एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
पिंपरी - बाप्पा गणरायाच्या जन्माची, अवतार कार्याची, सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर माय फ्रेंड श्रीगणेशा अर्थात कोण होईल बाप्पाचा मित्र ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. त्यात चिंचवडच्या सुप्रिया...
सप्टेंबर 19, 2018
नांदेड: गर्दीतील माणुस कुठलाही सण- उत्सव आनंदाच्या व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करतो तो केवळ बाजुलाच उभ्या असलेल्या वर्दीतील माणसामुळे. या वर्दीतील माणसालाही आपल्या भावना जपण्याचा अधिकार असतो परंतु तो कायद्याच्या चौकटीत अडकलेला असतो. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडे बसविलेल्या गणरायाचे...
सप्टेंबर 18, 2018
वाघोली - गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सोसायटी धारक करीत आहे. अनाथांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर आदी उपक्रम सोसायटी मंडळ राबवित आहेत. या उपक्रमाचे कौतुक पोलिसांकडून होत आहे. न्याती इलान गणेश उत्सव मंडळाने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, रांगोळी...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - जिल्ह्यातील ५९२ गावांत यंदा ‘एक गाव-एक गणपती’ची स्थापना करण्यात आली. यासाठी ग्रामीण पोलिस आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाने पुढाकार घेतला.  जिल्ह्यात एकूण एक हजार ७४९ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. दरम्यान, ‘एक गाव-एक गणपती’साठी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती...
सप्टेंबर 14, 2018
औरंगाबाद - देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारा गणेशोत्सव पूर्वीच सातासमुद्रापार गेला आहे. दुबईत राहणाऱ्या मराठीबांधवांना एकत्रित येण्यासाठी कारण ठरलेल्या  पाच दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरवात झाली. यंदा या मंडळाचे हे ४५ वे वर्ष असल्याची माहिती दुबईतील उद्योजक नितीन...
सप्टेंबर 12, 2018
रत्नागिरी - येथील मनोरुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी गणेशमूर्ती बनविण्यात त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. रुग्णालयाच्या इतिहासात असा प्रयोग प्रथमच केला. ६ महिला व ५ ते ६ पुरुष रुग्णांनी गेल्या दीड महिन्यात ११ गणेशमूर्ती बनवल्या आहेत. व्यवसाय उपचार विभागातर्फे हा उपक्रम...
सप्टेंबर 11, 2018
बारामती शहर - पर्यावरण संतुलनाचा संदेश केवळ पुस्तकातील धडे वाचून देण्यापेक्षाही स्वनिर्मितीचा आनंद घेत हा संदेश देण्याचा प्रयत्न बारामतीच्या बहुसंख्य शाळातील विद्यार्थी सध्या करताना दिसतात. येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीची चळवळ गेल्या काही...
सप्टेंबर 07, 2017
पिंपरीत साडेअकरा, तर चिंचवडला अकरा तास मिरवणूक पिंपरी - ढोल-ताशांचा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी मंगळवारी (ता. ५) बाप्पाला निरोप दिला. दुपारी पाऊण वाजता सुरू...
सप्टेंबर 03, 2017
पुणे : ''भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे. या संविधानामुळेच देशात सर्व जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने एकत्रित नांदतात. त्याव्दारेच तर बंधूभाव वाढीस लागतो. कारण संविधानाने आपल्याला 'अनेकतेत एकता' हाच तर संदेश दिला आहे. सर्वधर्मियांच्या सामुहिक आरतीतून त्याचे दर्शन घडते,'' असे मत उपमहापौर डॉ...
सप्टेंबर 01, 2017
पुणे - विद्येची देवता श्रीगणेशाला साक्षी ठेवत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संकल्प सोडला आणि विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक खर्चाचा विडा उचलला. रात्र प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती करून त्यांना शिष्यवृत्ती देखील बहाल केली. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाने...
सप्टेंबर 01, 2017
हिंदुत्ववादी संघटना व पर्यावरण प्रेमींमध्ये महापालिकेची मधस्थी  पिंपरी - वाहत्या पाण्यात विसर्जनाबाबत हिंदुत्ववादी संघटना व पर्यावरण प्रेमींमधील मतभेद विकोपाला गेल्यामुळे गेल्या सहा दिवसांत एकही मूर्तिदान झाले नाही. महापालिकेने बजरंग दल आणि पर्यावरण प्रेमी यांची बैठक बोलावत यशस्वी मध्यस्थी केली. या...
ऑगस्ट 29, 2017
पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी) आणि पुणे महानगरपालिका घनकचरा विभागातर्फे अनंत चतुदर्शीच्या दिवशी (ता. ५) रोजी पुणे व पिंपरी चिंचवड मधील सात प्रमुख घाटांवर निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.  पीडीसीसी बॅंकेच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त या सामाजिक...
ऑगस्ट 25, 2017
पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे कार्यशाळा पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी अवघ्या दीड तासात शाडूच्या मातीपासून तब्बल ३०८२ गणेशमूर्ती घडविल्या आणि जागतिक विक्रमाच्या दिशेने गुरुवारी कूच केली. निमित्त होते ते सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर...
ऑगस्ट 18, 2017
सातारा : डॉल्बीमुक्तीचे वारे संपूर्ण परिक्षेत्रात वेगाने वाहात आहे. शहर पोलिसांनीही त्यासाठी कंबर कसून कार्यकर्ते, डॉल्बी चालक-मालकांना डॉल्बीमुक्तीचे आवाहन केले आहे. विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव कोणालाही त्रास न होता शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या या आवाहनाला...