण होईल, असा विश्‍वास या वेळी भाविकांनी व्यक्त...
जून 28, 2019
पुणे - ‘‘पालखीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. वारी हे प्रबोधनाचे पहिले व्यापक पाऊल आहे. वारीच्या निमित्ताने वारकरी जातपात बाजूला ठेवून एकत्र जमतात. त्यामुळे वारी हे समानतेचे प्रतीक आहे,’’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले....
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील स्काउट गाइड...
जून 26, 2019
पिंपरी - सनई- चौघड्याचे मंगल सूर कानी पडले. त्यानंतर भगव्या पताका नाचवत वैष्णव आले. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी मागून दिंडी येऊ लागली. २५ दिंड्यांनंतर जगद्‌गुरू तुकोबारायांच्या पादुका असलेला पालखी रथ आला. ‘पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’चा गजर झाला....
जून 24, 2019
आळंदी - ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही संकल्पना घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सहभागी होऊन भाविकांनी आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी वारीत दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा संदेश दिला जाणार आहे. या...
जुलै 14, 2018
बारामती शहर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामतीनगरीत भक्तिमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती.  बारामती शहराच्या वेशीवर बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हायटेक टेक्‍स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार,...
जुलै 14, 2018
गराडे - झेंडेवाडी येथे योग विद्याधाम पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी गेल्या सात वर्षांपासून मसाज सेवेचा उपक्रम चालू आहे. या वर्षी सात हजार वारकरी लोकांची मसाज दोनशे शिक्षकांनी केली. दिवे घाटाचे अतिशय अवघड असे चढण चढून आल्यानंतर या ठिकाणी मसाजची जी सेवा मिळाली यामुळे खूप आराम मिळाला...
जुलै 13, 2018
सातारा - माउलींच्या दर्शनाच्या ओढीने अलंकापुरीकडे वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांतील दोन हजार विद्यार्थी वारीत ‘स्वच्छ सेवा’ करणार आहेत. या उपक्रमात प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील ४० विद्यार्थी...
जुलै 09, 2018
पुणे - समतेच्या संदेशातून समाज जोडणाऱ्या वारी सोहळ्यानिमित्त "विठाई' पुस्तकाचे प्रकाशन आज येथे झाले. अभ्यासपूर्ण लेख आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या छायाचित्रांचा पुस्तकात समावेश आहे. आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात "सकाळ'तर्फे "साथ चल' उपक्रम राबविण्यात येत आहे. हे पुस्तक या उपक्रमाचा भाग आहे. संत...
जुलै 09, 2018
पुणे - शहरात मुक्कामी विसावलेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकरांनी रविवारची सुटी घालवली. विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा केली. श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ जैन श्वेतांबर मंदिर...
जुलै 07, 2018
विश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले.  आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक...
जून 13, 2017
पालखी मार्गावर करणार वृक्षारोपण, बीजारोपण आळंदी - आषाढी वारीनिमित्त यंदा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पालखी मार्गावर वृक्षारोपण आणि बीजारोपण केले जाणार आहे. हरित वारी आणि निर्मल वारी यासाठी देवस्थान आग्रही असून, प्रदूषणमुक्त वारीचा संकल्प आहे. मंदिर आणि पालखी मार्गावर भाविकांना सोयी देण्याबरोबर...