एकूण 375 परिणाम
March 02, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : शनिवारी आणि रविवारी यात्रा झालेल्या घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे 16 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गाव सील केले असून, गावात संचारबंदी जारी केली आहे. संबंधित बाधित वेगवेगळ्या गल्लीतील असल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता गृहित धरून त्यांच्या...
March 02, 2021
चंद्रपूर ः गोंडकालीन वारसा असलेल्या चंद्रपूर शहरात महानगरपालिकेने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविला. याचे तीव्र पडसाद आदिवासी संघटनांमध्ये उमटत आहे. प्रकरण अंगलट येणार असे दिसताच आता महापौर राखी कंचर्लावार यांनी सावरासावर सुरू केली आहे. पुतळा हटविण्याचे खापर त्यांनी 'प्रशासन' आणि पोलिसांवर...
March 02, 2021
बीड : दहा महिने केवळ चर्चांचे गुऱ्हाळ आणि पोकळ अंदाजानंतर अखेर कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मितीही झाली व लसीकरणही सुरु झाले. पण, लसीकरणानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर...
March 01, 2021
शहादा (नंदुरबार) : गेल्या आठवड्यात करणखेडा (ता. शहादा) येथे विवाह सोहळा व अंत्यविधी कार्यक्रमांमुळे गावात सुमारे ८५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. यामुळे ग्रामस्थांचे स्वॅब घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आरोग्य विभागाकडून चार पथके व तीन मोबाईल व्हॅन २४ तास कार्यरत आहेत. दरम्यान, रविवारी (ता....
March 01, 2021
नगर तालुका ः नगर तालुक्‍यात कोरोना पुन्हा डोकेवर काढू लागला आहे. डामडौलात लग्नकार्य, विविध सार्वजनिक सोहळे, कार्यक्रमांना गर्दी वाढू लागल्याने गेल्या आठवडाभरात तालुक्‍यातील मोठ्या गावांसह आगदी वाड्यावस्त्यांवर ही कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत.  नगर तालुक्‍यातील बहुतेक गावे शहराच्या निकट...
March 01, 2021
म्हसवड (जि. सातारा) : पानवण (ता. माण) येथील अपहरण झालेले डॉ. नानासाहेब शिंदे यांना सातारा - पंढरपूर रस्त्यावरील तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथील पेट्रोल पंपावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी सोडले. याबाबतची माहिती स्वतः डॉ. शिंदे यांनी पोलिसांना दिली.  ...
February 28, 2021
मंचर : कोरोनाची संकट संपले असे समजूनच आंबेगाव तालुक्यात लग्न, दशक्रिया विधीत लोक मोठ्या संख्येने हजर राहत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढून बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. प्रशासनाकडून याबाबत जनजागृती केली जात आहे. पण नागरिक दुर्लक्ष करतात. ही बाब चिंताजनक आहे. जर कोरोना विषाणूचा प्रसार वाढला तर आटोक्यात...
February 27, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : नगरपालिकेचे कर्मचारी विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यासाठी हजर असतात; परंतु नागरिक त्यांना घाबरत नसल्यामुळे त्यांच्या सोबतीला पोलिसांची नियुक्ती करावी. त्यामुळे बिगर मास्क नागरिकांवर कारवाई करणे अधिक सोयीचे होणार आहे, अशी मागणी नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी पालकमंत्री दत्तात्रय...
February 27, 2021
सातारा : पुणे जिल्ह्यातील लोकांसाठी जशी खेडशिवापूर येथील टोल माफी दिली आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील लोकांना आनेवाडी व तासवडे टोलनाक्‍यांवर सूट द्यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्याचबरोबर सातारा-पुणे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी, अशी...
February 26, 2021
सोलापूर : कोरोनाचा वाढलेला जोर कमी करुन रुग्णसंख्या आटोक्‍यात यावी, यादृष्टीने महापालिका, जिल्हा परिषद, महसूल आणि पोलिस प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार संशयितांच्या टेस्टिंगवर भर दिले जाणार असून दररोज शहर-जिल्ह्यातील तीन हजार जणांची टेस्ट केली जाणार आहे. त्यात 38 टक्‍क्‍यांपर्यंत...
February 26, 2021
यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने नियमावली लागू केली आहे. मात्र, नियमांचे पालन होत नसल्याने शहरात कारवाई केली जात आहे. गुरुवारी (ता.25) महसूल, पालिका तसेच पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. यात शहरातील 16 व्यापाऱ्यांना तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.  हेही...
February 26, 2021
अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना गती मिळण्यासाठी व गृहविलगीकरणाबाबत निर्णयांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार अमरावती शहरासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. दरम्यान, विलगीकरणातील रुग्णांनी नियमभंग केल्यास 25 हजार...
February 25, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी व समस्यांचा निपटारा करण्यासाठी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. एका हेलपाट्यात काम होईल याची खात्री नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ आणि पैसेही खर्च होतात. त्याचा विचार करुन एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन...
February 24, 2021
दहिवडी (जि. सातारा) : कोरोनाच्या स्फोटाने दहिवडी शहर हादरले. प्रथमच शहरात एका दिवसात तब्बल 45 नवीन कोरोनाबाधित सापडले. माण तालुका व दहिवडी शहर सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनापासून थोडे दूरच होते. मात्र, जसजसे निर्बंध हटू लागले अन्‌ सर्व चित्रच पालटले. हळूहळू बाधितांची संख्या तालुक्‍यात व शहरात वाढू...
February 24, 2021
सोनगीर (धुळे) : विनामास्क फिरणाऱ्या ५२ जणांवर मंगळवारी (ता. २३) दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे दहा हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले. ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली. वसुली पथकाशी अनेकांनी दंड देताना बाचाबाची केली. दरम्यान, ही कारवाई सुरूच राहील, असे सहाय्यक...
February 23, 2021
औरंगाबाद : कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने वाढत्या संक्रमणाला रोखण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारपासून (ता.२३) पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी आठ मार्चपर्यंत रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या...
February 23, 2021
भोर (पुणे) : कोरोनाच्या येणा-या दुसऱ्या लाटेपासून नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. कोल्हापूर पोलिस परिमंडलाचे पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया यांच्यासोबत डॉ....
February 23, 2021
चाळीसगाव (जळगाव) : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. बाविस्कर यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. दरम्यान,...
February 23, 2021
दहिवडी (जि. सातारा) : शहरातील कोरोनाच्या (Covid19) उद्रेकाने धास्तावलेल्या प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार झालेल्या बैठकीत संपूर्ण शहरच कंटेन्मेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या सोमवारी आठवडी बाजार बंद होता. तसेच शहरातील सर्व व्यवहार...
February 22, 2021
शहादा (नंदुरबार) : शहादा शहरातील दोन मंगल कार्यालयांत वऱ्हाडी मंडळींनी तोंडावर मास्क न लावणे, तसेच ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी लग्नात उपस्थित राहिल्यामुळे शहादा महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन व नगरपालिका यांच्याकडून दंडात्मक कारवाई करत सुमारे २६ हजार रुपयांच्या दंड आकारला आहे.  लोणखेडा (ता. शहादा)...