एकूण 4 परिणाम
March 31, 2021
नागपूर : शहरात करोनाचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी चार वाजतानंतर बाजारपेठा बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार शहरात फक्त रात्री आठ ते सकाळी सात यावेळेत संचारबंदी राहणार आहे.  पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...
November 05, 2020
एरंडोल (जळगाव) : येथील नवीन पोलीस स्टेशनचे राजकीय घडामोडीत दोनदा भूमिपूजन करण्यात आले; तर पूर्ण झालेल्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन तिनदा करण्यात आले. नवीन पोलीस स्टेशन एक, भूमिपूजन दोनदा तर उद्‌घाटन तिनदा असा आगळावेगळा प्रकार येथे पहावयास मिळाला. पोलीस स्टेशन ब्रिटीश काळापासून महसूल प्रशासनाच्या लहान...
November 01, 2020
नंदुरबार : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना लवकर कडक शिक्षा मिळावी; यासाठी कडक कायदा करण्यात येईल. तसेच सारंगखेडा येथील घटनेशी संबधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी; यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करून तज्ज्ञ वकीलाची नेमणूक करण्यात...
September 14, 2020
नागपूर : मागील महिन्यात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात जम्बो हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली. मात्र, आज झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी जम्बो हॉस्पिटलबाबत शब्दही काढला नाही. त्यामुळे महिनाभरातच पालकमंत्र्यांना जम्बो हॉस्पिटलचा विसर...