एकूण 13 परिणाम
April 08, 2021
वाई (जि. सातारा) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची संख्या दुपटीने वाढत असून, यामध्ये फारशी लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे (खराडे)...
February 19, 2021
सातारा : पुस्तके असो नाही तर वृत्तपत्र. वाचक आणि समस्त पुस्तकप्रेमी नागरिकांना वाचनासाठी माहिती, ज्ञान दर्जेदारच देण्याची परंपरा "सकाळ'ने जपली आहे. सकाळ प्रकाशन आणि येथील बलशेटवार बुक सेलर्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या व विविध विषयांवरील पुस्तकांनी ओतप्रोत भरलेल्या या ग्रंथोत्सवाचा सर्वांनी लाभ...
December 03, 2020
वाई ( सातारा) : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील विठ्ठलराव जगताप पालिका शाळेतील (क्र. पाच) 17 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. त्यामध्ये 12 मुली व 5 मुलांचा समावेश आहे. वेदश्री जाधव हिने 260 गुणांसह राज्य गुणवत्ता यादीत 16 वा क्रमांक प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा...
November 15, 2020
खटाव (जि.सातारा) : काळाच्या बदलत्या प्रवाहात वाचनसंस्कृती मागे पडत आहे. पुस्तके विस्मृतीत जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुस्तक दानाचा उपक्रम हा वाचन संस्कृतीला बळ देणारा आहे. युवा पिढीला प्रेरणा देणारा आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी व्यक्त केले.   येथे माजी सरपंच व ज्येष्ठ...
November 04, 2020
सातारा : कर्करोगाच्या आजारासाठी लागणाऱ्या भरमसाट खर्चापासून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची काही प्रमाणात सुटका करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात सुरू झालेले केमोथेरपी सेंटर गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या सामान्य कुटुंबातील रुग्ण व नातेवाईकांची परवड होत आहे...
October 16, 2020
मायणी (जि. सातारा) : सध्याच्या कोविड साथीत म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना वेळोवेळी सर्वाधिक सुमारे एक कोटी 80 लाख रुपये किमतीच्या वैद्यकीय साधनांची मदत केली आहे. मायणी कोविड हॉस्पिटलसाठी ऑक्‍सिजनचे 50 जम्बो सिलिंडर दिल्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत झाल्याचे...
October 13, 2020
सातारा : ""कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. यासाठी "मीच माझ्या सातारकरांचा रक्षक' या संस्थेच्या वतीने सुरू केलेले "सवयभान' या अभियानाच्या माध्यमातून कोरोनापासून काळजी घेण्यासाठी प्रबोधन व जनजागृती सुरू आहे. हा उपक्रम देश व राज्यभरात राबविण्यासाठी केंद्र सरकार व...
October 08, 2020
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी रुजू होताच सर्व विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. त्यामुळे "सीईओं'च्या कामाचा धडाका पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना अनुभवता आला.  या बैठकीला...
October 01, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : लॉकडाउनमुळे सर्व व्यवसाय, उद्योग बंद झाले. त्यामुळे दुधाची मागणीही घटली. परिणामी, दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले. त्याचा विचार करून कोरोनासाठी मध्यंतरी हॉटस्पॉट बनलेल्या वनवासमाची येथील गृहलक्ष्मी महिला स्वयंसहायता समूहाच्या रेश्‍मा चव्हाण या कल्पक महिलेने आठवडाभर शिल्लक...
October 01, 2020
कऱ्हाड ः ऑनलाइन शिक्षण देवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा शासनाचा हेतू आहे. अभ्यासक्रम संपवणे हेतू त्यामागे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी शिक्षण विभाग जिल्ह्यात "शिक्षक मित्र' उपक्रम राबवणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)...
September 23, 2020
सातारा  : मी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. वयाची सत्तरी ओलांडताना आजवर विविध आजारांना मी सामोरे गेलो आहे. मात्र, आयुष्यात मी कधीही खचून गेलो नाही. कधीही हार मानली नाही. मधुमेह,...
September 17, 2020
मायणी (जि. सातारा) : कोरोनाबाधित झालेल्या, बळी पडलेल्या व्यक्तींच्या भयग्रस्त कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याचा आदर्शवत उपक्रम येथे राबवला जात आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना मायेची ऊब व भक्कम आधार मिळून त्यांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यास हातभार लागत आहे.  याबाबत माहिती अशी की, कोरोनाबाधित...
September 13, 2020
वाई (जि. सातारा) : बावधन गावाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शंभरी पूर्ण केल्याने अनेकांना व्हेंटिलेटर, बेडअभावी मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. याचा विचार करून, सामाजिक भान जपत बावधन येथील लक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे संचालक सचिन जगदाळे, तसेच युवा ग्रामस्थ मंडळ यांनी पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन...