एकूण 40 परिणाम
मे 07, 2019
सिल्लोड - दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी सातत्याने तोंड देत असताना वर्गमित्र शेतकऱ्यांची पैशांसाठी होणारी दमछाक टाळण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत वर्गमित्रांनी एकत्र येत बचत गट तयार केला. या बचत गटाच्या माध्यमातून शेती व्यवसाय करीत असलेल्या शेतकरी वर्गमित्रांना अल्प व्याजदराने वित्त पुरवठा केला जात...
मे 06, 2019
सातारा - समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण पैसा आणि मार्गदर्शनाअभावी अडू नये, गरीब व गरजू महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक सोसायटीच्या वतीने शेकडो महिला आणि विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची मदत केली जात असून, आजही हा सामाजिक बांधिलीचा दिवा सोसायटीने...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - दृष्टी नाही, एक दृष्टिकोन आहे. अंधार असला तरी प्रकाशाकडे जाण्याची शक्ती आहे. आवाजाची अशी एक ताकद आहे, जी काळजाचा ठाव घेणारी आहे...ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळेतील मुले आत्मविश्‍वासानं बोलत होती. विद्यापीठ हायस्कूलच्या १९९१ च्या बॅचमधील १४० माजी विद्यार्थ्यांनी येथील तीन मुलांना दत्तक...
मार्च 19, 2019
कोल्हापूर - या दहा-बारा पोरांनी जेव्हा थम्सअप कोका कोलाच्या रिकाम्या मोठ्या बाटल्या गोळा करायला सुरवात केली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. या बाटल्या गोळा करून हे काय करणार?, अशा नजरेनेच त्यांच्याकडे बहुतेक जण पाहू लागले.  या पोरांनी साठ-सत्तर बाटल्या गोळा केल्या आणि चक्क त्यांनी या बाटल्यात...
मार्च 18, 2019
सांगली - विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महाविद्यालयातर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम शहरात राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांकडून जुने कपडे संकलन करून ते गरजूंपर्यंत पोहचवण्यात आले. माजी विद्यार्थिनींनी हा पुढाकार घेतला. ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा लाभ...
फेब्रुवारी 08, 2019
सिद्धटेक - बंडगर वस्तीशाळा (ता. कर्जत) कलात्मक शिक्षणामुळे देशपातळीवर झळकत आहे. आनंददायी शिक्षणामुळे ही शाळा शैक्षणिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहे. देशात अवघ्या अकराच शाळा रोल मॉडेल आहेत. त्यात बंडगर वस्ती शाळेचा समावेश झाला आहे. "एनसीईआरटी'च्या अधिकाऱ्यांनी नुकतीच शाळेची तपासणी करून तसे...
नोव्हेंबर 14, 2018
गोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही. फटाक्‍यांची आतषबाजी, नव्या कपड्यांची नवलाई, गोडधोड, पंचपक्वान्न खाण्याची इच्छा असते. मात्र, हे सर्व केवळ ज्यांचे आईवडील आहेत, त्याच मुलांना मिळते. परंतु,...
ऑक्टोबर 29, 2018
बारामती - सहा महिन्यांपूर्वी कडबा कुट्टी करताना अचानक हात कुट्टीत गेला, तो कायमचाच. तब्बल सहा महिन्यांनंतर त्या ‘माउली’ने नवीन हाताने आपल्या चिमुकल्याला जेव्हा घास भरवला तेव्हा तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि चेहऱ्यावरील आनंद असा मिश्र भावना सर्वांनी पाहिल्या.  बारामती रोटरी क्‍लब व पुण्यातील रोटरी...
ऑक्टोबर 23, 2018
नागपूर - प्रत्येक शिक्षक कुठल्यातरी वैशिष्ट्यामुळे ओळखला जातो आणि विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी त्याच्या मनात तीच ओळख कायम असते. देवरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मंगलमूर्ती सयाम यांची ओळख मात्र जगावेगळी आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांना ‘पटसंख्या वाढविणारा मास्तर’ म्हणून ओळखले जाते. नोकरीत...
जुलै 07, 2018
सातारा - आपुलकी, प्रामाणिकतेतून उपचार करणे, तेही अत्यंत माफक दरात... केवळ समाजाचे आपले दायित्व लागते... माझे ज्ञान त्यांच्या उपयोगी येणे ही सरस्वतीची पूजा... ऐवढ्यावरच न थांबता हॉस्पिटलमध्ये खर्च वगळता होणारा नफा कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना घरातील सदस्यच बनविणारे व्यक्‍तिमत्त्व... गोरगरीब अन्‌...
मे 10, 2018
निगडी - ग्रामीण भागातील वंचित घटकांशीसाठी ‘समाज कलश’ हा अभिनव उपक्रम प्राधिकरणातील प्रतिभा आणि अर्जुन दलाल या दांपत्याने सुरू केला आहे.  ग्रामीण, दुर्गम भागातील समाजाला मूलभूत सुविधा मिळाव्यात या इच्छेने त्यांना ही संकल्पना सुचली. या संकल्पनेअंतर्गत ग्रामीण भागात सुसज्ज प्रयोगशाळा, विज्ञान...
मे 04, 2018
नागपूर - दृष्टिहीन नागरिकांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाची जीवनछटा फुलविण्यासाठी डोळस व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान पुण्यकर्म ठरते. परंतु, नजरेत मोतीबिंदू वाढल्याने अंधत्व येऊ नये यासाठी शासनाने मोतीबिंदू मुक्तीचा उपक्रम हाती घेतला. मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नागरिकांच्या नेत्रतपासणीसाठी मेडिकलच्या डॉक्...
एप्रिल 27, 2018
पोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा ब्रॅंड निर्माण करून गावातील कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणात यशस्वी झालीत. "आदर्श गाव' हाच ब्रॅंड त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देतोय. या योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीने...
एप्रिल 24, 2018
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) विद्यार्थ्यांचा ‘उमंग’ ग्रुप विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. त्यांच्या या कार्याला आपलाही हातभार लागावा, यासाठी मराठवाड्यातील माजी विद्यार्थी, डॉक्‍टर, अभियंते व अधिकाऱ्यांच्या ‘वेकअप मराठवाडा’ या व्हॉट्‌सअप ग्रुपमधील सदस्यांनी सोमवारी (ता. २३) ‘...
एप्रिल 24, 2018
औरंगाबाद - देशभरात भूकबळींची गंभीर समस्या आहे. त्यामुळे जागतिक क्रमवारीत भारत शंभराव्या स्थानी आहे. यात कुपोषणाच्या बळींची संख्या मोठी असल्याचे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युटच्या संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे वाया जाणाऱ्या अन्नाचे संकलन करून ते गरजू लोकांपर्यंत पोचविण्याचे काम ‘आधार ग्रुप...
एप्रिल 23, 2018
औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील हरिशचंद्र जाधव हे रिक्षाचालक सहा वर्षांपासून अंध आणि अपंगांना मोफत रिक्षा सेवा देतात. जाधव यांच्यामुळे "खरा तो एकीच धर्म जगाला प्रेम अर्पावे' या ओळींची प्रचिती येते. जाधव यांचा स्वत:ची रिक्षा (एमएच20 डीसी 2286) आहे. चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप, बस स्थानक किंवा...
एप्रिल 04, 2018
राशीन : वाढत्या उन्हाच्या काहीलीत पाण्यासाठी कासावीस होणाऱ्या पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून "या उन्हाळ्यात एक सत्कार्य करूया पक्ष्यांना पाणी पाजूया" या उपक्रमातंर्गत पाणी ठेवण्यासाठी साडे तीन हजार प्लास्टिक व मातीच्या भांडयांचे जगदंबा विद्यालायातील...
फेब्रुवारी 09, 2018
कागल- : कागल तालुका डॉक्‍टर्स असोसिएशनतर्फे पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने कागल नगरपालिकेला दहा हजार कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षे नागरिकांना सेवा देत असलेल्या कागलच्या डॉ. एन. एस. चौगुले, डॉ. कमलाकर मेंच, डॉ. सतीश मेंच व ...
जानेवारी 20, 2018
नगर - झोपडपट्टीत वंचित मुलांसाठी "बालभवन'मध्ये "शिक्षण, आरोग्य आणि संस्कार' उपक्रम सुरू केला. आठ वर्षांत जवळपास पाच हजारांहून अधिक मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात आली. हजारापेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळाला. शिवाय वेगवेगळ्या उपक्रमातून झोपडपट्टीतले चित्र पालटले. नगरमध्ये सुरू असलेल्या "बालभवन'चे...