एकूण 62 परिणाम
March 01, 2021
पुणे : कोरोनामुळे महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यातच प्रथम सत्राची परीक्षा तोंडावर आली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गावागावांत ‘राष्ट्रीय सेवा योजने’चे शिबिर घेण्याचा घाट घातला आहे. महाविद्यालयांनी त्यासाठी पाच मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत व २० मार्चपूर्वी गावांमध्ये शिबिर...
February 28, 2021
मराठी भाषा दिन सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होत असताना, शिरुरचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी मात्र मराठीतील नामवंत साहित्यिक, कवींना सोबत घेत पहिल्या जागतिक मराठी परिषदेची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्यावर स्वत: रचलेली कविता सादर करुन मराठी भाषा...
February 28, 2021
पुणे - ‘स्टार्टअप सुरू करताना आपण काय वेगळे देत आहोत, हे फार महत्त्वाचे असते. उत्पादनात नावीन्य असेल व त्यातून ग्राहकांच्या गरजा पूर्ण होत असतील तर स्टार्टअप नक्कीच यशस्वी होईल. स्टार्टअप्स देशाला बदलू शकतो. त्यांनी देशाला बदलायलाच हवे. त्यासाठी केवळ सरकारवरच अवलंबून राहू नये,’’ असे मत ‘मारिको...
February 24, 2021
पुणे - उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक शुल्कासह ठराविक रक्कम अनामत शुल्क म्हणून देखील घेतली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, याबाबत विद्यार्थीही अनभिज्ञ असून, संस्था देखील विद्यार्थ्यांना हे शुल्क घेऊन जाण्याची आठवण...
February 23, 2021
आयसीसीआर, पुणे विद्यापीठात सामंजस्य करार; विविध क्षेत्रांवर ई-कंटेन्ट कॅपसूल्स पुणे - जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीबद्दल साक्षरता निर्माण करणे व गैरसमज दूर करणे यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज...
February 18, 2021
जुन्नर (पुणे) : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळं शिवजयंती साधेपणानं करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. शिवनेरीवर शिवजन्म सोहळ्याला केवळ 100 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय. अभिनेत सयाजी शिंदे यांनी यंदाच्या शिवजयंतीला पन्हाळगडावर झाडे लावण्याचा संकल्प जाहीर केलाय....
February 12, 2021
पुणे - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी स्वीकारला. कुलपती कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोग्य विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार...
February 12, 2021
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात १५०० ई-बस झाल्याशिवाय तिकिटांचे दर वाढवू नका, अशी सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील बैठकीत पीएमपीच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी केली. तसेच सर्वसामान्यांना सार्वजनिक वाहतूक किफायतशीर दरात मिळाली पाहिजे, व त्यासाठी महापालिकेने पीएमपीला मदत केली पाहिजे,...
January 29, 2021
पुणे - पुण्यातील व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या, त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचविणाऱ्या, आपल्या आसपासच्या घडामोडींची ताजी माहिती देणाऱ्या ‘३km ॲप’चे दिमाखात उद्‌घाटन करण्यात आले. यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उत्पादनांना हमखास ग्राहक तर मिळेलच, शिवाय ग्राहकांच्या घरापर्यंत...
January 20, 2021
बारामती (पुणे) : शाळा-महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना बदलत्या काळाची गरज ओळखून तंत्रज्ञानामध्ये कुशल बनविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन 'सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.  विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात बारामती पंचक्रोशीतील विविध शिक्षण...
January 20, 2021
पुणे - ‘आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी प्रयत्न करा. आधुनिकीकरण झाले म्हणून आपली मातृभूमी, मातृभाषा आणि संस्कृतीला विसरू नका. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेचा आग्रह धरा,’’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी केले. - ...
January 11, 2021
पुणे - 'महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016' मध्ये बदल करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्थान नाही. पण या समितीचा सर्व खर्च पुणे विद्यापीठाला करावा लागत आहे.  सर्वच गोष्टींमध्ये दिशादर्शक असलेल्या विद्यापीठाचा प्रतिनिधीच या समितीत...
January 01, 2021
पुणे : "इंजिनिअरिंग डिल्पोमा करताना दांडपट्टा चालवायला शिकले, त्यानंतर ही कला मी जोपासली, सोबत लावणीही करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. या कला आपल्या मराठी मातीची ही ओळख आहे, त्यामुळेच मला यंदा राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून 26 जानेवारीला राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनात सहभाही...
January 01, 2021
वेल्हे (पुणे) : नववर्षाच्या पुर्वसंध्येला वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले तोरणा व राजगडासह तालुक्याच्या पर्यटनस्थळांवर मद्यपान व अनुचित प्रकार रोखण्यासाठी  स्थानिक युवकांसह दुर्गप्रेमी संघटना, पोलिस हुल्लडबाजांवर कारवाई करत होते. - Welcome 2021: दरवर्षी गर्दीने गजबजून जाणारे पुण्यातील रस्ते पडले...
January 01, 2021
बारामती : 'युनिसेफ' आणि 'सेंटर फोर सोशल बिहेविअर चेंज कम्युनिकेशन', यांनी आयोजित केलेल्या राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये विद्याप्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीचा राज्यात द्वितीय क्रमांक आला.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोविड 19 च्या काळातील जीवन आणि रेडिओची भूमिका या विषयी ही...
January 01, 2021
पुणे : सगळ्यांना वेध लागतात ते थर्टी फर्स्ट मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे, पण पोलिस मात्र "थर्टी फर्स्ट'ची रात्र शांततेत पार पडावी, यासाठी सायंकाळपासूनच रस्त्यावर कडेकोड बंदोबस्त देत उभे असतात. नागरीकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या याच पोलिसांना खंबीर मानसिक आधार देण्यासाठी गुरूवारी (ता.३१)...
December 31, 2020
पुणे - जिल्ह्यात यंदा "स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण आणि "माझी वसुंधरा अभियान' प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या क्षेत्रांमध्ये उपाययोजना करण्यासाठी सर्व मुख्याधिकाऱ्यांना दर आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष जागेवर...
December 21, 2020
पुणे : व्यवसायिक अभ्यासक्रमाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी आणि पालक आशावादी असतात. प्रवेश फेऱ्या सुरू झाल्यानंतर एखाद्या संस्थेत प्रयत्न करून प्रवेशाची खात्री मिळेलही, पण ते तेवढे शुल्क भरून निर्धास्थ होऊ नका. सावध राहा, शुल्क नियंत्रण प्राधिकरणाने (फीस रेग्यूलेटिंग...
December 20, 2020
राहू : उंडवडी नजीक भोसलेवाडी (ता. दौंड) येथे 'एक मित्र एक वृक्ष' या संस्थेच्या वतीने पाचशे झाडे लावली असून त्यात झाडांचे हून अधिक प्रकारच्या झाडांचे वृक्षरोपण नुकतेच करण्यात आले आहे. हा स्तुत्य उपक्रम नव्याने हाती घेतला असून महाराष्ट्रात कदाचित पहिलाच उपक्रम राबवत आहे. अशी माहिती एक मित्र एक वृक्ष...
December 19, 2020
घोडेगाव- पारंपरिक, मिश्र व संजीवक शेतीकडे वाटचालीसाठी एक प्रयत्न म्हणून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील काही युवकांनी संस्थेच्या माध्यमातून कडधान्ये बियाणे बँक सुरू केली आहे. यात सुरूवातीला 200 शेतकऱ्यांना कडधान्ये, बियाणांचे वाटप नुकतेच केले आहे. यात हरभरा, मसुर व काळे वटाणे या बियाणांचा...