एकूण 6 परिणाम
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 19, 2018
मी हिमालय- सह्याद्रीत ट्रेकिंग केले आहे. याशिवाय सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगचीही मला आवड आहे. मी डॉक्‍टर आहे. पाच वर्षांपूर्वी मला अचानक कॅन्सर झाला, फोर्थ स्टेजला होता. कॅन्सर पेशंटच्या बाबतीत होते तसेच होऊन मी तणावाखाली आले. डॉक्‍टर असूनही आणि इतका फिटनेस करूनही असे का घडले, असा प्रश्‍न मला खायला...
जून 01, 2018
नाशिक : नाशिक जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशन आणि महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशनच्या परवानगीने  येथील विभागीय क्रीडासंकुलात आजपासून सुरु झालेल्या राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत यजमान नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव,मोनिका आथरे यांच्यासह प्रगती मुळाणे,सुनिल पावरा यांनी आपआपल्या गटात वर्चस्व राखत...
जानेवारी 01, 2018
सांगली - कबड्डीनगरी... सांगलीची आणखी एक ओळख म्हणावी लागेल. हुतूतूपासून ते कबड्डीपर्यंत सांगलीने राज्यात नव्हे तर देशात दबदबा निर्माण केला. कबड्डीतून जिल्ह्याला केंद्राचा पहिला अर्जुन पुरस्कार सांगलीचे श्रीराम ऊर्फ राजू भावसार यांनी मिळवून दिला. कबड्डीसाठी वाहून घेतलेल्या भावसार यांनी ‘कबड्डी...