एकूण 91 परिणाम
February 27, 2021
सातारा : पुणे जिल्ह्यातील लोकांसाठी जशी खेडशिवापूर येथील टोल माफी दिली आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील लोकांना आनेवाडी व तासवडे टोलनाक्‍यांवर सूट द्यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्याचबरोबर सातारा-पुणे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी, अशी...
February 27, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : पाच वर्षांत शहरातील विकासकामांसाठी पालिकेच्या खात्यावर शासनाने वर्ग केलेला तब्बल चार कोटी 65 लाखांचा निधी निव्वळ पालिकेतील नगरसेवकांत समन्वय नसल्यामुळे परत जाण्याच्या मार्गावर आहे. मैदान, रस्ता आणि मल्टीपल पार्किंग कामासाठीच्या निधीचा त्यात समावेश आहे. त्यात दप्तर दिरंगाई,...
February 25, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी व समस्यांचा निपटारा करण्यासाठी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. एका हेलपाट्यात काम होईल याची खात्री नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ आणि पैसेही खर्च होतात. त्याचा विचार करुन एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन...
February 24, 2021
दहिवडी (जि. सातारा) : कोरोनाच्या स्फोटाने दहिवडी शहर हादरले. प्रथमच शहरात एका दिवसात तब्बल 45 नवीन कोरोनाबाधित सापडले. माण तालुका व दहिवडी शहर सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनापासून थोडे दूरच होते. मात्र, जसजसे निर्बंध हटू लागले अन्‌ सर्व चित्रच पालटले. हळूहळू बाधितांची संख्या तालुक्‍यात व शहरात वाढू...
February 23, 2021
दहिवडी (जि. सातारा) : शहरातील कोरोनाच्या (Covid19) उद्रेकाने धास्तावलेल्या प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार झालेल्या बैठकीत संपूर्ण शहरच कंटेन्मेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या सोमवारी आठवडी बाजार बंद होता. तसेच शहरातील सर्व व्यवहार...
February 22, 2021
सातारा : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी सहा या वेळेत संचार बंदी लागू केल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोरोना...
February 22, 2021
सातारा : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. 1 फेब्रुवारी पासून जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के असा असून बरे होण्याचे प्रमाण 95.15 टक्के इतका आहे, असे सांगून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी करीत असलेल्या...
February 18, 2021
दहिवडी (जि. सातारा) : दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 20, 21 व 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.  गेल्या काही दिवसांत शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. त्यातच एका...
February 18, 2021
सातारा : राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करण्यासोबतच सुरक्षित अंतराचे पालन करून वेळोवेळी हात धुवावेत, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज...
February 12, 2021
दहिवडी (जि. सातारा) : म्हसवड परिसरातील कुळधारक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. सातबारा सदरी रेषेच्या वर पोकळ असलेली सरंजामांची नावे काढून...
February 10, 2021
सातारा : सातारा एसटी आगारात सायंकाळच्या सुमारास मतीमंद मुलाने सिगारेट ओढून शिवशाही बसमध्ये टाकल्याने तब्बल पाच शिवशाही बस जळून खाक झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाला आग आटोक्‍यात आणण्यासाठी तीन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.  सातारा एसटी स्टॅंड परिसर...
February 08, 2021
दहिवडी (जि. सातारा) : सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत कोणते धोरण राबवावे याबाबत प्रशासन गोंधळलेले आहे. गोंधळलेल्या प्रशासनामुळे आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे, असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केला. मी सोडून बाकी बुद्धू हा जिल्हाधिकाऱ्यांचा भ्रम झाला आहे. त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे, असेही श्री....
February 08, 2021
म्हसवड (जि. सातारा) : येथे बेकायदेशीरपणे अस्तित्वात ठेवलेल्या सरंजामशाहीचा बिमोड करण्यासाठी दहिवडी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर लवकरच बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून, त्यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे. ...
January 31, 2021
सातारा : सामाजिक बांधिलकी जोपासत जास्तीत-जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेने देखील पुढाकार घेत यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा...
January 28, 2021
वाई (जि. सातारा) : मांढरदेव (ता.वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा आजपासून (गुरुवार) सुरू झाली. यात्रेच्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने मंदिरावर आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली असून, मंदिर परिसरात जमावबंदी...
January 26, 2021
सातारा : शासनाने  राज्याचा अधिकाधिक विकास  करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी  मी कटीबद्ध असून जिल्ह्याच्या समातोल विकासावर भर राहणार आहे, अशी ग्वाही देवून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा...
January 26, 2021
सातारा : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजच्या प्रजासत्ताक दिनी तिघांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही नागरिकांना सातारा शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. शहरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. सकाळपासून ठिकठिकाणी...
January 23, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी, वाहतूक खर्च व कमिशन सर्व कारखान्यांमध्ये समांतर राहील याकडे लक्ष द्यावे. ऊस तोडणी वाहतूक खर्चात बचत करून शेतकऱ्यांना जास्तीचा दर देता येईल यासाठी कारखाना व्यवस्थापनात आवश्‍यक ती माहिती द्यावी, अशा सूचना सहकारमंत्री बाळासाहेब...
January 22, 2021
उंब्रज (जि. सातारा) : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता. कऱ्हाड) येथील सोमवारी (ता. 25) होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. मात्र, यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा, रूढी, परंपरेनुसार करण्यात येणार असून...
January 22, 2021
ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नी प्रशासनाने सकारात्मक पाऊल टाकल्याने धरणग्रस्तांमध्ये पुनर्वसनाबाबत विश्वास वाढला आहे. त्याला तडा जाऊ न देण्याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी आणि पावसाळ्यापूर्वी धरणग्रस्तांचे निवारे उभे राहण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे आवाहन...