एकूण 253 परिणाम
March 02, 2021
अकोला :  काँग्रेसमध्ये महानगराध्यक्षांसह प्रदेश महासचिवपदापर्यंत काम करणारे भरगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससोडून भारिप बहुजन महासंघात प्रवेश घेतला होता. भारिप-बमसंच्या तिकिटावर त्यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूकही लढविली होती. मात्र, ते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात...
March 01, 2021
अकोला:  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त मंत्रीपद कुणाला मिळणार यासाठी आता लॉबिंग सुरु झालं आहे.  मंत्रिपदाच्या शर्यतीत पूर्व आणि पश्चिम विदर्भाला मंत्रिपद मिळणार की मुंबईला? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भातून मंत्रिपद...
February 27, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : नगरपालिकेचे कर्मचारी विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यासाठी हजर असतात; परंतु नागरिक त्यांना घाबरत नसल्यामुळे त्यांच्या सोबतीला पोलिसांची नियुक्ती करावी. त्यामुळे बिगर मास्क नागरिकांवर कारवाई करणे अधिक सोयीचे होणार आहे, अशी मागणी नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी पालकमंत्री दत्तात्रय...
February 27, 2021
परभणी : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंध लावला आहे. परंतु, विदर्भात आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा होत आहेत. मात्र, या परीक्षेस उमेदवार मुकु नये म्हणून परभणीचे आमदार डॉ....
February 25, 2021
नाशिक : नाशिक-नगर सीमावर्ती भागातील अकोले तालुक्यातील अंबित धरणाला काही महिन्यांपासून गळती लागली आहे. धरणाच्या भिंतीच्या पायाचा काही भाग खचल्याने धरणाच्या पोटाशी वाड्या-पाड्यावर राहणाऱ्या नागरिकांची झोप उडाली आहे.  स्थानिक आमदारांनी काही दिवसांपूवी हा विषय पाटबंधारे विभागाच्या लक्षात आणून दिला असला...
February 25, 2021
वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत; मात्र येथील ग्रामीण रूग्णालयात एकही डॉक्‍टर नाही. रूग्ण तपासणीकरीता प्रतिनियुक्तीवर दिलेला डॉक्‍टरही डोळ्याचा आहे. ते अन्य रूग्णांची तपासणी कशी करणार? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत जर रूग्णालयाची स्थिती सुधारणार नसेल तर रूग्णालयाला टाळे ठोकायचे का?...
February 24, 2021
औरंगाबाद : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून, आता महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्तालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आता ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. बुधवारपासून (ता. २४) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून,...
February 22, 2021
परभणी ः परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ संचालक पदाच्या निवडणूकीसाठी विविध मतदार संघातून अखेरच्या दिवसापर्यंत सोमवारी (ता.२२) एकूण १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी सोमवारी १०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मंगळवारी (ता.२३) तालुकानिहाय अर्जांची छानणी होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक...
February 21, 2021
सिंदखेड राजा (बुलढाणा) : शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी शासनाच्या योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजेत, त्यासाठी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी चांगेफळ येथे केले.  स्वर्गीय मनकर्णाबाई मोगल यांच्या...
February 21, 2021
हिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या आठवड्यात शुन्यावर आलेली ही, संख्या आता १६ वर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांनी देखील कोरोनाचे नियम पाळत, मास्कचा वापर नियमित करणे आवश्यक झाले आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला जनजागृती करण्याच्या सूचना...
February 20, 2021
जळगाव ः बी.जे. मार्केट येथे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील हे कर्मचाऱ्यांचा सोबत येत सक्तीने थकबाकी भरणे व गाळे जप्ती करण्याचे धमकी देत आहे. गाळेधारकांनी दिलेले  अवाजावी बिल भरू शकत नसून आता महापालिका प्रशासन गाळे नुतणीकरण व लिलाव करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गाळेधारकांवर महापालिका...
February 19, 2021
औरंगाबाद : कोरोना संसर्ग शहरात झपाट्याने वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने नियम न पाळणारे मंगल कार्यालये व शिकवण्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून (ता. १८) तपासणी सुरू करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी सहा शिकवण्यांवर कारवाई करून २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही...
February 18, 2021
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - शहरातील भाजी मंडईबाहेर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर येथील पालिका प्रशासनाकडून आज पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारल्यानंतर पालिका प्रशासनाविरोधात भाजी विक्रेते आक्रमक बनले. शिवसेनेचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी यात उडी घेतल्याने काही काळ वातावरण तापले;...
February 17, 2021
नागपूर : भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांतील राईस मिलर्सच्या अडचणी दूर करण्यासाठी व धानभरडाईबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. गेले अनेक दिवस पाचही जिल्ह्यांत धानभरडाई सुरू...
February 16, 2021
उस्मानाबाद: जिल्हा वार्षिक योजनाच्या (२०२१-२२) २८० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. वेळेत निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करण्याचे आवाहन यावेळी वित्त व नियोजनमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात (औरंगाबाद) सोमवारी राज्याचे वित्त...
February 15, 2021
नांदेड - मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय प्रारुप आराखडा आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि राज्याचे सावर्जनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. १५) झाली. यावेळी नांदेड जिल्ह्याच्या ३५५ कोटींच्या प्रारुप...
February 15, 2021
नसरापूर (पुणे) : राज्यात सोमवारी (ता.15) रात्री 12 वाजल्यापासून टोलनाक्यांवर फास्टटॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे खेड-शिवापूर टोलनाक्यावर टोल हटाव संघर्ष समितीच्या वतीने अंदोलनानंतर एम.एच. 12 आणि एम.एच.14 वाहनांना असलेली सवलत बंद होणार का? का आहे तशी सवलत राहणार? या बाबत अद्याप संभ्रम आहे...
February 15, 2021
सांगली ः जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींना पुरेसा वेळ मिळाला आहे. आता नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या मतदार संघाचे आरक्षण फिरते असते. आम्हाला पुन्हा येथे संधी मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने "अभी नहीं, तो कभी नहीं', असे असते. त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी,...
February 13, 2021
अहमदनगर ः मंत्री एकनाथ शिंदे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी केंद्रावर आरोप केले. ते म्हणाले, की औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे, अशी जनतेची मागणी आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. जनतेच्या आवाजाबरोबर आम्ही आहोत. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी...
February 11, 2021
ठाणे  -   'ठाणे शहर माझे आहे, असे म्हणणारे नेते मंत्रालयात आहेत. प्रत्येक गल्लीत माझे वर्चस्व राहावे, अशी त्यांची भावना आहे. मात्र, कोरोनाच्या आपत्तीत ठाणे शहर वाचविणाऱ्या कोविड योद्ध्याचे कौतूक केले जात नाही', अशा शब्दांत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावला. त्याचबरोबर आमदार निरंजन डावखरे...