एकूण 1072 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘ओझ्याविना शिक्षण’ या गाजलेल्या अहवालात प्रा. यशपाल म्हणतात, ‘शाळेतून मुलांच्या गळतीचं मुख्य कारण म्हणजे शालेय अभ्यासाचा निरर्थकपणा. कुतूहल, चौकस वृत्ती हा जसा जगातल्या सगळ्या मुलांचा नैसर्गिक गुण असतो, तसा शाळेत जाणं हा नसतो! किंबहुना शाळांच्या...
ऑक्टोबर 16, 2019
पिंपरी - समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मंगळवारी (ता. १५) विविध सामाजिक उपक्रम राबविले. निमित्त होते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वृत्तपत्र विक्रेता दिनाचे आणि आयोजक होते पुणे वृत्तपत्र विक्रेता...
ऑक्टोबर 16, 2019
सातारा ः नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी थंडी, ऊन, वारा व पाऊस अशा कशाचीच पर्वा न करता भल्या सकाळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र पोचविण्याचे पवित्र कार्य निष्ठेने करणाऱ्या ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करत आज जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन...
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत...
ऑक्टोबर 15, 2019
  गेल्या निवडणुकीत 'शेतीला पाणी, हाताला काम' हे ब्रीद घेऊन आम्ही उतरलो. सिंचनासाठी 'न भूतो न भविष्य’ अशी कामे करून हे ब्रीद सत्यात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांचा कौल आपल्याच बाजूने राहील. आगामी काळातही गतिमान विकासातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध आहोत...
ऑक्टोबर 15, 2019
पिंपरी - महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सार्वजनिक वाचनालय विभाग स्वतंत्र न ठेवता क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात देण्यात आला. हा विभाग बंद झाल्याने गेल्या तीन वर्षांत १३ वाचनालयांसाठी पुस्तकखरेदीच केली नसल्याचे समोर आले आहे. अतिरिक्‍त कामामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत...
ऑक्टोबर 13, 2019
  वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा...
ऑक्टोबर 12, 2019
पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच कुठे सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी तर कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यांची कामे सुरू आहेत. इतकेच नाही तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून, रस्त्यात खड्डे की...
ऑक्टोबर 11, 2019
आपल्या आयुष्यात अशी एखादी भयंकर घटना घडते, की त्यामुळे आपण मनाने हताश आणि निराश होतो. त्या घटनेचा आपल्या मनावर इतका खोलवर परिणाम होतो की आपण अक्षरशः कोलमडून पडतो... आपले मन कावरेबावरे होते... आपल्या जगण्याला महत्त्व राहात नाही; परंतु अशा वेळीही काही जण निराश न होता पुन्हा नव्या उमेदीने आणि आत्मविश्...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - ‘फक्त सोशल मीडियामध्ये ॲक्‍टिव्ह राहू नका, तर रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष कृती करा. समाजाच्या अनेक क्षेत्रांत काम करण्याची संधी आहे. त्याचा उपयोग करून घ्या,’’ असा सल्ला देतानाच राजकारणाबद्दल तिरस्कार करू नका, तर त्यात सहभागी होऊन समाज बदलण्याच्या प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : सनातन युवक सभाद्वारे कस्तुरचंद पार्क येथे आयोजित 68 वे दसरा महोत्सवादरम्यान रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचे उत्साहात दहन करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि फटाका शोने दसरा महोत्सव उजळून निघाला. दसरा महोत्सवात यंदा "सीता स्वयंवर' नाटिका हे मुख्य आकर्षण होते. नाटिकेत...
ऑक्टोबर 09, 2019
जेजुरी : सनई- चौघड्याचा मंगलमय सूर, फटाक्‍यांची आतषबाजी, शोभेच्या दारूचा लख्ख उजेड व भंडाऱ्याची उधळण, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जेजुरीत मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता खंडोबाच्या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. या उत्सवाची सतरा तासानंतर सांगता झाली. उत्सव मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुरू...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर ः काही व्यक्ती इतिहासातल्या आहेत, परंतु त्या भूतकाळातल्या नाहीत. अशा महापुरुषांचा कधीच भूतकाळ होत नाही. म्हणूनच शेकडो वर्षानंतर त्यांचे स्मारक, त्यांचे पुतळे तयार होत आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव अनुयायांच्या हृदयावर कोरून ठेवलं असल्यानेच त्यांच्या पुतळ्यातून मिळणारी...
ऑक्टोबर 08, 2019
कामठी (जि.नागपूर) :  डोक्‍यावर शिदोरीचे गाठोडे, पाठीला चिकटलेला शेकडो पिढयांचा संघर्ष तरीही क्रांतीची पहाट दाखविणा-या भीमाचा ओठांवर अखंड गजर करीत देशभरातील लाखों आंबेडकर अनुयायांचे जत्थे 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथील ऐतिहासिक ड्रगन पॅलेस टेंपल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
ऑक्टोबर 07, 2019
अमरावती : विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. सात) जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघातील तब्बल 42 जणांनी माघार घेतली. एकूण 151 पैकी 42 जणांनी माघार घेतल्याने उर्वरित 109 उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. धामणगाव रेल्वे मतदारसंघात 23 पात्र अर्जांपैकी...
ऑक्टोबर 07, 2019
भारतीय शास्त्रीय संगीतातील जयपूर घराणं हे तुलनेनं अलीकडचं. पण आगळ्यावेगळ्या शैलीमुळे अत्यंत लोकप्रिय झालेलं. विदुषी किशोरी आमोणकरांमुळे तर याची ख्याती दाही दिशांना पसरलेली. या घराण्याच्या आरंभापासून आजपर्यंतच्या कलावंतांच्या माहितीचं जतन करण्याचं शिवधनुष्य याच घराण्यातील युवा गायिका डॉ....
ऑक्टोबर 04, 2019
बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्‍तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्‍तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा...
ऑक्टोबर 03, 2019
चंदगड - तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. गट टिकवून ठेवायचा असेल तर आपला उमेदवार हवा या मतावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार विलास पाटील (बसर्गे) यांना उमेदवारी निश्‍चित करण्यात आली. उद्या (ता. 4) ते अर्ज...
ऑक्टोबर 02, 2019
बुलडाणा : पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या सोबत दोन पंचवार्षिक लढा देणारे बाळासाहेब उर्फ प्रसेनजीत पाटील यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तथापि, कॉग्रेसची उमेदवारी डॉ. स्वाती संदीप वाकेकर व कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांची भाजपने जाहीर केलेल्या...
सप्टेंबर 30, 2019
एक घर होतं. त्यात पतीपत्नी आणि त्यांची दोन मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी राहात होते. कालांतराने दोन्ही मुलांची लग्नं झाली. दाम्पत्याच्या घरात आता सून आली. घर गजबजलेलं असायचंच. पण, का कोण जाणे पूर्वीसारखा चिवचिवाट नव्हता तिथे. त्याची जागा आता धुसफुसीने घेतली होती. घरात कुरबुरी वाढल्या. कोणाच्याच...