एकूण 75 परिणाम
April 13, 2021
कुडाळ (जि. सातारा) : सोनगाव (ता. जावळी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या धुंदीबाबा विद्यालयातील तब्बल 11 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्यानंतर जावळी तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चक्क विद्यार्थ्यांनाच बाधा झाल्याने शाळा व्यवस्थापनासह तालुका प्रशासन व आरोग्य प्रशासनाची एकच...
April 13, 2021
वडूज (जि. सातारा) : गुढी पाडव्याला नवीन मराठी वर्षाचा प्रारंभ होतो. यादिवशी सर्व ग्रामस्थ ग्रामदैवताच्या मंदिराजवळ एकत्र जमून गावच्या यात्रा-जत्रा, तसेच अन्य कामांबाबत चर्चा विनीमय करतात. चर्चेनंतर सर्वांना कडू लिंबाची पाने खायला दिली जातात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारी ही परंपरा कोरोनाच्या...
April 10, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दोन दिवस लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरात काल रात्री आठ वाजल्यापासूनच सन्नाटा पसरला. पोलिसांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन लोकांना घरात बसण्याच्या केलेल्या सरकारच्या आवाहनाला शहरासह तालुक्यातील अनेक गावांनी प्रतिसाद दिला. विनाकारण...
April 10, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने मिनी लॉकडाउन घोषित केला असून यास काहीजणांनी प्रतिसाद दिला आहे, तर काहींनी विरोध केला आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी येथील दक्ष कऱ्हाडकर ग्रुपने निवेदनाव्दारे केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,...
April 09, 2021
सातारा : मी जर व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडं झालं असतं, तरीही मी दुकान उघडं ठेवलं असतं. लॉकडाऊनमुळे माझ्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही. शनिवार, रविवारी बंद ठेवताय कशाकरिता कोरोनाचा व्हायरस शनिवार रविवारच बाहेर येतो का?, असा सवाल साताऱ्याचे भाजपचे खासदार...
April 09, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : शहरात कोरोनाच्या चाचणीसह लस देण्याची क्षमता पालिकेने वाढवली आहे. दररोज किमान दोन हजार लोकांना लस देता येईल, अशी सोय पालिकेने केली आहे. शासनाकडून लशीचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने पालिकेच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. दरम्यान कोरोनाच्या चाचणीच्या मर्यादा वाढवल्या आहेत. पालिकेने...
April 08, 2021
सातारा : मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असतं, तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाउन हा पर्याय नाही. कोरोनाचा व्हायरस शनिवार, रविवारीच बाहेर येतो का, असा प्रश्‍न उपस्थित करून खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवार, रविवारच्या लॉकडाउनची खिल्ली उडवली...
April 08, 2021
वाई (जि. सातारा) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची संख्या दुपटीने वाढत असून, यामध्ये फारशी लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे (खराडे)...
April 08, 2021
सातारा : गेल्यावर्षी पासून सुरू असलेला आकड्यांचा खेळ पुन्हा एकदा उच्चांकावर पोहोचतो आहे. गेल्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये दिवसभरातील बाधितांचा आकडा हा हजारच्या पुढे गेला होता. त्यानंतर बुधवारी हा आकडा 922 म्हणजे हजाराच्या समीप गेल्याने संवेदनशील लोकांची अवस्था गर्भगळीत झाल्यासारखी झाली आहे. मात्र, आज...
April 08, 2021
सातारा  : गेल्या आठवड्यापासून धुमधडाक्‍यात सुरू झालेली लसीकरणाची मोहीम जिल्ह्यातील लशीचा साठा संपल्याने बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. लस उपलब्ध होईपर्यंत जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर लसीकरण होऊ शकणार नाही, असे प्रशासनाने आज जाहीर केले. जिल्ह्यात एक मार्चपासून लसीकरणाला...
April 08, 2021
सातारा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या अंशत:च्या नावाखालील पूर्ण लॉकडाउनला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा विरोध असून, त्यांनी मायबाप सरकार...पोटावर मारू नका.. अशी आर्त साद सरकार-प्रशासनाला घातली आहे. लॉकडाउन असला तरी रस्त्यावरील गर्दी कायम असल्याने कोरोना कसा कमी होणार, असा सवाल साताऱ्यातील...
April 07, 2021
शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यांतील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या येथील श्री शंभू महादेवाची वार्षिक चैत्री यात्रा काल येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यात्रा नियोजन बैठकीमध्ये रद्द झाल्याचे...
April 05, 2021
सातारा : गेल्या तीन महिन्यापासून कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात मागील सहा महिन्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्यातील सर्वाधिक 758 रुग्ण आज आढळले असून सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी...
April 05, 2021
सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रत्येक तालुक्‍यात 30 बेडची कोरोना केअर सेंटर (सीसीसी) उघडण्यात आली आहेत. त्यामुळे या सेंटरमध्ये असणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय...
April 05, 2021
कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात कोरोना लसीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने वेगात सुरू असून, उर्वरित नोंदणीकृत नागरिकांनी लसीकरणासाठी तत्परतेने पुढे यावे व त्यांनी तालुक्‍यातील कोणत्याही जवळच्या आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रात जाऊन लवकरात लवकर लस टोचून घ्यावी, असे आवाहन जावळीचे आरोग्य अधिकारी...
April 04, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड, मलकापूर शहरासह तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर नियम मोडणारे हॉटेल्स, बार, मॉल्स, मंगल कार्यालये यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ती सात दिवसांसाठी सील करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर...
April 03, 2021
वाई (जि. सातारा) : जिल्हा प्रशासनाने यात्रेवर घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करून बगाड मिरवणूक काढल्याप्रकरणी बावधन (ता. वाई) येथील 104 जणांवर शुक्रवारी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी 83 जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई पोलिस ठाण्यात...
April 03, 2021
सातारा : आनेवाडी आणि खेड शिवापूर येथील नाक्‍यावरील टोलच्या दरात झालेली वाढ मागे घेण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केली आहे.  या संदर्भात उदयनराजेंनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, की राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेड शिवापूर येथील नाक्‍यावरील टोलच्या दरात...
April 02, 2021
सातारा : जिल्ह्यात रंगपंचमीच्या उत्साहावर वाढत्या कोरोना रूग्णवाढीचे सावट सुरू असतानाच शुक्रवारी रूग्णवाढीचा धास्तावणारा आकडा आला. जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने 742 रूग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात 50 पेक्षा जास्त रूग्ण असून सातारा तालुक्यात 193 तर कोरेगाव 103 रूग्ण वाढले आहेत....
April 02, 2021
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी...